महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
21 03/11/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत श्री. प्रविण चुडामन महाजन 202311031536139419 Administrator


22 03/11/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत श्री. अंकुश पिनाटे, अपर जिल्हाधिकारी 202311031532046419 Administrator


23 03/11/2023 दाखले/प्रमाणपत्र मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपुर्ण राज्यासाठी वाढविण्याबाबत. 202311032231049607 Administrator


24 03/11/2023 स्वातंत्र्य सैनिक कक्ष याचिकाकर्ते सर्वश्री. गणपतराव छोटूजी गभने व इतर 13 विरुध्द महाराष्ट्र शासन (रिट याचिका क्रमांक 1868/2005) प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांच्या दि. 14.06.2017 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत...... स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे. 202311031136394307 Administrator


25 03/11/2023 आस्थापना व लेखा बिगर राज्य नागरी सेवेतून (Non-SCS) भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या सन 2022 च्या निवडसूचीच्या निवड प्रक्रियेकरीता शिफारशीसाठी पात्रता निकष व कार्यपध्दती विहित करण्याबाबत.. 202311031743298707 Administrator


26 02/11/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. एस.एन. भागवत, निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय बाळापूर, जि. अकोला यांची अमरावती विभागातून नाशिक विभागात प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याबाबत 202311021716018219 Administrator


27 02/11/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. हेमंत पाटील, नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय खामगाव, जि. बुलडाणा यांची अमरावती विभागातून नाशिक विभागात प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याबाबत. 202311021712237919 Administrator


28 02/11/2023 अवर्गीकृत Unsorted पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात मौजे लोणी काळभोर येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत...... 202311021455167619 Administrator


29 31/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग). 202310311844050019 Administrator


30 26/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (अमरावती विभाग) 202310261451503719 Administrator


31 26/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (नाशिक विभाग) 202310261448172519 Administrator


32 26/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (नागपूर विभाग) 202310261444131619 Administrator


33 26/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (औरंगाबाद विभाग) 202310261439490319 Administrator


34 25/10/2023 अवर्गीकृत Unsorted महसूली कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल/ नवीन कार्यालय निर्मिती व महसूली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार बदलांबाबत शिफारशी करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत... 202310251527111319 Administrator


35 23/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (औरंगाबाद विभाग) 202310231655061419 Administrator


36 23/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.. 202310231652035719.. Administrator


37 23/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (औरंगाबाद विभाग) 202310231646383719 Administrator


38 23/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (पुणे विभाग) 202310231646267919 Administrator


39 20/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना...v 202310201831279019 Administrator


40 20/10/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना 202310201827346319 Administrator


अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.