[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

नमस्कार सर

एका अर्जदाराने नॉन क्रिमिलयेर दाखला मिळणेसाठी अर्ज केला आहे परंतु जातीचे दाखला हा ऊत्तर प्रदेश चा कुशवाह जातीचा जोडला आहे
तर त्याला महाराष्ट राज्यत राज्याचे किंवा केंद्र शासनाच्या नॉन क्रिमिलयेर देता येऊ शकते का thank u sir

नाही

नैसर्गिक/कृत्रिम गाव तलाव बंधारे यामधील मुरुम/माती खोदकाम करुन खोली वाढविणेची परवानगी अर्जास तहसिल कार्यालयातुन परवानगी देता येते का व जर देता येत असेल तर कोणत्या शासन निर्णय/योजना/नियमाखाली तसेच कोणकोणत्या विभागाचे ना हरकत/अभिप्राय/अहवाल घेतले पाहीजे कृपया मार्गदर्शन करणेंस विनंती आहे

आरआरसी प्रकरणात वसुल केलेल्‍या रकमेचे १०% वसुल केलेली रक्‍कम कोणत्‍या लेखाशिर्षाखाली तसेच तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा केली पाहीजे माहिती मिळावी

एखादे भाडेपट्टा धारकास जमिन ठराविक कालावधी साठी मंजुर केली जाते व मधल्या कालावधीत त्याचा मृत्यु झाल्यास ती जमिन त्यांचे वारसांचे नांवे करणेसाठी फेरफार मंजूर करता येईल काय

वारस नोंद ही हस्तांतरण संज्ञेत मोडत नाही असे म्हटले जाते. तरतूदी (नियम) सांगा.

जर वारस नोंद हस्तांतरण सज्ञेत मोडत नसेल तर नवीन शर्तीने दिलेली जमिनीचे मृत्युपत्रा नुसार त्याचा वारस नोंदीचा फेरफार होणेस काय अडचण आहे. तरतूदी (नियम) सांगा.

जर फेरफार नोंदणे व तो मंजूर करणे व याला काही पूढे तक्रार असल्यास म.ज.म.अ.1966 चे कलम 247 नुसार फेरफार हा विषय अविलीय बाब आहे. मग सामनेवाला व्यक्ती महसूल कर्मचारी/अधिकारी विरुध्द कोर्टात गुन्हा नोंदी साठी थेट का जातात व कोर्टातून तसे आदेश का पारीत केले जाते .

एखादे NA जमिन धारकाने काही कारणास्तव रक्कम दरवर्षी नियमित भरली नाही व तो खातेदार तलाठी कार्यालयात 5 वर्षाने आला तर NA जमिनीवर आपण व्याज आकारणी करुन त्यांचेकडून वसुली करुन शकतो ÛúÖ? आकारवयाचा दर ?

सन 2001 रोजी फेरफार मंजूर आहे परंतु त्यांचा अंमल 7/12 ला न झालेने त्याचा अंमल देतांना गांव तलाठी तालुके कडून या बाबत परवानगी न घेता आज तारखेस अंमल देवू शकतो का ?

खऱ्या खुऱ्या औदयोगिक क्षेत्रासाठी कोणत्याही सक्षम अधिकारी कडून परवानगी न घेता समोरची व्यक्ती दस्तऐवज करुन शकतो/ कोणतीही शर्तीची जमिन असली तरी असे प्रचलीत परिपत्रक आहेत हे खरे असेल तर असे व्यवहार गांव दप्तरी अथवा सब रजिस्टर कार्यालयात का नोंदविले जात नाही.

एखादया एका व्यक्तीकडे गांवठाण जागेचे किती क्षेत्र ताब्यात /वाहिवाटीत असू शकते काही गांवठाण क्षेत्रासाठी मर्यादा आहे का ?

एखादे झाडे किती वर्षाचे झालेवर त्याचेवर रोजगार हमी योजना/शिक्षणकर/विशेष शिक्षण आकारणी करतात

एखादे व्यक्तीने त्याचे मूळ गांवा शिवाय अन्य ठिकाणी जमिन खरेदी केली आहे व त्याचा अकरमात मृत्यु झाला तर त्याची वारस चौकशी ज्या गांवी जमिन खरेदी केली आहे. तो मंडळ अधिकारी अथवा असा कारकून फेरफार मंजूर करु शकतो का किंवा त्याने मुळ गांवी वारस चौकशी करुन असा फेरफार नोंदविणे गरजेचे आहे.

कोलंबी प्रकल्प/मिठागरसाठी दिलेले भाडेपट्टाजमिनीची वसुली आकारणी ज्याप्रमाणे त्या गांवचा कायम बिनशेती आकारणी दर असतो त्यानुसार करणे योग्य आहे का अथवा कसे ?

ज्या त्या ठिकाणी मोबाईल टॉवर्स आहेत प्रत्येक तलाठी/मंडळ अधिकारी/ तहसीलदार वेगवेगळे नियम सांगतात किती रुपये अनधिकृत कर वसूल करावा. तरतूद सांगा. सविस्तर सांगा.

विनापरवाना मोबाईल टॉवर :- (MLRC sec 44a)
1) नोटीसीची मुदत संपल्यानंतर किती दिवस उल्लघंन चालु राहिल त्या प्रत्येक दिवसासाठी 100/- प्रतिदिन दंड [ MLRC 44a(4a) ]
2) 10000/- दंड [ MLRC 44a(a1) ]
3) 5000/- दंड [ MLRC 44a(4a) ]
4) अकृषक सारा

कुळासाठी जातीची अट आहे का कलम सांगा. वर्ग 1 च्या कोणत्याही जातीचे व्यक्तीचे जमिनीवर कोणताही जातीचा व्यक्ती कुळ नोंद होते का ?

कुळासाठी जातीची अट नाही.

तहसीलदार हवेली विरुद्ध पुणे बिल्डर्स असोशिअशन या दाव्यात , मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी , खनिजाचा वापर जेथून खनिज काढले आहे त्याच ठिकाणी केला अथवा वाणिज्य कारणासाठी केला नसला तरी त्या बाबत स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असले बाबत निर्वाळा देलेला आहे. सबब यानिर्णयाविरुध्‍द सु्प्रीम कोर्टात अपील केले आहे का

कृपया केस नबंर मिळावा व तसेच कार्य निर्णय झााला याबाबत माहिती मिळावी

अपील झाले बद्दल माहित नाही .

पुर्व परवानगी न घेता अंदाजे 100 ब्रास पेक्षा जास्‍त शेत जमिनीतुन माती उत्‍खनन करुन त्‍याच ठिकाणी बंाधबंदीस्‍ती केलेली आहे याबाबतसबब शेतकरी म्‍हणतोय

शेतीची अधिक चागंल्‍यारित्‍या मशागत करणेसाठी तीत सुधारणा करण्‍याचा शेतकरचा अधिकार असतो व शेतीचे नुकसान होऊ नये म्‍हणुन बंाधबंदिस्‍ती केलेली आहे व म्‍हणुन माझोवर कोणतेही दंडनिय कारवाई कायदेच्‍या विरुध्‍द आहे
तरी कोणती कार्यवाही करता येईल


तसेच मजमअ1966 अधीन नियम गौण खनिज1968 नियम प्रमाणे पुर्वपरवानगी घ्‍ेाऊन 100 रुपये मुल्‍यपर्यंत विनामुल्‍य शेतकरी वापरु शकतो तर त्‍यामध्‍ये काही सुधारणा झााली आहे का

याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती

पानबुडे साहेब धन्‍यवाद अ क्र 5 चे माहिती दिल्‍याबददल


सबब शेतकरी म्‍हणतोय

शेतीची अधिक चागंल्‍यारित्‍या मशागत करणेसाठी तीत सुधारणा करण्‍याचा शेतकरचा अधिकार असतो व शेतीचे नुकसान होऊ नये म्‍हणुन बंाधबंदिस्‍ती केलेली आहे व म्‍हणुन माझोवर कोणतेही दंडनिय कारवाई कायदेच्‍या विरुध्‍द आहे
तरी कोणती कार्यवाही करता येईल


तसेच मजमअ1966 अधीन नियम 1968 प्रमाणे पुर्वपरवानगी घ्‍ेाऊन 100 रुपये मुल्‍यपर्यंत विनामुल्‍य शेतकरी वापरु शकतो तर त्‍यामध्‍ये काही सुधारणा झााली आहे का

याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती

००२९ या लेखाशिर्षाखाली 800 उपलेखशिर्षाखाली 00291541 या संकेतांक मध्‍ये भाडे,दंड व जप्‍तीच्‍या रकमा भरावयाचे आहेत तर भाडे,दंड किंवा जप्‍तीच्‍या कोणकेाणत्‍या प्राकराचा महसुल समजला पाहीजे

संकीर्ण महसूल.

एका व्‍यक्‍तीने गावातील तलावातुन गाळमाती काढावयासाठी अर्ज केला आहे सबब तलावातुन गाळ काढणेसाठी कोणकोणत्‍या विभागाची नाहरकत दाखला घेणे आवश्‍यक आहे किंवा कागद पत्रे घेतली पाहीजे याचे मार्गदर्शन व्‍हावे

तलाव ज्या विभागाच्या अधिपत्य खाली असेल तो vibhag , sambhandit grampanchayat .

शेतकरयाने त्‍याचाच शेतजमिनीवर नदीच्‍या काठालगत त्‍याचाच शेतजमिनीतील माती उत्‍खनन करुन बांधबंदीस्‍ती केलेली आहे अंदाजे 113 ब्रास मातीचा वापर केलेला दिसुन येतो परंतु या कामी त्‍यांने कुठलेही प्रकारची पुर्वपरवानगी घेतलेली नाही त्‍यामुळे त्‍यांचेवर विनापरवाना उत्‍खनन केले म्‍हणुन दंडनिय कारवाई करता येईल काय? जर होय तर कोणत्‍या कारणास्‍तव व कोणत्‍या कलमा/नियमाखाली व तसेच कशाप्रकारे दंडनिय कारवाई करता येईल याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे

म.ज.म.अ १९६६ च्या कलम ४८ अन्वये.
तहसीलदार हवेली विरुद्ध पुणे बिल्डर्स असोशिअशन या दाव्यात , मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी , खनिजाचा वापर जेथून खनिज काढले आहे त्याच ठिकाणी केला अथवा वाणिज्य कारणासाठी केला नसला तरी त्या बाबत स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असले बाबत निर्वाळा देलेला आहे.

फळबागावर राेहयो कर व भाजीपालावर शिक्षण कर घेणेबाबत काही शासन निर्णय आहे की,याची माहिती मिळावी
आपला आभारी आहे

महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (अधिभार) कायदा १९६२ च्या कलम ४ ब प्रमाणे शिक्षण कर ऊस ,बागायती कापूस, खाण्याची पाने , केली , द्राक्ष, सुपारी, तंबाखू , हळद , चिकू पिकवणाऱ्या शेत जमिनीबर लावला जातो.
या कायद्याच्या कलम ६ ब प्रमाणे बागायती pike पिकवणाऱ्या जमिनीबर रोजगार हमी कर लावला जातो

रोजगार हमी उपकर कशावरती घ्‍यायाचे व शिक्षण कर व वाढाीव शिक्षण कर कशावरती घ्‍यायाचे व याबाबत शासन परीपत्रक अथवा इतर माहिती मिळावी

श्री . संजय भागवत साहेब
कृपया खालील शंकाचे निरसन करणेस विनंती आहे

शासन निर्णय दिं.२६.६.१९७९ अन्‍वये दिलेल्‍या भाडेपटटाची सवलत ही जुन 1984 पासुन ते जुन 1994 पर्यंत चालु ठेवणेबाबत शासन निर्णय 1991 च्‍यामध्‍ये नमुद केलेले आहे
परंतु आता मिठागरासाठी दिलेल्‍या जमिनीचे भाडेपटटा हा कोणत्‍या शासन निर्णयानुसार घ्‍यायाचे आहे

test

शासन निर्णय दिं.२६.६.१९७९ अन्‍वये दिलेल्‍या भाडेपटटाची सवलत ही जुन 1984 पासुन ते जुन 1994 पर्यंत चालु ठेवणेबाबत शासन निर्णय 1991 च्‍यामध्‍ये नमुद केलेले आहे
परंतु आता मिठागरासाठी दिलेल्‍या जमिनीचे भाडेपटटा हा कोणत्‍या शासन निर्णयानुसार घ्‍यायाचे आहे

कृपया मिठगरे ही केंद्र शासन अखत्यारीत असतात त्यामुळे त्या कार्यालयात ज्यादा माहिती मिळू शकेल तेथे संपर्क साधा व मग भाडेपत्याबाबत आपल्या शासन निर्णयासी ताळमेळ घ्या

७/१२ वरती इतर अधिकारात वने असा उल्‍लेख केलेला दिसुन येत आहे परंतु किती क्षेत्र आहे याचा उल्‍ल्‍ेाख नाही तर असा वेळा संबधीतानी सदर जागेवर गौणखनिज भराव / सपाटीकरणाची परवानगी माग‍ीतली आहे तर तशी परवानगी देता येईल किंवा कसे व तसेच दयाची असल्‍यास कोणत्‍या अटीवर देता येईल याचे कृपया मार्गदर्शन मिळावे

परवानगी देता येणार नाही.

शिक्षण कर ,रोहयो कर,वाढीव शिक्षण कर यासाठी 10 अंकी लेखाशिर्ष( ठाणे जिल्‍हयासाठी )काय आहे याची माहिती मिळावी

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील सुचेने नुसार (शिक्षण कर ००४५-००६२ ,रोहयो कर ००४५-००७१ ,वाढीव शिक्षण कर ००४५-००६२ )

CRZव ESZ या मध्‍ये काय फरक आहे व असे क्षेत्र घोषीत केल्‍यामुळे कोणकोणत्‍या गोष्‍टीस अटकाव होतो
उदा.दगड वा रेती उत्‍खनन करता येईल किंवा नाही व तसेच इतर विकास कामे

सीआरझेड म्हणजे "किनार नियमन क्षेत्र" होय; तर ईएसझेड म्हणजे " पर्यावरणीय संवेदनाशील क्षेत्र" होय. सीआरझेड चे एकुण जैवविविधता व किनार्‍यापासुनच्या अंतराच्या आधारावर एकुण ५ प्रकार पडतात. वरील दोन्हीमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टींना परवानगी नाही, त्याबाबत सीआरझेड नोटीफिकेशन २०११ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ५ चे निर्बंध वाचावेत.

गौणखनिजाचे परवाना देताना TDS चलन भरुन घेतो तर सध्‍या गौणखनिजाकरीता TDS चा काय रेट आहे व तसेच सेस किती घ्‍यावा उदाहारण १,00,०००/- करिता किती TDS घतला पाहीजे

धन्‍यवाद पानबुडे सर
परंतु अ नावाची व्‍यक्‍तीस बांधकाम दुर करणेसाठी व तसेच अकृषिक वापराबाबतची दंड भरणेसाठी नोटीस दिली असता ते सागंतात की, सदरचा वापर मी करत नसुन ब नावाची व्‍यैक्‍ती करत असल्‍याने सदरचा दंड त्‍यांचेकडुन घेणम यावा व तसेच बंाधकाम दुर करणे बाबत ब नावाची व्‍यक्‍ती म्‍हणते की, अ व ब माझयात करार झाले आहे तरी याबाबत मार्गदर्शन मिळावे

कायदेशीर प्रक्रिया सुरु करा. अ लाच notice देणे आवश्यक आहे.

जर एखादी जागा अ नावाच्‍या व्‍यक्‍तीची आहे व तदनंतर अ व ब नावाच्‍या व्‍यक्‍तीचा करारनामा दोघात होऊन ब नावाच्‍या व्‍यक्‍तीने त्‍या जागेत कारखाना टाकुन अनधिकृतपणे अकृषिक वापर चालु केला आहे तर अनधिकृत अकृषिक वापराबाबत दंडाची कारवाई व तसेच सदरचे बांधकाम निष्‍काषित करणेची कार्यवाही करणेसाठी कोणाला नोटीस दिली पाहीजे म्‍हणेजेच अ व्‍यक्‍तीला की ब नावाच्‍या व्‍यक्‍तीला इत्‍यादी मार्गदर्शन मिळावे

अ ला.

आरआरसी प्रकरणात वसुल केलेल्‍या रकमेचे १०% वसुल केलेली रक्‍कम कोणत्‍या लेखाशिर्षाखाली जमा केली पाहीजे यांचे कृपया माहिती मिळावी व तसेच तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा केली पाहीजे यांचेसुध्‍दा माहिती मिळावी

वसुल केलेल्या आर आर सी पैकी 10% रक्कम घेण्याबाबत सध्या तरतुद लागु नाही.

गौणखनिजाचे परवाना देताना TDS चलन भरुन घेतो तर सध्‍या गौणखनिजाकरीता TDS चा काय रेट आहे व तसेच सेस किती घ्‍यावा उदाहारण १,00,०००/- करिता किती TDS घतला पाहीजे

आरआरसी प्रकरणात वसुल केलेल्‍या रकमेचे १०% वसुल केलेली रक्‍कम कोणत्‍या लेखाशिर्षाखाली जमा केली पाहीजे यांचे कृपया माहिती मिळावी व तसेच तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा केली पाहीजे यांचेसुध्‍दा माहिती मिळावी

गौणखनिजाचे परवाना देताना TDS चलन भरुन घेतो तर सध्‍या गौणखनिजाकरीता TDS चा काय रेट आहे व तसेच सेस किती घ्‍यावा उदाहारण १,00,०००/- करिता किती TDS घतला पाहीजे

5 हे.आर पेकसा कमी शेतरालाही environment clearance certificate compulsaory केला आ हे. परत् तालुकय़ाचया .िठकाणी ख िन ज परवाना. Temporary िदले जातात तर EC ची गरज अाहे काय

होय EC आवश्यकता आहे.........

धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल पण १० digit चा लेखासीर्ष उदा . अ . कृ.मह्सुलसाठी ००२९१७२८०१
अशी माहिती मिल्नेस विनंती

00290015

रोजगार हमी उपकर ,जिल्हापरिषद उपकर व ग्रामपंचायत उपकर व तसेच शिक्षण कर हे कोण कोणत्या लेखासिर्शाखाली भरणा करतात

LR 0029 .

जेव्हा एखादे प्रकरण RRC म्हणून वसूल करणेसाठी तेव्हा ती वसूल केलेननंतर १० टक्के रक्कम आपल्याला घेयाची असते तर तशी रक्कम कोणत्या विभागाकडून घेऊ शकतो म्हणजे उदाहरण कोर्टाकडून decree order आली असेल किवा जिल्हा ग्राहक न्यायालय कडून decree order आली असेल तर तशी RRC वसूल केली म्हणून १० टक्के रक्कम आपल्याला मिळते काय व असे कोणकोणते विभाग आहेत याची माहिती मिल्नेस विनंती

अन्य राज्याचे वसुली मध्ये १०% kapat करता येते.

महाराष्ट्र शासनाचे अन्य विभागाकडून प्राप्त RRC वसूल केल्या नंतर , १० % रक्कम वसूल करता येत नाही. अन्य राज्याची वसुली मध्ये करता येत नाही. ग्राहक मंच आदेश वसुली मध्येहि अशी १० रक्कम वसूल करता येत नाही