अभिप्राय
अभिप्राय | नांव व ई मेल आयडी |
---|---|
Very Good |
Wagh Tukaram Shivaji |
Hon.Sir,
So great work of you just awesome great grand salute to you |
Sanjay Sonawane |
Respected Sir,
We are a group of newly selected bunch of Deputy Collectors in the State Services Exam 2012. Plz induct us as members of the forum. Soon we will be joining the service. It would be helpful for us to get acquainted with the department. Thanking You, Regards Sachin Ghagare |
सचिन घागरे |
मी आपल्या या website चा नियमित वाचक आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून पहिले तर त्यांच्या अनेक समस्या तुमच्या दृष्टीकोनातून खूप सोप्या असतात पण आम्हाला वेळेवर मार्गदर्शन मिळत नसल्याने दलालांचा मार्ग नाईलाजाने निवडावा लागतो. हे लोक ज्या गोष्टी सहज आणि सोप्या आहेत त्या सुद्धा अतिशय कठीण करून जनतेसमोर ठेवतात. आणि खूप चांगले काम करणारे खूप सारे अधिकारी असूनपण त्यांची बदनामी होत असते. तुमचे काम चांगले आहे पण अजून तुम्हाला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. आज तुमच्यातील श्री पाणबुडे.जाधव,डूबेपाटील,वाझिरे ई.मोजकी मंडळी सोडली तर इतरांची उदासीनताच दिसून येते. मीलोकांची कामे घेवून अनेक कार्यालयात जातो,तुमच्या विभागाविषयी अपवाद सोडले तर जनसामान्यात खूप आशा आणि आदर आहे. तुमचा उपक्रम चांगला आहे पण तो परिपूर्ण होईल तेंव्हा तुमचा विभाग अजून आदरणीय होईल. |
गणेश जाधव |
चालू घडामाडी कळतात. कायदे,शासन निर्णय यांचा एकाच व्यासपीठावरुन अभ्यास करता येतो. |
ममता तांबे |
लॉगिन आयडी व पासवर्ड टाकल्यावर ही साइन इन होत नाहीये......कृपया ही समस्या लवकरात लवकर दूर करावी.. ही विनंती |
kishor |
please iincrease upload data size . |
leena falke |
If any registered company buy land for commercial purpose,but if this land doesnot come under industrial zone.Is it required for farmers proof to buy land.what provision is given in MLRC 1966 & mumabai kulwhaivat adhiniyam 1948. |
santosh vishwanath kamble |
युझर नेम व पासवर्ड अचूक टाकल्यावर सुधा लॉगीन होत नाही |
akil shaikh |
font of chapter cases (new sahitya) is not readable. |
leena falke |
अविनाश धाकाने सरांना वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक सुभेस्चा
|
राजू सीताराम नंदकर उपविभागीय अधिकारी परतूर |
अद्यावत WEBSITE बनवल्याबद्दल आपले व आपल्यासोबत असलेल्या सर्व अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन........!
शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या व इतर नागरिकासाठी खूपच उपयुक्त wesite आहे. |
प्रशांत डोंगरे |
www.maharashtracivilservice.org is a very user-friendly website.Salute to Dr.Vikas Naik Sir & all our officers for the efforts taken to make this website a success. |
G Shridhar |
फाइल आपलोड करताना अडचण येत आहे.1एमबी पेक्षा जास्त साइजची फाइल कशी आपलोड कराची? |
rajabhau kadam |
sir this is very useful website for new & old revenue servant and also for general people |
prakash band |
Congratulations for the great invention and best of luck..... |
Ahillya Gathal |
मला माझ्या तहसील ची प्रेक्षणीय स्थळे टाकायची आहे .पण इथे add कुठे करू ? |
लीना falke |
हि कल्पना खरच खूप उत्तम आहे कि महसुल यंत्राने ची किवा त्यातील संघटनेची वेब साइत आहे. ह्या द्वारे अनेक लोकांना आपल्या समस्या मांडता येतील . तसेच इथे खूप शासन निर्णय इतक बाबत सुधा खूप माहिती मिळते. खुप चं मला आवडला. |
रवींद्र व मांजरमकर |
शासकीय व्हेब लिंक सर्व जिल्हांच्या official web ला लिक दिल्यास फायदा होईल कृपया विचार व्हावा |
संजय गायकवाड |
This is good informational Website, I hope very helpful the government employees and also the citizen. |
Arun Suryawanshi; DIO, Latur |
this is excellent! |
Radhakrishna Muli,Dy.Dir.(Inf.Latur) |
श्री.डॉ. नाईक सर,
यांना सप्रेम नमस्कार आपण बनवलेलं महसूल फेसबुक अतिशय सुंदर आहे.भविष्यात मह्सुलचा प्रतेक कर्मचारी यात सामील असेल.यात आणखी नवनवीन कल्पना सूचनेस आपणास यश येवो. (अकिल शेख, लिपिक तहसील भुदरगड ) |
अकिल शेख |
अप्रतिम वेबसाईट |
लीना falke |
Fantastic and informative website ! Kindly accept our Congratulations and Best Wishes !
Dr Mahesh Chandurkar GS , Sales Tax Officers Assocn |
Mahesh Chandurkar |
Nice Improvement |
संजय शिंदे ,जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर |
अभिप्राय | नांव व ई मेल आयडी |