महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1226 09-10-2024 आस्थापना व लेखा पुलगांव,ता.देवळी,जि.वर्धा येथील अपर तहसील कार्यालयातील पदांबाबत..... 202410091803189619 Administrator
1227 09-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..... (छत्रपती संभाजीनगर विभाग) 202410091907429619 Administrator
1228 09-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार पदावर पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेत अंशत: बदल करणेबाबत (अमरावती विभाग) 202410091909432119 Administrator
1229 09-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार पदावर प्रतिनियुक्तीने दिलेल्या पदस्थापनेत अंशत: बदल करणेबाबत (पुणे विभाग) 202410091911229119 Administrator
1230 09-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत.... 202410091914165919 Administrator
1231 09-10-2024 आस्थापना व लेखा नायब तहसिलदार संवर्गामध्ये पदोन्नती देण्यासाठी अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण ठरवून देण्याबाबत. 202410092000484519 Administrator
1232 08-10-2024 आस्थापना व लेखा कोतवालांना सणानिमित्त देण्यात येणारे सण अग्रिम वाढविण्याबाबत.... 202410081223214619 Administrator
1233 08-10-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन मौ. कांदिवली येथील स.क्र. 67 पै. 68,69,70 पै., 161 पै., 162 पै., 149 पै, 157 व मौजे चारकोप येथील स.क्र. 41 पै. 116 एकर 20 गुंठे जमिनीवरील कांदिवली औद्योगिक वसाहतीसंदर्भात दिशानिर्देश देण्याबाबत... 202410081634575619 Administrator
1234 08-10-2024 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) अध्यादेश, 2024 (सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 8) - हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम १९५४ च्या कलम 2(ए) व कलम 6 मध्ये करण्यात आलेली सुधारणा 202410081644425919 Administrator
1235 08-10-2024 भूसंपादन भूमिसंपादन, पुनर्वसन व पुन:र्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 51 नुसार स्थापित नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील भूमिसंपादन, पुनर्वसन व पुन:र्स्थापना प्राधिकरणाच्या निंबधक पदावर उपजिल्हाधिकारी संवर्गातून प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्ती करण्याबाबत. 202410091707489619 Administrator
1236 07-10-2024 आस्थापना व लेखा कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करणेबाबत. 202410071545581119 Administrator
1237 07-10-2024 आस्थापना व लेखा कोतवालांच्या मानधनात वाढ करणेबाबत 202410071549193219 Administrator
1238 07-10-2024 आस्थापना व लेखा राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202410071556512319 Administrator
1239 04-10-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे जुलै, 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202410041452171319 Administrator
1240 04-10-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट व सप्टेंबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202410041455461319 Administrator
1241 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत. 202410041919251019 Administrator
1242 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. किरणकुमार काकडे, उप जिल्हाधिकारी तथा मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे विशेष कार्य अधिकारी यांची उपायुक्त (अनाधिकृत बांधकाम/जमीन व मालमत्ता), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202410041924545619... Administrator
1243 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. बालाजी क्षीरसागर, उप जिल्हाधिकारी, सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत यांची भूव्यवस्थापक, म्हाडा, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202410041941395519 Administrator
1244 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. प्रमोद कुदळे, उप विभागीय अधिकारी पाटोदा, जिल्हा बीड यांची उप जिल्हाधिकारी तथा उपायुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202410041935509219 Administrator
1245 30-09-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना ..... जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांना माहे जानेवारी ते मार्च २०२४ या तीन महिन्यांच्या निधीचे पुनर्वितरण करणेबाबत...... 202409301432572607 Administrator
1246 16-09-2024 आस्थापना व लेखा स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 पदावर नोकरी संदर्भाबाबत...... 202409161806435607 Administrator
1247 13-09-2024 संकिर्ण, इतर विषय जिल्हा पालक सचिवांच्या नेमणूका 202409131919382707. Administrator
1248 11-09-2024 संकिर्ण, इतर विषय आपले सरकार 1.0 सेवा प्रणाली अधिक सक्षमपणे राबविण्याबाबत.. 202409111810034807 Administrator
1249 28-08-2024 आस्थापना व लेखा स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 पदावर नोकरीसंदर्भाबाबत... 202408281205084807 Administrator
1250 23-08-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत...... 202408231528049407 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.