जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by रश्मी घासकडबी
Monday, January 30, 2023
grashmi111@gmail.com
माझे वडील दुय्यम-निबंधक म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या निधनापूर्वी माझ्या आईचे निधन झाले. मी त्यांची अविवाहित कन्या आहे. तेव्हा मला त्यांच्या पश्चात् पेन्शन मिळू शकेल का?
Question by blesson oommen
Monday, January 30, 2023
blessonoommen@gmail.com
मी (४ एकरांपैकी २ एकर) कुडाळमधील रोड टच जमीन एका व्यक्तीकडून खरेदी केली आहे ज्याने पूर्वी स्थानिक ग्रामस्थांकडून खरेदी केली होती. काही महिन्यांनी दुसर्याने अर्धा भाग विकत घेतला. 4 एकर आमच्यामध्ये कसे विभाजित करायचे याचे योग्य सीमांकन आमच्याकडे नाही. दुसरा खरेदीदार संपूर्ण रस्त्याच्या बाजूला असलेल्या क्षेत्रावर दावा करत आहे आणि मला 9 फूट रस्त्याच्या प्रवेशासह दुसरा अर्धा भाग घेण्यास भाग पाडत आहे. हे अन्यायकारक आहे. मला असे वाटते की जमिनीचे असे विभाजन केले पाहिजे की आम्हा दोघांना रस्त्याच्या समोरील अर्धा भाग मिळेल. अशा प्रकरणात कायदा किंवा कायदेशीर यंत्रणा आहे का? कृपया सल्ला द्या
Question by blesson oommen
Monday, January 30, 2023
blessonoommen@gmail.com
मी कसारा येथे 8 एकर जमीन खरेदी केली आहे जी विक्रेत्याने विकली होती ज्याने पूर्वी स्थानिक ग्रामस्थ कुटुंबाकडून जमीन खरेदी केली होती. नंतर माझ्या विरुद्ध स्थानिक ग्रामस्थ कुटुंबाच्या मुलीने मालमत्तेचा अर्धा हक्क सांगितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला ज्याच्या नावावर 7/12 च्या वडिलोपार्जित मालमत्तेचा उतारा काढण्यात आला होता ज्याची मला माहिती नव्हती कारण हे 45 वर्षांपूर्वी घडले होते. दरम्यान, कन्या कुटुंबाला कोकण आयुक्तांच्या अनुकूल आदेशानंतर ७/१२ उतार्यात अर्धी जमीन (४ एकर) त्यांच्या नावावर झाली. सुनावणी प्रलंबित असलेल्या आदेशाविरुद्ध मी मंत्रालयात अपील दाखल केले आहे.
प्रश्न: जमिनीत सपाट शेतजमीन (2 एकर अंदाजे) आणि उर्वरित 6 एकर डोंगराचा भाग आहे. जमिनीचे विभाजन करणे आवश्यक आहे असे गृहीत धरल्यास दोन्ही पक्षांना न्याय्य विभागणी आणि सीमांकनाचा अधिकार असेल. सीमांकन प्रक्रिया कशी केली जाते जी दोन्ही पक्षांसाठी न्याय्य आहे. पक्ष इतर पक्षांना रस्ता प्रवेश देण्यास बांधील असेल का? जर गतिरोध असेल तर पक्षांमधील शांततापूर्ण निराकरणासाठी कोण निर्णय देईल.
Question by Himanshu Patil
Sunday, January 29, 2023
himanshupatil1992@yahoo.com
How to remove reservation from my 7/12 extract. Where can i get the procedure to remove reservation
Question by खिल्लारे चंद्रकांत
Friday, January 27, 2023
khillarec@gmail.com
सर जमिन खरेदीने विकत घेतली असुन आदिवासी असल्यामुळे 7/12 वर कलम 36 व 36 अ नोंद घेतल्याने वर्ग 2 मध्ये आली आहे त्यामुळे बँक कर्ज देत नाही काही उपाय
Question by Rahul Gajbhiye
Thursday, January 26, 2023
rahul.gajbhiye731@gmail.com
City survey report application status
Question by Daule Vaishali Namdeo
Wednesday, January 25, 2023
vaishalidaule1984@gmail.com
How much land should be on name to issue EWS certificate in fully and partially cultivated area? and Which GR nos. are referred to issue EWS certificate in Maharashtra? please guide
Question by Shashank Tilak
Wednesday, January 25, 2023
adarshv@gmail.com
1988 मध्ये हौसिंग सोसायटी क्या conveyance deed वरील स्टॅम्प duty रुपये 1000 प्रमाणे भरण्या संबंधी एक amnesty schem ची अधिसूचना हवी आहे
Question by Dhairya Haria
Tuesday, January 24, 2023
dhairyah615@gmail.com
I have Land in State - Maharashtra , District - Thane , Taluka - Kalyan , Village Mohone -68/2 in the name of Kiran Haria and Pravin Gada. The land location has been changed from as shown previously to us. Land location cannot be changed in any way. I have attached 2 Naksha's (1-old & 1 new ) and 7/12 of Property, S.No. 68/2 is highlighted in the same. . There are still 2 Naksha of the property of Survey No.68. Our Property bearing Survey No 68/2 is still not clear where it is exactly located. Our property location as shown at the time of registration and now it is showing different.You check the Naksha and see how land direction and area can be changed even if hissa in properties have increased There are many issues in this whole survey number 68. I Demand for stay in this whole S.no.68 for all the constructions going on till the problem is resolved. Government officers are involved in this changes and I am not getting any reply and co -operation from offices related to this. Kindly look into the matter and resolve it soon as we cannot survive in this covid period if we don't sell this Land. There is complete failure and misuse of the power which government officers possess. Anyones land cannot be shifted and changed to other location. There is also construction going on next to our land , i want stay on that construction as I feel that the builder is involved in all this mishap. I want my Property value to be received to me and it should be cleared from all this mishap. Kindly look into the matter and resolve it soon.
You can ask for demarcation of the boundary to Dy Superintendent of Land Record , Kalyan . Once the boundaries are demarcated by measurement and boundary marks are placed , there will be no change of location .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anand Vasant Misal
Monday, January 23, 2023
anand.misal93@gmail.com
jalnyatil bhakharwadiche khasara partrak online kase milvave
https://bhulekh.mahabhumi.gov.in/
या संकेत स्थळावर जावे . स्वयं मार्गदर्शन करणारी आज्ञावली आहे .
प्रथम जिल्हा जालना निवडा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Saddam C
Saturday, January 21, 2023
saddamchavhan9@gmail.com
निजामोद्दीन नावाच्या व्यक्तीने त्यांच्या नावे असलेली सिलिंग ची भोगवट वर्ग 2 ची शेत जमीन मृत्यू पत्रा द्वारे त्यांचे मित्र संतोष च्या नावाने मृत्यू पत्र करुन दिले. व 2006 मध्ये निजामोद्दीन नावाच्या व्यक्तीचे मृत्यु झाले. त्याने करून दिलेल्या मृत्यु पत्राच्या आधारे 2008 मध्ये तलाठी दफ्तरला संतोषच्या नावाने फेरफार करून नोंद झालेली आहे. व 7/12 हे 2008 पासून संतोष च्या नावाने झालेले आहे. परंतु निजामोद्दीन नावाच्या व्यक्तीचे वारसाने न्यायालयात अपील केली आहे. तर संतोष जवळ निजामोद्दीन ने लिहून दिलेले मृत्यु पत्र व इतर सर्व कागदपत्र आहे. तर शेत जमीन हे संतोष च्याच नावाने राहील का ??????.........
कृपया सविस्तर माहिती मिळावी ही विनंती
मृत्यू पत्र वैधता न्यायालयात टिकली , तर काही अडचण येईल असे वाटत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Umesh shilimkar
Saturday, January 21, 2023
umesh.shilimkar@gmail.com
shetjaminivar punarwasn lagale ahe ki nahi he kase kalel, 2013 salapasun punarwasan lagale ahe ase bhavkitale lok sangat ahet, 7/12 var ajun paryant tashi nond nahi. jamin vatap karnyas adchan yet ahe. tari yogya marg sangava.
७/१२ सदरी नोंद नसेल तर , वाटप करण्यास अडचण येणाचा प्रश्न उद्भवत नाही . नवीन भू संपादन कायदा २०१३ च्या कलम 11 नुसार भू संपादनाची प्राथमिक नोटीस पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jagtap priyanka
Saturday, January 21, 2023
jagtappn1998@gmail.com
सर, आमच्या आजीच्या नावे जमीन आहे. नियमानुसार वारसाने माझ्या वडिलांना पण त्यांचे निधन झाल्याने माझ्या आईचे नाव 7/12 वर लागणे आवश्यक आहे. परंतु आजीला हे मान्य नाही. माझ्या काकांच्या मुलाच्या नावे खरेदी दाखवून त्याच्या नावावर क्षेत्र करणार आहे. तर या प्रकरणात आई च नाव 7/12 वर लावता येईल का
आजीची ती स्वकाष्ट्राजित मिळकत असेल तर , ती कोणालाही तिच्या इच्चेप्रमाणे विकत अथवा बक्शिश पत्राने देता येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kishor Gaykar
Thursday, January 19, 2023
ks.gaykar@gmail.com
नमस्कार साहेब, मी गट नं 183 ची जमीन खरेदी खत करु 1974 पासुन आज पर्यंत त्या जमीन वर माझा कब्जा आहे आनी माझी वहिवाट आहे. आता 40 वर्षांनंतर लगत च्य ा जमीन मालकाने (गट नं. 184) पूर्ण सर्व्हे ची जमीन मोजणी केली. त्यांची सुमारे ३० गुंठे जमीन माझ्या ताब्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. आता त्या 30 गुंठे जमिनीसाठी त्याने ताबा मागितला. त्यासाठी त्यांनी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडे अपील फाइल केले आहे.पण त्या 30 गुंठे जमिनीवर माझे घर , विहीर , पाइपलाइन , कांदाचल आहे . पण मला त्या जमिनीवर माझा ताबा सोडायचा नाही. कृपया पुढील कारवाईसाठी मला सल्ला द्या.
आपण जर शेजारच्या व्यक्तीच्या शेतावर अतिक्रमण केलेले असेल तर आपल्याला त्यावरील ताबा सोडावा लागेल आपण त्यामध्ये काहीही करू शकत नाही. उलट पक्षी इतक्या दिवस आपण त्याच्या मालकीची मिळकत कसं होतो त्यामुळे आपणाला त्या लगतच्या खातेदाराला अथवा शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल त्याला दिवाणी प्रक्रिया संहिते अंतर्गत मेसणे प्रॉफिट असे बोलले जाते. फार तर आपण त्या शेतकऱ्याला जमीन विकण्याची विनंती करा व ३० गुंठे जमिनीचे जे काही किंमत ठरेल ती त्याला द्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kishor Gaykar
Thursday, January 19, 2023
ks.gaykar@gmail.com
नमस्कार साहेब, मी गट नं 183 ची जमीन खरेदी खत करु 1974 पासुन आज पर्यंत त्या जमीन वर माझा कब्जा आहे आनी माझी वहिवाट आहे. आता 40 वर्षांनंतर लगत च्य ा जमीन मालकाने (गट नं. 184) पूर्ण सर्व्हे ची जमीन मोजणी केली. त्यांची सुमारे ३० गुंठे जमीन माझ्या ताब्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. आता त्या 30 गुंठे जमिनीसाठी त्याने ताबा मागितला. त्यासाठी त्यांनी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडे अपील फाइल केले आहे.पण त्या 30 गुंठे जमिनीवर माझे घर , विहीर , पाइपलाइन , कांदाचल आहे . पण मला त्या जमिनीवर माझा ताबा सोडायचा नाही. कृपया पुढील कारवाईसाठी मला सल्ला द्या.
आपणाला तो अतिक्रमण केलेली मिळकत विकण्यास तयार असल्यास , विकत घेणे हाच पर्याय आहे . प्रतिकूल ताबा या तत्वाने आपली मालकी दिवाणी न्यायालयाकडून जाहीर करून मिळण्याची शक्यता धूसर आहे . कारण आपण त्याच्या जागे वर कब्जा केला आहे हे त्यास मोजणी केल्यावर प्रथम समजले आहे . त्यामुळे जेंव्हा त्याले समजले त्याप्रमाणे त्याने ताबा मागण्यास सुरवात केली आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by yogesh gavit
Tuesday, January 17, 2023
yogeshgavit0022@gmail.com
mahsul va vanvibhag adhisuchna- 05 May 2022
Question by Jayesh N Nair
Tuesday, January 17, 2023
jayeshkumarnair29@gmail.com
सदर जमीन ही १९२९ साली चे बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट नुसार Disafforest झाली आहे. सदर जमीन खरेदी किंवा विक्री करण्याबाबतची पुढील कारवाई बाबत मार्गदर्शन मिळावे तसेच सदर जमीन खरेदी / विक्री करण्यासाठी नजराणा भरावा लागेल का , याबाबत माहिती द्यावी ही विनंती. धन्यवाद.
निर्वनीकरण झाले नंतर शासनाने जमीन प्रदान केली असेल त्यामुळे नजराणा भरावा लागेल . शेतीसाठी हस्तांतरण होत असेल तर ५० % विक्री किमतीच्या व बिन शेती साठी हस्तांतरण होत असेल तर ७५% नजराणा शासन जमा करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Hemant Naik
Saturday, January 14, 2023
hemantrnaik@yahoo.com
Sir. Our society handed over the road set back area to MCGM in 1984. But MCGM’S name on property card is not done by city survey officer of Mumbai Andher west Versova area. The letter was issued to them by BMC AE MAINT department. The applicable FSI against the road set area was granted it was consumed by the society recently while under gone redevelopment of the new building. We approached the city survey officer with old records of all the necessary documents but they refused to transfer the said area on MCGM’S name . Our building is ready for occupation but due to this document of road setback area not transferred on MCGM’S name OC will be on hold. The letters from BMC as well as from collector’s office clearly mentioned that this area is handed over and possession is taken over by BMC IN 1984 and under DP scheme it is fully developed by BMC. PLS GUIDE us how to process this issue and complete task. Thanks. Best regards.
Do you know whether CTSO has told you in writing that he cannot mutate the road in the name of BMC? If yes, could you file an appeal before SLR? If Dy SLR has not intimated in writing, insist he to intimate refusal in writing.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dhairya Haria
Saturday, January 14, 2023
dhairyah615@gmail.com
Sir , my land is situated at Mohone , Kalyan , Thane , Maharashtra. My land as per naksha is changed from one location to another. How can a land location be changed ?
Question by Vaibhav Raut
Saturday, January 14, 2023
vaibhavraut143@gmail.com
नमस्कार सर,
आमच्या गावाला गावठाण नसल्यामुळे मी 3 हेक्टर 25 आर शेतजमिनी च्या गटामधून घरबांधण्यासाठी 4 गुंठे जमीन खरेदी 2001 मध्ये घेतली आहे तसेच 4 गुंठ्याची नोंद 7/12 उताऱ्यावरती माझ्या नावे लागली आहे, पण मला फक्त माझ्याच नावावरील 4 गुंठ्याचे NA करता येते का, तसा अर्ज कोणाकडे करावा लागेल, किती खर्च अपेक्षित आहे
कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे
गावथानापासून आपली जमीन २०० मितर परिघीय क्षेत्रात असेल तर आपणास बिन- शेती करता येईल . अन्यथा नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3076 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
राजेश जे वझीरे | 10 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
अजित नथू शेलार | 3 |