महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1 08-10-2025 आस्थापना व लेखा राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर, २०२5 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत... 202510081802221007 Administrator
2 14-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सन 2024-25 निवडसूची वर्षातून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.(छत्रपती संभाजीनगर विभाग)... Shri KN Ambhore 202510141439497419 Administrator
3 13-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात जून, 2025 ते जुलै, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510131733411719 Administrator
4 13-10-2025 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि.01.01.1997 ते दि.31.12.2015 या कालावधीची राज्यस्तरावरील एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची 202510131950031119.... Administrator
5 10-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग) 202510101710462619 Administrator
6 10-10-2025 आस्थापना व लेखा मंडळ अधिकारी कार्यालय बळकटीकरण करणेबाबत. 202510101750533019 Administrator
7 10-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) घोषित करण्या बाबत... 202510102357501519 Administrator
8 10-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करणे बाबत... 202510102358219219 Administrator
9 09-10-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202510091316506719 Administrator
10 09-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती घोषित करण्याबाबत... 202510091904513519 Administrator
11 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.धनंजय देशमुख, तहसिलदार 202510071938355019 Administrator
12 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.गणेश जाधव, तहसिलदार 202510071940358619 Administrator
13 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.नितीनकुमार देवरे, तहसिलदार 202510071942252019 Administrator
14 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.राहुल गुरव, तहसिलदार 202510071945239319 Administrator
15 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.सचिन डोंगरे, तहसिलदार 202510071947478419 Administrator
16 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.संदिप पानमंद, तहसिलदार 202510071949418519 Administrator
17 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.उमेश पाटील, तहसिलदार 202510071951358419 Administrator
18 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्रीमती मिनल भामरे, तहसिलदार 202510071953288619 Administrator
19 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्रीमती शितल घावटे, तहसिलदार 202510071955167119 Administrator
20 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्रीमती श्वेता संचेती, तहसिलदार 202510071958047719 Administrator
21 03-10-2025 भूसंपादन राज्यातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादन निवाड्याच्या अनुषंगाने 7/12 अथवा मालमत्ता पत्रक मिळकतीवर फेरफार नोंदी जलद गतीने करण्याबाबत. 202510031704143119 Administrator
22 30-10-2025 मुद्रांक व नोंदणी विभाग नैसर्गिक वा अन्य कारणांमुळे मृत्यू पावलेल्या, बेपत्ता झालेल्या, शारीरिक व मानसिक अक्षमता व वृद्धत्वामुळे काम करु न शकणाऱ्या तसेच अज्ञान वारस इ. कारणांमुळे मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतरीत विक्री करणेबाबत.... 202509301722286319 Administrator
23 26-09-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202509261117089119 Administrator
24 26-09-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202509261122259919 Administrator
25 26-09-2025 गौण खनिज सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता 0029-जमीन महसूल व 0853-गौणखनिज उत्खनन नियमापासून मिळणाऱ्या जमा रकमा यांचे उद्दिष्ट निश्चित करणेबाबत. 202509261336073019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.