महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1626 13-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403131854302619 Administrator
1627 13-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403131858557819 Administrator
1628 12-03-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात दि.3 जून, 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या हिरडा शेतीमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत... 202403121423077019 Administrator
1629 11-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..... (पुणे विभाग) 202403111548568219 Administrator
1630 11-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202403111816124319 Administrator
1631 27-02-2024 अन्न व नागरी पुरवठा केंद्र शासनाच्या Scheme for Modernization and Reform through Technology in Public Distribution System (SMART-PDS) योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याकरीता मान्यता देणे. 202402271756254306 Administrator
1632 26-02-2024 अन्न व नागरी पुरवठा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ : श्री. प्रशांत शांताराम आवटे, उप जिल्हाधिकारी, यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत.. 202402271314406206 Administrator
1633 26-02-2024 अन्न व नागरी पुरवठा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ : श्री. केशव व्यंकटराव नेटके, उप जिल्हाधिकारी, यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत 202402271318564006 Administrator
1634 26-02-2024 अन्न व नागरी पुरवठा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ :डॉ. सीमा होळकर, उप जिल्हाधिकारी, यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत 202402271318276706 Administrator
1635 25-01-2024 अन्न व नागरी पुरवठा गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरीता अनुदान उपलब्ध करणेबाबत 202401251452341706 Administrator
1636 12-01-2024 अन्न व नागरी पुरवठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती. 202401121930165906 Administrator
1637 08-01-2024 अन्न व नागरी पुरवठा श्री. दादासाहेब रघुनाथ गिते, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे (मूळ संवर्ग उपजिल्हाधिकारी, गट-अ) यांच्या सेवा महसूल व वन विभागास प्रत्यावर्तीत करणेबाबत... 202401081809148906 Administrator
1638 20-12-2023 अन्न व नागरी पुरवठा शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील Public Login मार्फत ऑनलाईन शिधापत्रिकाविषयक अर्ज करतांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मार्गदर्शक Module 202312201650378506 Administrator
1639 01-12-2023 अन्न व नागरी पुरवठा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील जिल्हा पुरवठा अधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकारी यांच्या विनंती बदलीबाबत... 202312011812070006 Administrator
1640 26-02-2024 संजय गांधी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विभागीय चौकशीबाबतच्या प्रकरणांचे कामकाज हाताळण्यासाठी सेवानिवृत्त अधिका-यांच्या करार पध्दतीने करण्यात आलेल्या नियुक्तीचे नुतनीकरण करण्याबाबत... 202402261259307922 Administrator
1641 26-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितरण. 202402261208496522 Administrator
1642 26-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण. 202402261208541322 Administrator
1643 26-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी, 2024 करीता अनुदानाचे वाटप. 202402261208444122 Administrator
1644 08-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी, 2024 करीता अनुदानाचे वाटप. 202402081637471722 Administrator
1645 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण 202402071455320622 Administrator
1646 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455268822 Administrator
1647 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455377822 Administrator
1648 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455171822 Administrator
1649 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितरण 202401101131207522 Administrator
1650 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण 202402081713595222 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.04 seconds.