अवर्गीकृत साहित्य

अ.क्र. मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
241 SDOs & DyDEOs:
Pl see Election Training Schedule.
Administrator


242 SDOs & DyDEOs:
Pl see Election Commission's detail letter about training.
Administrator


243 प्रिय महसूल,
आपल्या संकेतस्थळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. साधारणता: २५-३० visitors असे अपेक्षित असताना प्रतिदिन ५०० पेक्षा अधिक सरासरीने लोक आपल्या संकेतस्थळाला भेटी देत आहेत. काळ दि.२४.०७.२०१३ रोजी तब्बल १००० (व आतापर्यंत एकून ३४०००) लोकांनी भेट दिलेली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून जनसेवा करणारे व या विभागाला समृद्ध करणारे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत. सर्वांच्या वतीने संकेतस्थळ त्यांचे आभार मानीत आहे.
आणि अद्याप अनेक अभ्यासू अधिकारी आपले अभिप्राय देत नसल्याने त्यांची उणीव जाणवत आहे,त्यांना विनंती ,कृपया आपण Sharing करून आपल्या अनुभव समृद्धतेचा फायदा सर्वांना द्यावा.
Administrator


244 बृहन्मुंबईतील बंद/आजारी ५८ कापड गिरण्यापैकी १८ गिरण्यांच्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या ६९२५ घरांच्या सोडतीत यशस्वी झालेल्या गिरणी कामगारांच्या वारसांच्या वारस प्रमाणपत्रबाबत परिपत्रक. श्रीधर गालीपेल्ली
नायब तहसीलदार


245 ECI instructions- Affidavit to be filed by the candidates with their nomination paper- modification of format(Form 26), for circulation of all political leaders पाटील स्वाती मारुती
तहसीलदार


246 सुवर्ण जयंती राजस्व अभियान २०१३-२०१४ शशिकांत सुबराव जाधव
नायब तहसीलदार


247 अंत्योदया योजनेच्या लाभार्थी निवडी विषयी Administrator


248 ग्राम पंचायत प्रभाग रचना विषयी श्री. शशिकांत मंगरुळे
उप जिल्हाधिकारी


249 Civil List Of Additional Collectors. Administrator


250 कोल्हापूर जिल्ह्याचे प्रारूप निवेदन :
मोर्चा , आंदोलने ,निवेदने सादर होताना जे अनुचित प्रकार ,घटना घडतात ,त्यावेळी प्रशासन म्हणून घ्यावयाची दक्षता तथा आचारसंहीता!
Administrator


251 नवीन शिधापत्रिका देताना घ्यावयाची काळजी श्रीधर गालीपेल्ली
नायब तहसीलदार


252 faqs about criminal administraion system श्री. कदम राजाभाऊ सोपानराव
तहसीलदार


253 bhartiy zanda sanhita hindi श्री. कदम राजाभाऊ सोपानराव
तहसीलदार


254 rules framed by bombay highcourt under sec 34(1) of advocates act 1961 श्री. कदम राजाभाऊ सोपानराव
तहसीलदार


255 वित्तीय अधिकार नियंपुस्तिका श्री. कदम राजाभाऊ सोपानराव
तहसीलदार


256 National Food Security Bill Highlights श्री.संजय शंकरराव शिंदे
अपर जिल्हाधिकारी


257 राष्ट्रीय अन्न सुरक्षा बिल . श्री.संजय शंकरराव शिंदे
अपर जिल्हाधिकारी


258 जिल्हा कार्यालये तपासणी करण्याचे मा. जिल्हाधिकारी यांना अधिकार शशिकांत सुबराव जाधव
नायब तहसीलदार


259 टंचाई नियम पुस्तिका श्री.संजय शंकरराव शिंदे
अपर जिल्हाधिकारी


260 टंचाई नियम पुस्तिका मार्गदर्शिका श्री.संजय शंकरराव शिंदे
अपर जिल्हाधिकारी


अ.क्र. मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.