महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1176 13-07-2012 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 इनाम व वतन जमिन भोगवटादार वर्ग केल्यास बिनशेती साठी पुन्हा नजराणा रक्कम न आकारणेबाबत शासन पत्र 13 जुलै 2012 13/07/2012 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1177 11-01-2017 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महार वतन जमिन भूसंपादन करताना आकारावयाची नजराणा रक्कम 11 जानेवारी 2017 11 जानेवारी 2017 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1178 09-07-2002 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महार वतन व्यतिरिक्त नविन अविभाज्य शर्तीने दिलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 करणे 9 जुलै 2002 09/07/2002 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1179 06-11-2018 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 राज्यातील देवस्थान जमिनी तपासणी बाबत व बेकायदेशीर हस्तांतरित झाल्यास पुर्वरत देवस्थान नावे करणेबाबत 06 नोव्हेबर 2018 06/11/2018 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1180 30-07-2010 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 राज्यातील देवस्थान जमिनी तपासणी बाबत व बेकायदेशीर हस्तांतरित झाल्यास पुर्वरत देवस्थान नावे करणेबाबत 30 जुलै 2010 30/07/2010 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1181 10-03-2000 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 इनाम व वतन जमिनी रीग्रंट करणेबाबत 10 मार्च 2000 10/03/2000 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1182 04-02-1983 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 इनाम व वतन जमिनी रीग्रंट करणेबाबत 4 फेब्रुवारी 1983 04/02/1983 फापाळे मंगेश अशोक
तलाठी
1183 25-10-2024 निवडणूक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता आकस्मिकता खर्च भागविण्यासाठी संक्षिप्त देयकावर रक्कम काढण्याची मर्यादा वाढविण्याबाबत. . 202410251709416507 Administrator
1184 24-10-2024 निवडणूक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत. 202410241528005510 Administrator
1185 10-10-2024 आस्थापना व लेखा राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गामधील कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या शिलाई भत्ता दरात व धुलाई भत्ता दरात सुधारणा करणेबाबत. 202410101153015507 Administrator
1186 14-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. नितीन गवळी, उप जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, नाशिक यांची अतिरिक्त मुख्य भुमी व भुमापन अधिकारी, पनवेल, सिडको या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202410141144344019 Administrator
1187 14-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान महसूल विभागातील कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करणेबाबत. 202410141553257919 Administrator
1188 14-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान महसूल विभागातील तलाठी पदाचे पदनाम बदलून ग्राम महसूल अधिकारी करणेबाबत. 202410141557463919 Administrator
1189 14-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान महसुल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयातील अव्वल कारकून गट-क पदाचे पदनाम बदलून सहाय्यक महसुल अधिकारी करणेबाबत. 202410141606337819.... Administrator
1190 14-10-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, लातूर यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 09 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202410141625137919 Administrator
1191 11-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत.. 202410111746432219 Administrator
1192 11-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात मोलगी येथे स्थानिक प्रशासकीय गरज विचारात घेऊन तात्पुरते अपर तहसील कार्यालय सुरु करणेबाबत 202410111747471819 Administrator
1193 11-10-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मा. नागनाथ आण्णा नायकवडी सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत. 202410111820201619 Administrator
1194 11-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (कोंकण विभाग) 202410111834157119 Administrator
1195 11-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने दिलेल्या पदस्थापनेत अंशत: बदल करणेबाबत (कोंकण विभाग) 202410111836599019 Administrator
1196 11-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी/अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत 202410111920599719 Administrator
1197 11-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत यांची महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र वैदृयकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई शहर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202410112029004019 Administrator
1198 11-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती पद्मश्री बैनाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची उपायुक्त, ठाणे महानगरपालिका या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202410112032013919 Administrator
1199 11-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. श्रीराम मुंदडा, उप जिल्हाधिकारी सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत यांची महाव्यवस्थापक, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202410112034340919 Administrator
1200 11-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. सचिन यादव, उप जिल्हाधिकारी तथा मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे विशेष कार्य अधिकारी यांची उपायुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202410112036469919 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.