महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1551 09-07-2024 आस्थापना व लेखा कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिका-यांची नियुक्ती गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांविरुध्दची प्रकरणे 202407091140124107 Administrator
1552 05-07-2024 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 202407081519461707 Administrator
1553 03-07-2024 निवडणूक मतदार मदत केंद्रांना (Voter Help Centres) मुदतवाढ देणे व सदर मतदार मदत केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेणेबाबत. 202407031705257407 Administrator
1554 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या सहायक खर्च निरिक्षक / क्षेत्रिय अधिकारी / क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांना मानधन देणेबाबत. 202407011602303407 Administrator
1555 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक संबंधीत राज्य, जिल्हा व तहसिल स्तरावरील राजपत्रित अधिकाऱ्यांना पारिश्रमिक/ मानधन देण्याबाबत. 202407011606268007 Administrator
1556 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय, जिल्हा व तहसिल पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देणेबाबत. 202407011608123407 Administrator
1557 28-06-2024 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 202406281751103007 Administrator
1558 14-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती रुपाली भालके, उप जिल्हाधिकारी (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) यांची सक्षम प्राधिकारी-2, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकारी, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202406141618040319 Administrator
1559 13-06-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम 2023 च्या अनुषंगाने राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर केलेल्या 1245 महसूली मंडळांमध्ये चारा डेपो सुरु करण्याबाबत.. 202406131513543819 Administrator
1560 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नागपूर विभाग). 202406121237505219 Administrator
1561 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नागपुर विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2023-24). 202406121239002519... Administrator
1562 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. 202406121242196119 Administrator
1563 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. 202406121245434919 Administrator
1564 07-06-2024 आस्थापना व लेखा तलाठी संवर्गाच्या बदल्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या अनुषंगाने धोरण निश्चित करण्यासंदर्भात अभ्यास गट गठीत करणेबाबत. 202406071812289719 Administrator
1565 05-06-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम 2023 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या तालुक्यात जनावरांकरिता चारा डेपो सुरु करण्याबाबत... 202406051725069719 Administrator
1566 10-11-2023 आस्थापना व लेखा दिव्यांग आरक्षण लागू करणेबाबत 202311101454007335 Administrator
1567 28-05-2024 आस्थापना व लेखा माजी सैनिक/अवलंबितांना नोकर भरतीमध्ये प्राधान्यक्रम देणेबाबत.. 202405281615415407 Administrator
1568 15-05-2024 आस्थापना व लेखा अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना देणेबाबतचे दि. 07 मे, 2024 परीपत्रकास स्थगिती देण्याबाबत. 202405151504419407 Administrator
1569 07-05-2024 आस्थापना व लेखा अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना देणेबाबत. 202405071240599907 Administrator
1570 02-05-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे.....माहे एप्रिल, 202४ व जुलै, 202४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत 202405021123298807 Administrator
1571 19-04-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ई-मेल्सचा निपटारा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना 202404191705145407 Administrator
1572 18-04-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्तीवेतन व इतर आर्थिक लाभ. वित्तीय वर्ष 20२४-202५ मधील एप्रिल ते जुलै, 2024 या महिन्यांकरिता अनुदानाचे वाटप. 202404181656564607 Administrator
1573 18-04-2024 निवडणूक लोकसभा / विधानसभेच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना /कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत. 202404191251029307 Administrator
1574 16-05-2024 इतर विभाग लिपिक टंकलेखक (मुख्य) परीक्षा २०22 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत 202404161119432107 Administrator
1575 15-04-2024 आस्थापना व लेखा एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाविष्ट संवर्ग 202404151517019007 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.