महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
81 12/02/2016 नागरी क्षेत्र कमाल धारणा सार्वजनिक गृहनिर्माण आणि विस्थापितांसाठी गृहनिर्माण आरक्षणाने बाधित अतिरिक्त क्षेत्रावर मंजूर केलेल्या गृहबांधणी योजनांचा विकास करण्याबाबत Administrator


82 20/08/2015 नागरी क्षेत्र कमाल धारणा नाजकधा अधिनियम 1976 शी संबंधित विविध बाबींच्या अनुषंगाने आयोजित मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्त Administrator


83 01/08/2015 नागरी क्षेत्र कमाल धारणा नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 अन्वये मंजूर करण्यात आलेल्या भूखंड विकास योजनेतील भूखंडाच्या एकणीकरणाबाबत Administrator


84 01/06/2015 कब्जेहक्काने व भाडेपट्टा जमीन आगाऊ ताबा देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत Administrator


85 01/06/2015 कब्जेहक्काने व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिन प्रदान करण्याविषयी प्रचलित धोरणाबाबत स्पष्टीकरण Administrator


86 18/02/2015 नागरी क्षेत्र कमाल धारणा नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 अन्वये मंजूर केलेल्या गृहबांधणी व विशेष भूखंड योजनांना मुदतवाढ देणेबाबत Administrator


87 26/11/2012 कब्जेहक्काने व भाडेपट्टा जमीन मोफा अधिनियम 1963 तरतुदीनुसार गृहनिर्माणसंस्थाच्या मानीव अभिहस्तांरणाच्या दस्ताबाबत नोंदीबाबत (1) Administrator


88 23/11/2012 आस्थापना v Lekha मानीव खरेदी खताच्या फेरफार नोंदी निर्गमित करण्यापूर्वी संबंधिताना नोटीस न देण्याबाबत Administrator


89 29/10/2011 आस्थापना v Lekha मानीव दिनांक Administrator


90 13/10/2011 नागरी क्षेत्र कमाल धारणा Procedure to be followed for engaging services of Special Counsel] A-Panel Counsel in Civil Cases Administrator


91 18/08/2011 आस्थापना v Lekha निवृत्तीवेतन वेतन निश्चिती Administrator


92 27/07/2011 कब्जेहक्काने व भाडेपट्टा जमीन आगाऊ ताबा देण्याबाबत जिल्हाधिकारी-विभागीय आयुक्त यांना अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत Administrator


93 17/07/2011 कब्जेहक्काने व भाडेपट्टा जमीन आगाऊ ताबा देण्याबाबत जिल्हाधिकारी-विभागीय आयुक्त यांना अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत Administrator


94 07/06/2011 नागरी क्षेत्र कमाल धारणा नाजकधा निरसन अधिनियम-1976 संरक्षित असलेल्या जमीनीव्यतिरिक्त इतर जमीनीच्या विकासासाठी ना हरकत दाखल्याबाबत Administrator


95 18/09/2010 कब्जेहक्काने व भाडेपट्टा जमीन सरंक्षणार्थ महानगरपालिकेस आगावू ताबा देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रदान करणेबाबतबा Administrator


96 12/05/2010 नागरी क्षेत्र कमाल धारणा नाजकघा निरसन अधिनियम 1999 च्या अंमलबजावणीबाबत पत्र Administrator


97 12/05/2010 नागरी क्षेत्र कमाल धारणा नागरी जमिन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम 1999 च्या अंमलबजावणीबाबत पत्र Administrator


98 27/02/2009 कब्जेहक्काने व भाडेपट्टा जमीन सदनिका व गाळे तारण Administrator


99 17/07/2008 नागरी क्षेत्र कमाल धारणा नाजकधा अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या योजनांमधील जमीनीवर हस्तांतरणीय विकासहक्क (टीडीआर) वापरून करण्यात यावयाच्या बांधकामास परवानगी देण्याबाबत Administrator


100 23/11/2007 नागरी क्षेत्र कमाल धारणा नाजकधा अधिनियम 1976 अतिरिक्त जमीनीवरील सार्वजनिक गृहबांधणी, उच्च घनता गृहनिर्माण आणि विस्थापितांसाठी गृहनिर्माण या आरक्षणाने बाधित असणाऱ्या जमीनींचा बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकास करताना 5 टक्के Administrator


अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.