महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1 08/09/2022 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan जून ते ऑगस्ट, २०२2 पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत.. Administrator


2 30/08/2022 कब्जेहक्काने व भाडेपट्टा जमीन भाडेपट्टयाने/ कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यसत्व नियमानुकूल करणेबाबत. Administrator


3 17/11/2021 आस्थापना v Lekha उपजिल्हाधिकारी व तहसिलदार या गट-अ संवर्गातील परिविक्षाधीन उमेदवारांकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत... Administrator


4 17/11/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan जुलै, २०२१ मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत..... Administrator


5 11/11/2021 rajasva abhiyan v itar abhiyan mohima महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत.... Administrator


6 11/11/2021 अवर्गीकृत Unsorted ई-पिक पाहणी प्रकल्पाअंतर्गत प्रचार, प्रसिध्दी व अनुषंगिक बाबींकरीता बाबनिहाय खर्चाच्या बाबीमध्ये रु. ५ कोटी मर्यादेपर्यंत खर्च करण्यास तसेच बाबनिहाय बदल करण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांना प्रदान करणेबाबत. Administrator


7 10/11/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पास मंजुरी देण्याबाबत Administrator


8 02/11/2021 संकिर्ण कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... Administrator


9 02/11/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत..... Administrator


10 28/10/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan सन 2021 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करणेबाबत .... Administrator


11 27/10/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत (विभागीय आयुक्त, अमरावती, पुणे, व जिल्हाधिकारी नाशिक, जळगाव व गोंदिया) .... Administrator


12 26/10/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत.... Administrator


13 25/10/2021 SLR भूमि अभिलेख विभागातील गट क संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करणेबाबत Administrator


14 25/10/2021 Stamps and Registration महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 10ड अंतर्गत मुद्रांक शुल्क आकारणीची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने नॅशनल ई-गव्हर्नंन्स सर्व्हीस लि. (NeSL) या कंपनी सोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्राधिकृत करणेबाबत. Administrator


15 22/10/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीच्या (SDRMF) वितरण व विनियोग व्यवस्थापना (PFMS) करिता Single Nodal Agency व Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत. Administrator


16 21/10/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत.... Administrator


17 21/10/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे जमिनीचे होणारे भूस्खलन तसेच दरड कोसळणे याबाबत अभ्यास करून धोकादायक क्षेत्र निश्चिती करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत. Administrator


18 18/10/2021 SLR निवडसूची सन-2020-2021 - उप संचालक भूमि अभिलेख, गट-अ संवर्गामध्ये पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. Administrator


19 18/10/2021 संकिर्ण विभागीय तृतियपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची स्थापना करण्यासाठी महसूल क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी यांचे नामनिर्देशन करण्याबाबत. Administrator


20 14/10/2021 नैसर्गिक आपत्ती madat v punarvasan राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप करणेबाबत मार्गदर्शक सुचना..... Administrator


अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.