महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1351 04-10-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट व सप्टेंबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202410041455461319 Administrator
1352 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत. 202410041919251019 Administrator
1353 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. किरणकुमार काकडे, उप जिल्हाधिकारी तथा मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे विशेष कार्य अधिकारी यांची उपायुक्त (अनाधिकृत बांधकाम/जमीन व मालमत्ता), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202410041924545619... Administrator
1354 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. बालाजी क्षीरसागर, उप जिल्हाधिकारी, सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत यांची भूव्यवस्थापक, म्हाडा, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202410041941395519 Administrator
1355 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. प्रमोद कुदळे, उप विभागीय अधिकारी पाटोदा, जिल्हा बीड यांची उप जिल्हाधिकारी तथा उपायुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202410041935509219 Administrator
1356 30-09-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना ..... जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांना माहे जानेवारी ते मार्च २०२४ या तीन महिन्यांच्या निधीचे पुनर्वितरण करणेबाबत...... 202409301432572607 Administrator
1357 16-09-2024 आस्थापना व लेखा स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 पदावर नोकरी संदर्भाबाबत...... 202409161806435607 Administrator
1358 13-09-2024 संकिर्ण, इतर विषय जिल्हा पालक सचिवांच्या नेमणूका 202409131919382707. Administrator
1359 11-09-2024 संकिर्ण, इतर विषय आपले सरकार 1.0 सेवा प्रणाली अधिक सक्षमपणे राबविण्याबाबत.. 202409111810034807 Administrator
1360 28-08-2024 आस्थापना व लेखा स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 पदावर नोकरीसंदर्भाबाबत... 202408281205084807 Administrator
1361 23-08-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत...... 202408231528049407 Administrator
1362 20-08-2024 संकिर्ण, इतर विषय राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत. 202408201204318607 Administrator
1363 20-08-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत...... 202408201603288207 Administrator
1364 09-08-2024 निवडणूक निवडणूक विषयक साहित्य वितरणासाठी समन्वय अधिकारी प्राधिकृत करणेबाबत 202408091743247407 Administrator
1365 29-07-2024 आस्थापना व लेखा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंत (Lowest rung of group A) मधील पदांवर पदोन्नतीमध्ये दि.30.6.2016 पासून दिव्यांग आरक्षण लागू करण्याबाबत... 202407291558065507 Administrator
1366 26-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय कामकाजात संदेस ( Sandes ) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत. 202407261620226807 Administrator
1367 30-09-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202409301634413022 Administrator
1368 30-09-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितर 202409301638320122 Administrator
1369 30-09-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202409301704474722 Administrator
1370 30-09-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202409301709065922 Administrator
1371 30-09-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर, 2024 करीता अनुदानाचे वाटप. 202409251721247222 Administrator
1372 12-09-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202409131922288422 Administrator
1373 06-09-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, 2024 करीता अनुदानाचे वाटप. 202409111228264522 Administrator
1374 06-09-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202409111231520722 Administrator
1375 06-09-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितरण. 202409111235266422 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.