जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by sanjay d. bharasakale
Tuesday, January 10, 2023
sanjaybharsakale1@gmail.com

महसूल व वनविभाग , आदेश क्रमांक :टीआरएफ 0214/प्र.क्र. 34/ई-2 दिनांक 15 फेब्रुवारी, 2014 महसूल व वनविभाग , आदेश क्रमांक :टीआरएफ 0214/प्र.क्र. 34/ई-2 दिनांक 15 फेब्रुवारी, 2014 हया आदेशाची प्रत हवी आहे.

Question by Jayesh N Nair
Tuesday, January 10, 2023
jayeshkumarnair29@gmail.com

सर, काही ७/१२ उताऱ्यावर आकारी पड अशी नोंद असते. तर सदर जमीनीची खरेदी विक्री होऊ शकते का ? असल्यास सक्षम अधिकाऱयांची परवानगी घ्यावी लागते का ? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे . धन्यवाद
जायेश जी , आकारीपड अशी नोंद जर ७/१२ वर असेल तर याचा अर्थ हि जमीन / मिळकत शासकीय /सरकारी जमीन आहे . हि जमीन खाजगी मालकीची अथवा कोण एका व्यक्तीची मिळकत नाही . त्यामुळे त्याची खरेदी विक्री करण्याचा प्रश्न उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh Dattatray kadam
Tuesday, January 10, 2023
maheshkadam8199@gmail.com

सर संदर्भ प्रश्न 29 डिसेंबर जमीन नावावर करता येईल का? यासाठी काय प्रक्रिया आहे? नमुना अर्ज कोठे मिळेल व कोठे जमा करावा लागेल? मी सैनिकी सेवेत कार्यरत आहे याचा काही फायदा होईल का? ही जमीन कसून करण्यासाठी मिळेल का?
महेश जी , पूर्वीचा २९ डिसेंबर प्रश्न व त्याचे दिलेले उत्तर सुलभ संदर्याभासाठी ठिकाणी पोस्ट करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh Dattatray kadam
Tuesday, January 10, 2023
maheshkadam8199@gmail.com

प्रश्न 29 शासन जमा केल्यानंतर ती शर्ती भागेची रक्कम भरून मागता येते का?शासनाकडे अटींचा भंग केल्याबद्दलचा दंड भरून पुन्हा शासनाकडून मागून घेता येते का?

Question by सद्दाम चव्हाण
Tuesday, January 10, 2023
saddamchavhan9@gmail.com

माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांच्या मुलींच्या व मुलाच्या लग्नासाठी वा तसेच त्यांच्या दवाखान्याचे खर्च व इतर सोयी सुविधा केली असता त्यांनी ते पैसे परत ना करता स्वतच्या मनाने माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या नावे असलेली सिलिंग ची शेत जमीन मृत्यू पत्रा द्वारे माझ्या वडिलांच्या नावाने मृत्यू पत्र करुन दिले व तसेच ति जमीन माझ्या वडिलांकडे 30 वर्षा पासून आहे 1990 पासून ते 2008 पर्यंतचा मझ्याकडे माझ्या वडिलांच्या नावाने पेरे पत्रक आहे वा 2008 मध्ये माझ्या वडिलांचे मित्राची मृत्यू झाली व 2008 पासून ते आत्ता पर्यंत ति जमीन आमच्या नावाने आहे. पन मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे वारस त्रास देट आहे व कोर्टात केस करण्याची धमकी देत आहेत. माझ्या कडे मय्यत व्यक्तीने लिहुन दिलेले मृत्यू पत्र आहे. व इतर सर्वा कागद पत्र पन आहे. मला ती शेत जमीन माझ्याच वडिलांचे नावाने ठेवण्या करिता काय करावे लागेल याची माहिती देण्यात यावी
ही विनंती.
आपण ते मृत्यप्त्र तलाठी यांचेकडे शेत् मिळकत असेल तर , फेरफार घेण्यासाठी सादर करा . त्यांची हरकत आली व आपला फेरफार नामंजूर केला तर , न्यायालयात जाऊन आपणास मृत्य पत्र आधारे मालकी सिद्ध करून मिळण्य बाबत दिवाणी दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sushant vartak
Saturday, January 07, 2023
sushantvartak1980@yahoo.co.in

सन्माननीय साहेब आमची अविभाज्य हिस्सायची जमीन वसई येथे आहे आणि सातबाऱ्यावर एकत्रित क्षेत्र नमूदआहे ज्यामध्ये माझ्या वडिलांचे नाव आहे तरीही मला अविभाज्य हिस्सायची जमीन बक्षिसपात्र करता येईल का.वडिलांकडून मुलाचा नावे बक्षिसपात्र करताना तुकडे बंदी कायदा येतो का. जर उत्तर नाही असेल तर वेगळा काही मार्ग आहे का.
बक्शिशपत्र या मुले जमिनीचे हस्तांतरण होते . या हातान्तारणामुळे होणारे क्षेत्र प्रमान्भ्होत क्षेत्रापेक्षा कमी होत असे तर असे हसत्न्तार्ण बक्शिश पत्र आधारे करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Jaysinh popat Jadhav
Friday, January 06, 2023
jaysinhjadhav338@gmail.com

Fer manjur asunhi 7/12 varti nond yet nahi. Talathi sangtat ki Area exceed zala ahe

Question by Jayesh N Nair
Thursday, January 05, 2023
jayeshkumarnair29@gmail.com

नमस्कार सर, एखादी जमीन ही वडिलोपार्जित इनाम वर्ग ६ब महार वतन असून आजोबांकडून त्याच्या वारसांना मिळालेली आहे. सध्या जमिनीचे वहिवाटदार / कब्जेदार हे मुलगा, त्याची पत्नी व त्याचे २ प्रौढ मुले आहेत. तरी सदर जमीनीचे व्यवहार करावयाचे असल्यास या चार जणापैकी कोणाला, किती टक्के रक्कम द्यावी, याबाबत मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

Question by dipak kachru kedare
Wednesday, January 04, 2023
dipakkedare7588@gmail.com

can any SC/ST/OBC reserved female get open female non crimilayer certificate.

Question by Prasad
Wednesday, January 04, 2023
nivalkarp88@gmail.com

Mala gav kalsuri post mendadi tehl mhasla dist Raigad yethil gavacha nakasha havay tar tya sathi kay prakriya ahe ?

Question by Sijauddin mujawar
Monday, January 02, 2023
mujawar2255@gmail.com

सर , सव्हे न 7/12 सदरी 1971 पुर्वी गुणाकार बुक, शेत पुस्तक, आकारफोड ,फाळणी नकाशा या दस्तऐवज मध्ये आमचे थोरले आजोबा व ईतर तीन्ही आजोबाची नोंद दिसून येते . 1972 साली गट न. 7/12 सदरी आमचे थोरले आजोबाचीच नोंद दिसून येते.आम्ही उपसंचालक भुमी अभिलेख, पुणे . या विभागात एकत्रीकरण चुक दुरुस्ती साठी 2019 रोजी अर्ज केलेला असता. त्यांनी जुने 7/12 सदरी एकूप अशी नोंद नसलेने तुम्ही महसूल खात्याशी एकूप नोंद साठी अर्ज दाखल करावा . असा निकाली समज दिलेला आहे. महसूल विभागात कसा अर्ज करावा ? भुमी अभिलेखने दिलेला निकाल बरोबर आहे का?

Question by Sunil Bhorkar
Monday, January 02, 2023
sunilbhorkar1@gmail.com

How do I ensure that a plot in Mumbai has clear title? If the plot does not have clear title then how do I find out about other claims and liens on this plot?

Question by धनंजय
Friday, December 30, 2022
dbtalekar@gmail.com

उजनी पुनर्वसन गावठाण संदर्भातील भूखंड वाटपातील भ्रष्टाचारा संदर्भात कोणाला अर्ज करावा
जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sunil landge
Friday, December 30, 2022
EMAILS.LANDGE@GMAIL.COM

mala shetsara (tax) bharaycha aahe 3.13 hekarater aahe ,online bhata yete ka - kalave
होय . Government Accounting Accounting System (GRAS) द्वारे भरू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by D.M.Kulkarni
Thursday, December 29, 2022
dipgayu@gmail.com

माझे पणजोबा यांचे नावावर 19 एकर जमीन होती. सदर जमीन 1945 साली फक्त नोटिफिकेशन वरून वन विभागाचे नावावर झाली. 1954 साली 7/12 वर वन विभागाचे नाव लागले व ताबा वन विभागाने घेतला. 1961 साली ग्याझेट मध्ये सदर जमीन proposed फॉरेस्ट म्हणून घोषित करण्यात आली. या सर्व कारवाई बाबत आम्हाला कुठलीही नोटीस मिळालेली नाही. आता 2016 सालच्या ग्याझेट मध्ये ही जमीन महाराष्ट्र शासन राखीव वन म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

माझे खालील प्रश्न आहेत.
1) वन विभागाचे हे संपादन कायदेशीर ठरते का?
2) या भुसंपादन बद्दल पर्यायी जमीन अथवा नुकसान भरपाई मिळते का?
3) या संबधी कुठे दाद मागावी?
भारतीय वन कायदा १९२७ नुसार , खाजगी जागा वन जाहीर करण्यासाठी संपादन करता येते . सदरचे संपादन भू संपादन कायद्यानुसार करणे आवश्यक आहे . भू संपादन कायद्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते . स्माप्दन खूप जुने आहे . आपल्या भागाचे Forest Settlement Officer यांचेकडे मागणी करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh Dattatray kadam
Thursday, December 29, 2022
maheshkadam8199@gmail.com

सर जमीन भोगवटादार 2 मध्ये जमीन स्वतः करण्याचा अटीवर दिलेली असेल आणि जमीन दुसरा कसत असेल 12 वर्षे त्याची कागदोपत्री नोंद असेल तर त्याला कूल कायदा लागु होईल काय? ती जमीन आता सरकार हक्क असेल तर जमीन 12 वर्षे करणारा व्यक्ति नावावर करू शकतो का? ही जमीन दुसर्‍या व्यक्तीने खरेदी करण्याचा प्रयत्न केलेने जमीन शर्त भंग झाली आहे त्यामुळे सध्या सरकार हक्क आहे.
शासनाने प्रदान केलेली जमीन ही भोगवटादार वर्ग दोन म्हणून तिचा धारणाधिकार असतो. शासनाने जमीन प्रदान केल्यावर त्याच व्यक्तीने ते जमीन कसणे आवश्यक आहे. व जमीन प्रदान आदेशामध्ये या अटी व शर्तीचा उल्लेख असतो. जर ती व्यक्ती स्वतः जमीन करत नसेल तर सदर जमीन शासन जमा केली जाते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Dhairya Hariya
Thursday, December 29, 2022
dhairyah615@gmail.com

My Land at Ambivali is shifted from one location to another . How can a land be shifted ?

Question by Yogesh Dharmraj Poul
Thursday, December 29, 2022
yogeshpoul1996@gmail.com

Sir plot cha Pralambit ferfar mandal adhikari Yana kiti divsat manjur karne aniwary aste maja khup divs zal Pralambit ahe
हरकत नसेल तर १५ दिवस नोटीस कालावधी असतो . हरकत असेल तर एक वर्षात नोंद मंजुरीबाबत निर्णय घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Manoj
Thursday, December 29, 2022
manojkjagdale@googlemail.com

I got LND-1071/275810-A-2 GR from Google from your website. GR is having total 06 no pages but page no 02 is missing in your website GR. So can i get this missing page no 02 ? Thank you.

Question by SHREYAS MEHTA
Wednesday, December 28, 2022
accounts@rhco.in

ORIGINAL QUESTION :I am Co-owner of Agriculture Land Details as Under : Village :Dhamni Taluka : Karjat District : Raigadh State :Maharashtra Bhumapan Kramank : 99 Hissa # 4 BRIEF ON MATTER 1) Wrong Entry passed in my record 2) Could not download/ View the 7/12 extract from the site 3) Not Executed any POA or not sold this land by me 4) Many complain latter issued to the office of the Jilla Adhikari Copy to Tahasildar. .No reply till date. Kindly Guide the following to resolve the above issue: 1) Name & Address of all the concern Authority for the complain -To stop the transfer 2) Contract No. of Concern Dept/ office/officer with Email ID if any 3) To understand the status of entry # 1681 4) To understand the Current status & to view & download the copy 7/12 extract from the site. Thanks & Regards SHREYAS MEHTA
YOUR REPLY : Dear Shreyas , go and meet Talathi concerned and obtain the Mutation Entry extract no. 1681 . Ask concerned Talathi to provide the basis on which the said mutation entry is certified . Then you revert back
QUERY : We had approach Talati & also Write Latter But No response . Pl Guide Further Action
What was Talathi's response , when you approached ? Did he give any written reply to your query ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.09 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 2961
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
श्री.पी.एम. गड्डम 10
कामराज बसवंन्‍ना चौधरी 10
राजेश जे वझीरे 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
रामदास के कोळगने 6
श्री.मोहन टिकले 6
श्री. महेश शेवाळे 4
अजित नथू शेलार 3