महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
161 07/08/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विनंती बदल्या सन-2023 उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202308071546052319 Administrator


162 07/08/2023 आस्थापना व लेखा शासकीय वाहन चालकांना देण्यात येणाऱ्या अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ. 202308071444047805 Administrator


163 04/08/2023 वन विभाग सहायक वनसंरक्षक,गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातून विभागीय वन अधिकारी, गट-अ (वरिष्ठ श्रेणी) संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना.
202308041839430219 Administrator


164 03/08/2023 भूमी अभिलेख विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात उघडण्यात आलेल्या स्वीय प्रपंजी लेखा खात्यामध्ये अधिकार अभिलेखातून प्राप्त होणाऱ्या नक्कल फी मधून नवीन खर्चाच्या बाबी अनुज्ञेय करणे बाबत.
202308031232314719 Administrator


165 03/08/2023 वन विभाग वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत.
202308041559234719 Administrator


166 02/08/2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 2023-24 मध्ये लेखाशीर्ण 2245 2194 अंतर्गत उणे (-) प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत.
202308022206049119 Administrator


167 02/08/2023 मुद्रांक व नोंदणी विभाग महसूल विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (Unified Project Management Unit) यांच्या मार्फत होणा-या खर्चास नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्याकडील स्वीय प्रपंजी लेखा खात्यामधून करण्यास मान्यता देणेबाबत.
202308021455408619 Administrator


168 01/08/2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई महाभूमी,सुधारित गाव नमूना एक क डाटा एंट्री करणे बाबत विष्णू पाटील
सर्वसाधारण


169 01/08/2023 आस्थापना व लेखा संजय शिंदे : सेवा निवृत्ती प्रकरण महालेखापाल PPT Administrator


170 31/07/2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन विविध प्रयोजनासाठी व्यक्ती अथवा संस्था यांना भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींच्या भाडेपट्टयाच्या दरात प्रति 5 वर्षांनी सुधारणा करण्याबाबत..
202307311913035819 Administrator


171 31/07/2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमीन शैक्षणिक प्रयोजनासाठी प्रदान करताना आकारावयाच्या दरांमध्ये सुधारणा करणे, शैक्षणिक प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे व शैक्षणिक संस्थांना प्रदान केलेल्या जमिनीच्या वापराच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याबाबत.
202307311907416119 Administrator


172 28/07/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असणा-या अधिकाऱ्यांची पदस्थापना.. 202307281324194919 Administrator


173 28/07/2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2023 या कालावधीतील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत करणेबाबत... 202307281429374719 Administrator


174 28/07/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीम. प्रिती स. जाधव, नायब तहसिलदार, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा यांची प्रशासकीय अधिकारी, या पदावर आयुक्त, मृद व जलसंधारण (म.रा.), औरंगाबाद यांच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत. 202307281626182819 Administrator


175 28/07/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विनंती बदल्या सन-2023 उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202307281917526619 Administrator


176 28/07/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विनंती बदल्या- सन 2023 नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (पुणे विभाग) 202307281913204719 Administrator


177 28/07/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विनंती बदल्या- सन 2023 नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना. 202307281906253819 Administrator


178 28/07/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना...(औरंगाबाद विभाग) 202307281900452019 Administrator


179 28/07/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विनंती बदल्या- सन 2023 नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (नाशिक विभाग) 202307281859289819 Administrator


180 28/07/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विनंती बदल्या-सन 2023 नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (नागपुर विभाग) 202307281852576219 Administrator


अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.