महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
141 23/08/2023 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या अधिपत्याखालील गट-अ मधील अधिका-यांच्या पदस्थापना व बदल्या याबाबत सक्षम प्राधिका-यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ पुनर्गठीत करण्याबाबत.... 202308231325342819 Administrator


142 23/08/2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती दुष्काळग्रस्त तालुक्यातील गोशाळांमध्ये पशुधनाकरीता राहत व चारा शिबीर (कॅटल रिलीफ ण्ड फॉडर कॅम्प) सुरू करण्याच्या प्रयोजनार्थ पशुसंवर्धन विभागास रूपये 15,78,145 लक्ष निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. 202308231524454319 Administrator


143 22/08/2023 अन्न व नागरी पुरवठा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गौरी-गणपती उत्सव व दिवाळी सणानिमित्त चार शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत. 202308221844101206 Administrator


144 22/08/2023 अवर्गीकृत Unsorted मुंबई शहरातील धोकादायक घोषित उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास तसेच विकास नियंत्रण नियमावली विनियम 33(6), 33(7) व 33(9) अंतर्गत मालक / विकासकाने अर्धवट अवस्थेत सोडलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पुनर्विकास प्रकल्पांबाबत म्हाड अधिनियम, 1976 मधील कलम 77, 79 (अ), 91 (अ) व 95-अ सुधारणानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सुचना (Guidelines) 202308221715038409 Administrator


145 18/08/2023 नियोजन विभाग शासन आपल्या दारी अभियान 202308181641474816 Administrator


146 18/08/2023 आस्थापना व लेखा तलाठ्यांनी सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत.. 202308171659161319 Administrator


147 18/08/2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती बी.डी.डी. चाळीच्या परीसरातील अनिवासी झोपडीधारक/ स्टॉलधारक यांची पुनर्विकसित गाळा मिळण्यासाठी पात्रता निश्चित करतांना विचारात घ्यावयाची पुराव्यांची कागदपत्रे. 202308181802054109 Administrator


148 17/08/2023 आस्थापना व लेखा शासकीय कर्मचाऱ्यास होणाऱ्या अतिप्रदानाबाबत 202308171510373505 Administrator


149 14/08/2023 अवर्गीकृत Unsorted झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सशुल्क पुनर्वसन सदनिकांच्या वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना. 202308141817210609 Administrator


150 11/08/2023 संकिर्ण, इतर विषय CPGRAMS (PG PORTAL) वरील प्रलंबित तक्रारी विशेष मोहीम (दि.15/08/23 ते दि.31/08/23) राबवून कमी करणेबाबत...... 202308111600001507 Administrator


151 11/08/2023 वन विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमकांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना सुचविण्यासाठी विधान मंडळातील सदस्यांची समिती गठीत करण्याबाबत. 202308111520442619 Administrator


152 09/08/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (पुणे विभाग) 202308091457176019 Administrator


153 09/08/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (कोकण विभाग) 202308091445322319 Administrator


154 08/08/2023 नियोजन विभाग शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. 202308081528237616 Administrator


155 08/08/2023 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभ मंगळवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2023. 202308081235561407 Administrator


156 08/08/2023 तुकडेबंदी व एकत्रीकरण अधिसूचना ८ ऑगस्ट २०२३.
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे
एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७.
20230808 Administrator


157 07/08/2023 भूमी अभिलेख विभाग अर्धन्यायिक प्रकरण- अर्धन्यायिक आदेशांना अंमल देणे तसेच अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासंदर्भात निर्देश.. 202308071618057819 Administrator


158 07/08/2023 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters अर्धन्यायिक प्रकरण- अर्धन्यायिक आदेशांना अंमल देणे तसेच अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासंदर्भात निर्देश.. 202308071618057819 Administrator


159 07/08/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत... 202308071553188419 Administrator


160 07/08/2023 आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.. 202308071550083119 Administrator


अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.