महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1526 26-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization वेबसाईट विकसित करण्याच्या प्रकल्पावर संनियंत्रण करुन निर्णय घेण्यासाठी विभाग स्तरावर समिती गठीत करणेबाबत. 202407261659122919 Administrator
1527 25-07-2024 वन विभाग सहायक वनसंरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाच्या दि.01/01/2019, दि.01/01/2020, दि.01/01/2021, दि.01/01/2022 व दि.01/01/2023 रोजीच्या अंतिम ज्येष्ठतासूचीबाबत. 202407251518345919 Administrator
1528 24-07-2024 विविध अभियान, मोहिमा महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन- दिनांक 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह-2024 साजरा करणेबाबत 202407241042358419 Administrator
1529 24-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नाशिक विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2022-23). 202407241636276719 Administrator
1530 24-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नाशिक विभागातील तदर्थ पदोन्नतीने कार्यरत नायब तहसिलदार यांची सन 2020-21 व 2022-23 या निवडसूची वर्षात सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती यापुढे चालू ठेवण्याबाबत. 202407241637006619 Administrator
1531 24-07-2024 भूसंपादन भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 51 अन्वये अमरावती व नाशिक येथे नव्याने स्थापन करावयाच्या भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरणाकरिता एकूण 26 पदे निर्माण करणेबाबत. 202407251059116319 Administrator
1532 24-07-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना आढावा व संनियंत्रण पथक स्थापन करण्याबाबत 202407251103326219 Administrator
1533 18-07-2024 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना- अंमलबजावणी करण्याबाबत. 202407181745518319 Administrator
1534 15-07-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी तहसिलदार,मानवत यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202407151302358619 Administrator
1535 12-07-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिनस्त विविध कार्यालयाच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202407121716265319 Administrator
1536 12-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 (सीपीटीपी-7) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या परिविक्षाधीन नायब तहसीलदार (गट-ब राजपत्रित) यांना महसुली विभाग वाटप करुन पदस्थापना देणेबाबत..... 202407121727012419 Administrator
1537 12-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..... (पुणे विभाग) 202407121732562519 Administrator
1538 10-07-2024 आस्थापना व लेखा तहसीलदार संवर्गातील 74 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना दि.30/08/2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202407101508178919 Administrator
1539 10-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील 02 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना दिनांक 30/08/2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत 202407101511347019 Administrator
1540 05-07-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित व आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्यास्तव मा. मंत्रीमंडळ उपसमितीस सहाय्य करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्याबाबत 202407051602499019 Administrator
1541 29-06-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202407011736074319 Administrator
1542 28-06-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठया भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने दि. 14 ऑक्टोंबर, 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये भूकंप या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करणेबाबत. 202406281605186719 Administrator
1543 27-06-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग कोरोना या आजाराने तसेच नैसर्गिक वा अन्य कारणांमुळे मृत्यू पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतरीत करणेबाबत 202406271724370719 Administrator
1544 30-08-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization केंद्र शासनाच्या CPGRAMS Version 1.0 या पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी दि.०१.०९.२०२४ ते दि.१५.०९.२०२४ या कालावधीतील विशेष मोहीमेव्दारे निकाली काढण्याबाबत.. 202408301638548607 Administrator
1545 20-08-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत... 202408201204318607 Administrator
1546 20-08-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत.. 202408201603288207 Administrator
1547 26-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय कामकाजात संदेस ( Sandes ) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत. 202407261620226807 Administrator
1548 16-07-2024 निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील निवडणुका संबंधित सुरक्षा कर्तव्यासाठी तैनात करण्यात येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (सी.ए.पी.एफ.) अधिकारी /कर्मचारी यांच्यासाठी मानधनाचे दर निश्चित करणेबाबत. 202407161615220707 Administrator
1549 12-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमध्ये ई-ऑफिस कार्यप्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याबाबत. 202407121521225707 Administrator
1550 10-07-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई कार्यालयासाठी जागा वाटप करणेबाबत 202407101704592107.. Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.