जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Ganesh V Limkar
06-08-2025
limkar.ganesh4@gmail.com

Required copy of
Maharashtra Shashan Rajpatra Asadharan Part 4 B
Tukda Bandi Kayda /Guthevari Tuesday 15th July 2025

Question by ROHAN GONSALVES
05-08-2025
rohang1967@gmail.com

jurisdiction of "land record department / TILR and its duties and responsibilities
सर मी माझे नावे असलेली 9 एकर भोगवटा 1 असलेली जमिन पेपर नोटीस देउन व टायटल सर्च रिपोर्ट काढुन विकली. जमिनीत पन्नास वर्षा पूर्वी एक एकरला कुळ लागले होते ते रद्द झाले. काही समस्या होइल का?
कुल रद्द झालेला फेरफार त्यानंतर अह्वणीत झाले का ? नसेल झाला तर कोणतेही अडचण येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या गावातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात आली होती त्यासाठी गावातील रहिवासी ही अट असतांना सुद्धा जी गावातील मुलगी जिचे लग्न झाले आहे व तिचे रहिवासी गावातील नसून सासरचे आहे तरी तिला नियुक्ती दिलेली आहे व जी स्त्री यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर होती व ती गावची रहिवासी आहे तरी तिला डावलण्यात आले आहे तरी यावर काही उपाय असल्यास सूचवा ही नम्र विनंती

Question by Rohit Manoj Dange
31-07-2025
rohitdange62@gmail.com

7/12 band karun property card tayar karne babat chi 2022 madhil mahiti milqvi

Question by Tayara shaikh
30-07-2025
tayarashaikh6101@gmail.com

Sir me hindu saman kyda pramane dava dakhal kela parntu person hi muslim ahe Kay karave
शासन निर्णय
महसूल व वनविभाग
टी. एजी 1088/ प्र. कृ.
2214 म.31/12/1988
हा G.R.परिपत्रक हवा आहे.

Question by ujval
29-07-2025
honestmind321@gmail.com

एक साल लावणी किंवा वहितीसाठी तहसिल कार्यालयामार्फत दरवर्षी लिलाव करण्यात येणारे शेतजमिनी या कुठल्या कायद्याप्रमाणे लिलाव करण्यात येतात
महाराष्ट्र जमीन महसूल ( सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९७१

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर , मी सन 2004-05 मध्ये 4 हेक्टर 27 आर जमीन दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत खरेदी केली . त्याची नोंद 7/12 वर 2004- 5 मध्येच लागली व 2016-17 पर्यंतच्या 7/12 वर होते,पण आता 7/12 वर 8 आर जमीन कमी दाखवत आहे. म्हणजे 4 हेक्टर 19 आर दाखवत आहे. ते क्षेत्र मला दुरुस्ती करता येईल का? अर्ज कोठे करावे लागेल.
आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद चूक दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करा . कदाचित संग्निकीकरण यामध्ये कमी क्षेत्र दाखवले गेले असेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Balkrishna
28-07-2025
balkrishnaabdare@gmail.com

नमस्कार सर . 1986 ला प्लॉट घेतला ग्रामपंचायत कार्यालयातुन आठ घेतला पण तलाठी कार्यालयतुन सातबारा घेतला नाही माहित नसल्यामुळे आता त्याच जागेची मोजणी करता का?
आपण खरेदी केलेला भूखंड हा गावठाणाबाहेरील असेल , तर खरेदी खत तलाठी यांचेकडे सादर करा . त्या भूखंडाला नाव लावून घ्या . एकदा भूखंडाला नाव दाखल झाले का , आपणाला आपल्या भूखंडाची मोजणी करता येईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी करण्याचे नियम ,प्रक्रिया व मंडळाधिकारी यांचे चौकशी नमुने
शेतकरी नसेल तर शेतजमीन खरेदी करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते सर,कुल कायद्याच्या केस मध्ये सातबारा सदरी करता म्हणून पणजोबाचे नाव असेल त्यांच्या मृत्युपश्चात थोरले आजोबांचे नाव करता असे असेल व 32m थोरल्या आजोबांच्या नावे मिळाले असेल तर त्यांच्या इतर भावांचा त्या जमिनीत हक्क राहतो का ? 32m केसला विलंब माफी ची अट असते का ?
३२ म प्रमाणपत्र हे ३२ ग खाली किंमत निच्छित झालेनुसार देण्यात येते . आपणास ३२ ग कार्यवाही तसेच ३२म प्रमाणपत्र या विरुध्द अपील दाखल करावे लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार, मी ग्राम महसूल अधिकारी, वर्धा. डिव्हीजन नागपूर. मला हे जाणून घ्यायचे आहे की, पायाभूत प्रशिक्षण कधी होते आणि जर पायाभूत प्रशिक्षण झाले नाही तर त्याचा ग्राम महसूल अधिकारी या पदावर स्थायीकरण होण्यामध्ये अडथळा होतो का?
Our Society is located in one of the plots allotted to Gaondevi Co-op Hsg Societies Ltd at Dombivli West, Dist. Thane. Two years back all the Plot owners and/or the Societies formed thereunder were asked to submit all relevant documents to the Talati office at Dombivli west, which we all did. However, thereafter there is no communication from Collector's office nor from the Talati office. Talati office is directing us to contact Collector's office from where we are not able to get an answer.
I would like to know when these transactions would be regularised and when our plot of land would be transferred to Ashapura Villa CHS Ltd.
Please reply.

P.Bhaskaran
Chairman
Ashapura Villa CHS

Mobile : 9870202917
Email: bhaski51@gmail.com
The plot is allotted in the name of Gaondevi CHSL. That means the society is an owner of the land. All the residents of the Society have constructed a building on the plot. Then what is an illegality which collector office has to rectify or regularise?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे आजोबांचे घर आहे, आजोबा मयत आहेत.
त्यांना पाच मुले, चार मुली आणि एक मुलगा होती, पाच ही मुले मयत आहेत. चार हि मुलींचे हक्क सोड करायचे आहेत. घराच्या उतारा वर आजोबांचे नाव आहे. पुढे काय करावे लागेल?
हक्कासोड पत्रक भूमापन अधिकारी/तलाठी यांचेकडे सादर करावे . चार बहिणींचा हक्क संपुष्टात आल्याने त्यांचे नाव कमी होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दुमाला देवस्थान जमीन विक्री परवानगी कोणत्या कार्यालयातून घ्यावी लागेल. त्यासाठी किती कालावधी लागतो.
देव्स्तः दुमाला जमीन परवानगी मिळत नाही . अश्या जमिनीची विक्री करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Satyam Hakke
14-07-2025
hakesatyam@gmail.copm

दिनांक ०५/०५/१९९२ रोजी गायरान जमीनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करुन क्षेत्र २.०० हे.आर. जमिनीचा गायरान पट्टा मंजूर झाला होता. परंतु ७/१२ च्‍या मालकी हक्‍कात नांव समाविष्‍ट झालेले नाही. सन २००० मध्‍ये सदरील गायरान जमीनीचे राखीव वन म्‍हणून हस्‍तांतरण करण्‍यात आले. आजदिनांकास ७/१२ च्‍या मालकी हक्‍कात नांव समाविष्‍ट करण्‍याबाबतची कार्यपध्‍दती काय आहे.
(मा.उपविभागीय अधिकारी यांच्‍याकडे वन हक्‍क दावा दाखल केला होता परंतु त्‍यांनी दिनांक १३/१२/२००५ पुर्वी किमान तिन पिढ्यापासून (७५ वर्षापासून) वनात राहणारा आणि उपजिविकेच्या ख-याखु-या गरजासांठी वनावंर अवलंबून असल्‍यास पुरावा सादर केला नसल्‍यामुळे वन हक्‍क दावा अमान्‍य करण्‍यात आला आहे.)
एक फ्लॅट चे खरेदीखत आई व मोठा मुलगा यांच्या नावे आहे , आई मयत झाली आहे आणि लहान भाऊ असल्यास वाटप कसे होईल
सदनिकेमध्ये /flat मध्ये , आई व भावाचा सम समान हिस्सा आहे . आई मयात झाली तर आईच्या हिस्स्यामध्ये आपला व आपल्या भावाचा सम समान हिस्सा .
उदा . आई हयात असताना आईचा १/२ व भावाचा १/२ हिस्सा . आईच्या , पश्छात आई च्या १/२ हिस्सायामध्ये तुमचा १/२ व भावाचा १/२ हिस्सा . म्हणजे आपला हिस्सा १/४ व भावाचा ३/४ हिस्सा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ravi jadhav
04-07-2025
ravij0398@gmail.com

आमच्या जमिनीवर अधिक क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात आला असेल तर काही भरपाई वा मोबदला महावितरण मिळतो का ??
नमस्कार सर,
ग्राम महसूल अधिकारी या पदाला स्थायीकरण देण्यासाठी काय निकष आहेत.
Police patil he pad kiti varsha karta aste
माननीय महोदय, आपल्या ह्या उपक्रमाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच.

मी ७९ वर्षाचा अर्धवट दृष्टि गेलेला, व्याधिग्रस्त जेष्ठ नागरिक आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती नाही पण अन्याय सहन पण करता येत नाही म्हणून आपले मार्गदर्शन मागत आहे. माझा प्रश्न चुकीचा असेल तर तसे कळवावे. कृपया मला मार्गदर्शन करावे.

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या (भाडेकरू सहभागीदारी-tenant-copartnership तत्वावरच्या) उपविधी (by-laws) मध्ये अनुसूचित जाती, जमाती इत्यादि मागासवर्गीयांना (weaker section of society) २० टक्के आरक्षण दिल्या गेले होते.

अशा संस्थेची नोंदणी रद्द (cancellation of registration) झाल्यानंतर किंवा त्यापूर्वी, अपार्टमेंट ऍक्ट मध्ये घोषणापत्र आणि सदनिकांचे विक्रीपत्र नोंदणी करणे वैध आहे काय?
असे केल्यास उपविधीमध्ये दिलेल्या आरक्षणाचे काय होते?
पुनर्निमिती/पुनर्विकास करण्यापूर्वी SC/ST/NT ह्यांचे आरक्षण रद्द करण्याकरिता “नोंदणीच रद्द करून घेणे”हे साधन वैध होईल काय?

जर हे वैध नसेल तर आणि अशा घोषणापत्र (Deed of Declaration) आणि विक्रीपत्रांची नोंदणी (registration) झाली असेल तर कुठे दाद मागता येईल? (सहकार विभागाकडे कि महसूल विभागाकडे कि सामाजिक न्याय विभागाकडे)


सादर धन्यवाद
विवेक कोंडावर
आपला प्रश्न थोडा समजून येत नाही . परतू मला जे वाटते त्या आधारे उत्तर देत आहे .
सहकारी संस्था नोंदणी पूर्वी , २०% आरक्षण लागू होण्याचा किंवा असण्याचा सबंध येणार नाही . अशी अट हि तेंव्हाच लागू शकते जर संस्थेची जमीन शासनाने प्रदान केली असेल तर . तसेच सहकारी संस्थेची नोंदणी रद् झाली तर हि अशी अट लागू होणार नाही . कदाचित असे असू शकेल कि , ज्यावेळी सहकारी संस्था अस्तित्वात होती त्या वेळी अशी हस्तांतरणे झाली असतील तर आता , आपल्याला दिवाणी दावा दाखल करावा लागेल .
शासन प्रदान जमीन असेल तर आंपण , महसूल विभागाकडे अर्ज करू शकता मात्र त्यामुळे शर्थ भंग होऊन , सहकारी संस्थेची जागा शासन जमा होऊ शकते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नवीन शर्तीच्या जमीनीचे मृत्युपत्र नोंद प्रमाणित करता येते का
सर एखादे प्रकरण कार्यालयामध्ये चालू होते अर्जदार व गैरअर्जदार सतत गैरहजर असल्याने प्रकरण बंद केले काही कालावधी नंतर गैरअर्जदाराणे प्रकरण ओपन करा म्हणून अर्ज केला तर काय कार्यवाही करणे आवश्यक आहे कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
शासकीय कर्मचारी सेवेत आहे पण तो दिवगत आहे तर त्याच्या वारसाला सबंधित यांच्या जागी काम करता येईल का..?
आपणाला असे म्हणायचे आहे का कि एखादी व्यक्ती शासकिय सेवेत असताना मयत झाली तर त्याच्या वारसांना सेवेत म्हणजे त्याच्या जागी सेवेत नियुक्ती मिळू शकते का ? मयत शासकिय कर्मचारी यांच्या वारसांना शासकिय सेवेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते . मात्र वारस हा पदवीधर असेल तर लिपिक या पदावर शासनात मिळू शकते . मात्र मयत व्यक्तीच्या पदावर नियुक्ती मिळणार नाही . मयत व्यक्ती ज्या विभागात कार्यरत होती त्या विभागात नियुक्ती मिळू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3374
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3