महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1576 12-04-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization CPGRAMS (OLD PG PORTAL) वरील प्रलंबित तक्रारी विशेष मोहीम राबवून कमी करणेबाबत... दि.०२.०५.२०२४ ते दि.१५.०५.२०२४. 202404121553591507 Administrator
1577 02-05-2024 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांविरुद्धची म.ना.से.(शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम-8 नुसारची विभागीय चौकशी प्रकरणे हाताळण्याबाबत 202405021726391219 Administrator
1578 26-03-2024 संकिर्ण, इतर विषय सन 1984 च्या दंगलीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी रक्कम वितरीत करणेबाबत.. 202403271437323819 Administrator
1579 22-03-2024 आस्थापना व लेखा ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविणेकामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटा कार्ड वापरासाठी प्रती डेटा कार्ड दरमहा रक्कम रूपये 750/- या प्रमाणे एप्रिल, 2023 ते मार्च, 2024 या कालावधीतील शुल्काची प्रतिपुर्ति करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत 202403221630204119 Administrator
1580 18-03-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग-1 संवर्गाची दिनांक 01/01/2023 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सूची 202403181542319319 Administrator
1581 18-03-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग-1 संवर्गाची दिनांक 01/01/2022 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सूची 202403181826371119 Administrator
1582 16-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना 202403161447464619 Administrator
1583 16-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403161450002919 Administrator
1584 16-03-2024 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझूल जमिनी बाबत विशेष अभय योजना 2024-25. 202403161540522619 Administrator
1585 16-03-2024 भूसंपादन भूसंपादन अधिनियम, 1894 मधील भाग-सात खाली कंपन्यांसाठी औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या विक्री/वापर बदलाच्या अनुषंगाने सुधारित धोरण. 202403161604594819 Administrator
1586 18-12-2023 रोजगार हमी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवरील हजेरीपट (e-muster) ग्राम पंचयातस्तरावरून निर्गमित करण्याची कार्यपध्दती संपुर्ण राज्यात राबविणेबाबत. 202312181910535816 Administrator
1587 31-01-2024 रोजगार हमी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींची दुरूस्तीची कामे अनुज्ञेय नसल्याबाबत. 202401311226031416 Administrator
1588 09-02-2024 रोजगार हमी योजना महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट (e-muster) निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देणेबाबत 202402091741013216 Administrator
1589 09-02-2024 नियोजन विभाग मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत सुधारणा करुन शासन मंजुरीप्राप्त आराखड्यातील शेत/ पाणंद रस्त्यांची कामे पुर्ण करण्याबाबत.. 202402091633442216 Administrator
1590 14-03-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या अनुसूची डब्ल्यू मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या महालक्ष्मी रेसकोर्स, विविध जिमखाने व तत्सम भूभागांचे नुतनीकरण करण्याबाबतचे धोरण. 202403111504377125 Administrator
1591 14-03-2024 अवर्गीकृत Unsorted महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मालमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे हस्तांतरण आणि भाडेपट्ट्याचे नुतनीकरण) नियम, 2023 - भाडेपट्टा कालावधी संदर्भात अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. 202403141250212625 Administrator
1592 15-03-2024 Urban Land Ceiling महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील नाजकधा कलम 20 खाली औद्योगिक प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतरणाबाबत... 202403111608304225 Administrator
1593 29-02-2024 आस्थापना व लेखा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे धर्तीवर राज्य शासनाच्या आस्थापनेवरील दिव्यांगांसाठी पदांचे सुनिश्चिती करणेबाबत 202402291717235335 Administrator
1594 15-12-2023 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गतच्या निवासी पुनर्वसन सदनिका विहित मुदतीनंतर हस्तांतरण करताना आकारवयाच्या हस्तांतरण शुल्कात कपात करण्याबाबत. 202401051240029009 Administrator
1595 12-01-2024 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेबाबत पुरवणी परिशिष्ट-2 तयार करण्याबाबत 202401121646039709 Administrator
1596 01-02-2024 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गतच्या निवासी पुनर्वसन सदनिका विहित मुदतीनंतर हस्तांतरण करताना आकारवयाच्या हस्तांतरण शुल्कात कपात करण्याबाबत. 202402011846017709 Administrator
1597 07-02-2024 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपडयांचा पुनर्विकास करतांना खाजगी विकासकांकडून अधिमुल्य (प्रिमियम) आकारणी करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे 202402071840424109 Administrator
1598 04-03-2024 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण - 2013 अंमलबजावणी करणेबाबत. 202403041629406509 Administrator
1599 15-03-2024 अन्न व नागरी पुरवठा लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना सन 2024 च्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत 202403152256576506 Administrator
1600 15-03-2024 अन्न व नागरी पुरवठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्य साठविण्यासाठी डनेज पॅलेटसची खरेदी गव्हर्नमेट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलद्वारे करणेबाबत... 202403152259253706 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.