महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1001 21-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री.श्रीकांत उंबरकर, उप जिल्हाधिकारी निबंधक, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण, अमरावती या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202503211706319019 Administrator
1002 19-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर, 2024 ते डिसेंबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202503191733329819 Administrator
1003 18-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानाकरीता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. 202503181758328819 Administrator
1004 18-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेरील मदतीचे लेखाशीर्षनिहाय वाटप करणेबाबत.. 202503181800539719 Administrator
1005 18-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर,2024 (मुख्यत:) माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... (पूरकपत्र) 202503181803567819 Administrator
1006 18-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202503181809331219 Administrator
1007 18-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... 202503181840137719 Administrator
1008 11-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती निलिमा सुर्यवंशी, तहसिलदार 202503111839020219 Administrator
1009 10-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत 202503101415172619 Administrator
1010 10-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत 202503101418248519 Administrator
1011 10-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) वेतनश्रेणी लागू करणेबाबत. 202503101423125019 Administrator
1012 10-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... श्रीमती प्रियंका आंबेकर 202503101653274619 Administrator
1013 21-03-2025 आस्थापना व लेखा अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे/ अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत 202503211524360905 Administrator
1014 28-02-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै ते ऑक्टोबर, 2024 (मुख्यत: माहे सप्टेंबर व ऑक्टोबर) या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202502281745467219 Administrator
1015 27-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना 202502271617406419 Administrator
1016 27-02-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरित न करण्याबाबतची कालमर्यादेची शिथील बाबत. 202502271126245519 Administrator
1017 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. विजयसिंह देशमुख: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत... 202502251403471019 Administrator
1018 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीम. राजलक्ष्मी शाह: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.. 202502251407019319 Administrator
1019 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. पंकज देवरे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.. 202502251410258919 Administrator
1020 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. महेश पाटील: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत 202502251413364319 Administrator
1021 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीम. वैशाली निर्धार: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202502251424524219 Administrator
1022 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीम. सोनाली मुळे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202502251428161519 Administrator
1023 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.... 202502251431450219 Administrator
1024 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. अजय मोरे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202502251440234219 Administrator
1025 25-02-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. गजेंद्र बावणे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202502251442562219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.