महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1326 23-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202409231627013919 Administrator
1327 23-09-2024 आस्थापना व लेखा उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२००४ ते दि. ३१.१२.२006 या कालावधीची दि.०१.०१.२०07 ची स्थिती दर्शविणारी एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची 202409231709468219 Administrator
1328 23-09-2024 आस्थापना व लेखा नायब तहसीलदार, गट-ब संवर्गातील 66 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202409231738458519 Administrator
1329 23-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, बीड यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 02 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409231741281519. Administrator
1330 23-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या 03 निर्लेखित वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409231743280719 Administrator
1331 23-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी उपविभागीय अधिकारी, कोरेगांव, जिल्हा सातारा यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409231745386919 Administrator
1332 23-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... 202409231745448519 Administrator
1333 23-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, नांदेड व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 18 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409231747278919 Administrator
1334 23-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग) 202409231751513919 Administrator
1335 20-09-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) व अपर जिल्हाधिकारी या पदांच्या पदनामामध्ये बदल करणेबाबत. 202409201543386719... Administrator
1336 20-09-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण) या पदनामात उप जिल्हाधिकारी (जमीन) असा बदल करणेबाबत. 202409201547344919 Administrator
1337 20-09-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीचे मानक निश्चित करणेबाबत 202409201600024019 Administrator
1338 20-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून, 2024 ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202409201318321019 Administrator
1339 20-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च, 2024 ते मे, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202409201320269419 Administrator
1340 20-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती फेब्रुवारी, २०२4 मध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत.. 202409201322366419 Administrator
1341 20-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑक्टोबर, २०२3 मध्ये सांगली जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... 202409201323584919 Administrator
1342 19-09-2024 भूमी अभिलेख विभाग श्री.शिवाजी बळीराम काळेवाड, उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत. 202409191330475519 Administrator
1343 19-09-2024 आस्थापना व लेखा नायब तहसीलदार, गट-ब संवर्गातील 96 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202409191530011819 Administrator
1344 19-09-2024 आस्थापना व लेखा नायब तहसीलदार, गट-ब संवर्गातील 01 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांस मुदतवाढ देण्याबाबत. 202409191534099719 Administrator
1345 19-09-2024 आस्थापना व लेखा नायब तहसीलदार, गट-ब संवर्गातील 04 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202409191537415419 Administrator
1346 19-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, गोंदिया व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 05 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409191749205419 Administrator
1347 19-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पात्र प्रकल्पग्रस्तांना वाटप गावठाण भूखंडाची भोगवटा /कब्जेहक्क रक्कम (Occupancy price) परिगणना करण्याबाबत. 202409201746328819 Administrator
1348 19-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पात्र प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव कुटुंब सदस्यांना गावठाण भूखंड वाटप करण्याबाबत 202409201752150619 Administrator
1349 13-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट - सप्टेंबर 2021 या कालावधीत शेवगांव, जि. अहमदनगर या तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे नदीकाठच्या बाधित लोंकाच्या व्यवस्थेवर केलेल्या खर्चाच्या अनुषंगाने निधी उपलब्ध करुन देणेबाबत. 202409131110188319 Administrator
1350 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग) 202409131751541919 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.05 seconds.