महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1426 10-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील 02 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना दिनांक 30/08/2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत 202407101511347019 Administrator
1427 05-07-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित व आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्यास्तव मा. मंत्रीमंडळ उपसमितीस सहाय्य करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्याबाबत 202407051602499019 Administrator
1428 29-06-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202407011736074319 Administrator
1429 28-06-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठया भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने दि. 14 ऑक्टोंबर, 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये भूकंप या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करणेबाबत. 202406281605186719 Administrator
1430 27-06-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग कोरोना या आजाराने तसेच नैसर्गिक वा अन्य कारणांमुळे मृत्यू पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतरीत करणेबाबत 202406271724370719 Administrator
1431 30-08-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization केंद्र शासनाच्या CPGRAMS Version 1.0 या पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी दि.०१.०९.२०२४ ते दि.१५.०९.२०२४ या कालावधीतील विशेष मोहीमेव्दारे निकाली काढण्याबाबत.. 202408301638548607 Administrator
1432 20-08-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत... 202408201204318607 Administrator
1433 20-08-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत.. 202408201603288207 Administrator
1434 26-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय कामकाजात संदेस ( Sandes ) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत. 202407261620226807 Administrator
1435 16-07-2024 निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील निवडणुका संबंधित सुरक्षा कर्तव्यासाठी तैनात करण्यात येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (सी.ए.पी.एफ.) अधिकारी /कर्मचारी यांच्यासाठी मानधनाचे दर निश्चित करणेबाबत. 202407161615220707 Administrator
1436 12-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमध्ये ई-ऑफिस कार्यप्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याबाबत. 202407121521225707 Administrator
1437 10-07-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई कार्यालयासाठी जागा वाटप करणेबाबत 202407101704592107.. Administrator
1438 09-07-2024 आस्थापना व लेखा कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिका-यांची नियुक्ती गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांविरुध्दची प्रकरणे 202407091140124107 Administrator
1439 05-07-2024 दाखले/प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 202407081519461707 Administrator
1440 03-07-2024 निवडणूक मतदार मदत केंद्रांना (Voter Help Centres) मुदतवाढ देणे व सदर मतदार मदत केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेणेबाबत. 202407031705257407 Administrator
1441 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या सहायक खर्च निरिक्षक / क्षेत्रिय अधिकारी / क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांना मानधन देणेबाबत. 202407011602303407 Administrator
1442 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक संबंधीत राज्य, जिल्हा व तहसिल स्तरावरील राजपत्रित अधिकाऱ्यांना पारिश्रमिक/ मानधन देण्याबाबत. 202407011606268007 Administrator
1443 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय, जिल्हा व तहसिल पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देणेबाबत. 202407011608123407 Administrator
1444 28-06-2024 दाखले/प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 202406281751103007 Administrator
1445 14-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती रुपाली भालके, उप जिल्हाधिकारी (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) यांची सक्षम प्राधिकारी-2, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकारी, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202406141618040319 Administrator
1446 13-06-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम 2023 च्या अनुषंगाने राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर केलेल्या 1245 महसूली मंडळांमध्ये चारा डेपो सुरु करण्याबाबत.. 202406131513543819 Administrator
1447 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नागपूर विभाग). 202406121237505219 Administrator
1448 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नागपुर विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2023-24). 202406121239002519... Administrator
1449 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. 202406121242196119 Administrator
1450 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. 202406121245434919 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.