जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by सागर
Wednesday, September 20, 2023
sagarkandekar1990@gmail.com

गावठाण मध्ये 7 CTS प्लॉट असून सर्व गटात माझ्या आजोबांचे मोठे भाऊ यांचे मूळ मालक म्हणून ए.कु.क म्हूणन नाव लावले आहे.आज दोन्ही आजोबा मयत आहे तर आमचे वारस नोंद होऊ शकते का ?

Question by महेश
Wednesday, September 20, 2023
maheshsarode383@gmail.com

मा. पाणबुडे साहेब
फेरफार नोंद ही हितसंबंध असलेल्या जमीन धार काला नोटीस न देता प्रमाणित केले असल्यास ती नोंद बेकायदेशीर असते ह्या विषयी उच्च न्यायालयाचा निकाल असेल तर त्याबद्दल सांगावे नम्र विनंती

Question by amrut shashikantrao advant
Tuesday, September 19, 2023
amrutadvant@gmail.com

mazya sheta lagat shiv asun shivechi lambi rundi mala kuthe milu shakel. ki nahi milnar

Question by Siddeshwar langhi
Tuesday, September 19, 2023
Siddeshwarlanghi1@gmail.com

महसूल अधिकारी जसे की,प्रांत अधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी न्यायनिर्णय करतांना निकालपत्रात प्रतिवादी हजर असून(तसा रोजनम्यत हजर असल्याची सही आहे) पण जर चुकीच्या पद्धतीने आदेशात प्रतिवादी यांना गैरहजर दाखविले असेल व प्रतिवादी यांचे म्हणने निकालात घेतले नसेल तर सबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्या स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येते?

Question by Navnath g dharpale
Sunday, September 17, 2023
navnathdharpale85@gmail.com

नमस्कार सर दोन गट नंबर मधील हद्दरेषा पूर्व पश्चिम आहे परंतु भू नकाशा मध्ये दक्षिण उत्तर दाखवत आहे कृपया योग्य मार्गदर्शन करावे धन्यवाद

Question by महेश सरोदे
Sunday, September 17, 2023
maheshsarode383@gmail.com

मा. साहेब
1) जर शेतजमिनीचा ताबा कायदेशीर नसेल तर तो बेकायदेशीर ताबा घेऊन कुळ होऊ शकतो का?
2 ) मूळ जमीन मालकाला नोटीस न देता कुळ नोंद घेणे हे कायददेशिर आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे
उत्पन्न दाखल्यासाठी निकष काय आहेत?

Question by Azharuddin babu momin
Saturday, September 16, 2023
azharuddin.momin10@gmail.com

तुळशी धरणाचे आम्ही धरणग्रस्त आहे व पुनर्वसन मिळालेल्या शेत जमिनीतून प्रारूप विकास योजना कागल नगर परिषद कागल या योजने अंतर्गत १५ मीटर चे २ रस्ते आरक्षण टाकले आहे ते रद्द करणे कायदा कारण शेजारील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग करत आहेत आणि रास्त मात्र आमच्या शेत जमिनीतून टाकला आहे साहेब सरळ रस्ता न जात वळवलेला आहे काय करावे आमच्यावर अन्याय होत आहे

Question by अकलाक रशिद शेख
Thursday, September 14, 2023
aklakshaikh004@gmail.com

भोगवटादर वर्ग 2 च्या जमीन हस्तांतरण संबंधीत माहिती हवी आहे तसेच सक्षम " " प्राधिकर्याच्या पूर्व परवानगीशिवाय जमीन हस्तांतरण बंदी " विषयी माहिती

Question by Saurbh zalte
Thursday, September 14, 2023
saurbhzalte@gmail.com

2002 चा आधी पासून गायरान जमीन कसत आहे आणि ग्रामपंचायती चे ठराव पण आहे तर जमीन नावावर कशी करावी

Question by गणेश देसाई
Tuesday, September 12, 2023
ganeshca05@gmail.com

नमस्कार,
आमची कुळकायदयनावये प्राप्त जमीन कराड सातारा येथे १९४२ पासून आहे, एकत्रित जमीन ५ एकर १५ गुंठे आहे. त्या मध्ये ५० आणे फक्त आमचे आहे. सदर जमिनीचा आकार २ रुपये आहे. सदर जमिनीचा आजून पर्यन्त आमच्या वडिलांनी ३२ग केलेला नाही. सध्या आमच्या हिसस्याचा, म्हणजेच माझ्या वडिलांचा अर्ध्या हिस्साचा आम्ही ३२ ग करू शकतो का? करू शकतो तर साधारण किती खर्च यातो? ३२ ग करण्या साथी आणि किती वेळ लागतो? अर्ध्या जमिनीची ३२ ग करून मालकी सिद्ध करू शकतो का? आणि त्यावर काही अतिक्रमण असेल तर ते काढू शकतो का? ३२ ग झाल्यावर किती दिवसात नोदणी करणे आपेक्षित असते. आणि त्यावर इतर हिस्से दारांचे हक्क सोड पत्रक आपल्या नावावर कधी पर्यन्त करू शकतो.

Question by Kulkarni krushna shamrao
Sunday, September 10, 2023
kulkarnikrushna584@gmail.com

आमच्या शेतात पाझर तलाव आहे.१९७९ साली दुश्काळी कामासाठी हस्तांतरीत केलेल्या जमीनीचा मोबदला मिळण्यासाठी काय करावे.मार्गदर्शन करावे.

Question by Vikas sanap
Sunday, September 10, 2023
vikassanap1993@gmail.com

Namaskar sir
Maza Question Asa ahe ki bhumi abhilekh kadhe pot hissa zala ahe hissa from no 4 and 11 tayar ahe pan 7/12 var pot hissa zalychi ferfar nond hahi tar aplyala pot hissa La chalange Karycha hai tar Kay karave? Ferfar nond kashi milel mahiti milavi?
महसूल कलम १५५ आरटीएस केस बंद झाल्यानंतर तहसीलदार यांनी किती दिवसात निर्णय देणे अपेक्षित आहे

Question by Miss shaila mhatre
Thursday, September 07, 2023
spindia100@gmail.com

मुंबई उपनगर येथे तालुका बोरवली मध्ये मालवणी गावात cts 675 क्रमांकाचा भूखंड आहे.
त्याच्या सातबारावर आमची नावं आहेत पण मालमत्ता पत्रकावर नावे नाहीत.
मालमत्ता पत्रकावर नावे दाखल करण्यासाठी आमचा हा भूखंड cts 675 कार्यालयातून NA करायला सांगतात. हे उचित आहे का?
प्रश्न विचारायचं कारण हा भूखंड शहरात आहे. जरा आम्हाला मार्गदर्शन करा.

Question by Vishnu Pawar
Wednesday, September 06, 2023
pawarvishnu@rediffmail.com

सर, माझे नाव शाळा दप्तरी विष्णू रामचंद्र पवार असे असून आधार कार्ड वर पॅन कार्ड वर असेच नाव आहे, परंतु माझ्या वडिलांचे नाव ७/१२ ला रामू आप्पा पवार असे असल्याकारणाने त्यांच्या निधन नंतर माझे नाव ७/१२ ला विष्णू रामू पवार असे लागले आहे. मला माझे नाव विष्णू रामचंद्र पवार असे ७/१२ ला बदलून कसे घेता येईल?
सर, कृपया मला यथायोग्य मार्गदर्शन करा.

Question by rajiv
Friday, September 01, 2023
rajiv_uttankar@yahoo.com

sir i had filed rti with deputy superintendent ofland record office of my taluka for gut book map, akarphod, akarband, area book, gunakar book for my grandfather agricultural lands survey numbers, but the PIO of land record department has replied stating that the documents of my survey numbers are broken and in dilapidated condition. sirs, this is their decided response whenever a coomon man is asking for land record documents. sir what is the solution for this problem.

Question by सागर
Friday, September 01, 2023
sagarkandekar1990@gmail.com

गट ३०३ पुर्वी पासून ( एकत्रीकरण योजने अगोदर) 3 गुंठे असून त्यात 7 सामाईक खातेदार असून 12 उतारा मध्ये विहीर पड लिहले आहे पण जागेवर कुठलीही विहीर नाही.माझा मालकिच गट 304 हा 130 गुंठे त्या गटाला लागून आहे,. गट 303 मधील एक खातेदार मला खरेदी देण्यास तयार आहे तर मी खरेदी करुन सामाईक खातेदार होऊ शकतो का? तुकडेजोड काययद्याप्रमाणे? तसेच शासन का असे तुकडे जमा करून शेजारील शेतकऱ्यांना विकत नाही?

Question by महेश सरोदे
Thursday, August 31, 2023
maheshsarode383@gmail.com

मा. साहेब
रीत 5 ने शेतजमीन अर्धेलिने कसणाऱ्या व्यक्तीची नोंद कुळ म्हणून होते का?
2 नैसर्गिकरीत्या गवत उगवत असणाऱ्या पडीक जमिनीला कुळ नोंद कायदेशीर आहे का? गवत उगवणाऱ्या जमिनीत शेती नाही केली तरी ते कुळ कसे होऊ शकतात, कृपया योग्य तो मार्गदर्शन करावे किंवा ह्या विषयी कोर्टाचे निकाल असल्यास कळवावे आपणास नम्र विनंती,,

Question by महेश सरोदे
Thursday, August 31, 2023
maheshsarode383@gmail.com

मा. साहेब
माझा प्रश्न असा आहे की आजोबांनी गमावलेली मिळकत जर त्याचा नातू स्वखर्चाने दावा दाखल करून वर्षानु वर्षे स्वतःच केस कडे लक्ष्य देऊन जर ती मिळकत प्राप्त करत असेल त्यात त्याच्या काकाचा काही हिस्सा असेल का की जो कोणत्याही प्रकारची मदत न करणारा आहे, अस कोणता निकाल आहे का ह्या विषयी .. खालील विषयी एखादा निकाल..

एकत्र कुटुंबाची परत मिळविलेली मिळकत: एकत्र कुटुंबाची, वाडवडिलांनी गमावलेली मिळकत जर त्याच एकत्र कुटुंबातील सदस्याने, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे सहाय्य न घेता परत मिळविली तर ती त्याची स्वतंत्र मिळकत होते. ह्या विषयी मार्गदर्शन करावे
मिळकत आजोबांची आहे व ती कोणत्या कारणाने त्रयस्थ इसमाकडे कडे गेली होती व आपण प्रयत्न करून जरी मिळवली तरी त्यामध्ये काकांचा जर हिस्सा असेल तर तो हिस्सा काकांना द्यावा लागेल. आपण प्रयत्न केले म्हणून आपली ती स्वकष्टरजीत किंवा स्वतःची मिळकत होणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.09 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3076
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
श्री.पी.एम. गड्डम 10
राजेश जे वझीरे 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
रामदास के कोळगने 6
श्री.मोहन टिकले 6
श्री. महेश शेवाळे 4
अजित नथू शेलार 3