अवर्गीकृत साहित्य
अ.क्र. | मुख्य विषय | विवरण | माहिती/संदर्भ | अपलोडकर्ते | फाईल |
---|---|---|---|---|---|
81 | हक्क नोंदणी - एक परिचय |
कुंडेटकर संजय नरेंद्र उप जिल्हाधिकारी |
|||
82 | प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत |
श्रीमती.लीना फाळके तहसीलदार |
|||
83 | pik paisewari |
श्रीमती.लीना फाळके तहसीलदार |
|||
84 | अपील पुनर्निरीक्षण अर्जांबाबत |
श्रीमती.लीना फाळके तहसीलदार |
|||
85 | नझुल बाबत सुधारित धोरण |
श्रीमती.लीना फाळके तहसीलदार |
|||
86 | पिक पाहणी केस .बाबत |
डॉ.मोहसिन युसूफ शेख मंडळ अधिकारी |
|||
87 | महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची माहीती.
महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना मिळावी जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया माहीतीचा ऊपयोग होईल व महाराष्ट्रातील तलाठी यांची माहीती कधीही आपनास पाहता येईल किंवा डाऊनलोड करता येईल या करिता 'महाराष्ट्रातील तलाठी" हृया संकेत स्थळाच्या खालील लिंक चा वापर करुन आपली संपुर्ण माहीती भरा. धन्यवाद.....! http://talathiinmaharashtra.blogspot.in #आपली माहीती फार्म मध्ये भरण्यासाठी येथे क्लिक करा.# #फार्म मध्ये भरलेली तलाठी यांची माहीती येथे पहा.# |
कामराज बसवंन्ना चौधरी तलाठी |
|||
88 | ७ वा वेतन आयोग अह्वाल |
श्री.संजय शंकरराव शिंदे अपर जिल्हाधिकारी |
|||
89 | दैंनीक कामकाजा साठी आवश्यक असनारे विवीध प्रकारचे android मोबाईल app डाऊनलोड कराण्यासाठी http://talathiinmaharashtra.blogspot.in ह्या लिंक चा वापर करावा.... महसुल विभागाविषयी व ईतर महत्वाच्या शासन निर्णयासाठी 'महाराष्ट्र शासन निर्णय सुविधा" हे app अवश्य वापरा. |
कामराज बसवंन्ना चौधरी तलाठी |
|||
90 | गाव नमुने- तलाठी पायाभूत प्रशिक्षण |
डॉ.मोहसिन युसूफ शेख मंडळ अधिकारी |
|||
91 | महसूल मार्फत होणारी चौकशींचे प्रकार - |
डॉ.मोहसिन युसूफ शेख मंडळ अधिकारी |
|||
92 | 7-12 वरील आणेवारी पै नुसार क्षेत्र काढणे ,अंक मांडणी व चिन्ह तकता |
डॉ.मोहसिन युसूफ शेख मंडळ अधिकारी |
|||
93 | महसूल मार्फत होणारी अ प्रकारची वसुली माहिती |
डॉ.मोहसिन युसूफ शेख मंडळ अधिकारी |
|||
94 | वर्ग २ जमीनीचे प्रकार, विक्री परवाना कोणाकडुन घ्यावयाचे याबद्द्ल सविस्तर माहिती |
शशिकांत सुबराव जाधव नायब तहसीलदार |
|||
95 | maharajasv abhiyan . |
श्रीमती.लीना फाळके तहसीलदार |
|||
96 | ओळख परेडबाबत |
कुंडेटकर संजय नरेंद्र उप जिल्हाधिकारी |
|||
97 | सात-बारा वरील आणेवारी |
कुंडेटकर संजय नरेंद्र उप जिल्हाधिकारी |
|||
98 | तुकडेबंदी कायद्यात यवतमाळ जिल्हयासाठी विशेष निर्णायक बदल केला आहे ही त्याची आधिसूचना जाहिर केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय. |
कामराज बसवंन्ना चौधरी तलाठी |
|||
99 | तडीपारीचे अधिकार डीवायएसपींना सोपविणे म्हणजे उपविभागीय अधिकार्याचे तडीपारीचे अधिकार काढून घेणे आहे.
ही बाब कितपत योग्य आहे यांचा संघटना स्तरावर विचार व्हावा.... |
कुंडेटकर संजय नरेंद्र उप जिल्हाधिकारी |
|||
100 | महसुल विभागामार्फत केले जाणारे दंडात्मक कारवाई |
शशिकांत सुबराव जाधव नायब तहसीलदार |
|||
अ.क्र. | मुख्य विषय | विवरण | माहिती/संदर्भ | अपलोडकर्ते | फाईल |