अभिप्राय

अभिप्राय नांव व ई मेल आयडी
Really user friendly web

jairam pawar
jairam.jai!@rediffmail.com

अत्‍यंत छान वेबसाईट बनवली आहे. ती आंम्‍हा सर्वांना पुढील कालावधीसाठी फारच उपयुकत आहे. धन्‍यवाद सर.

joshi Sunil G.
Suniljoshi052@gmil.com

या संकेत स्‍थळाद्वारे महसूल कर्मचारी तसेच इतर नागरिकांना महसूली कामाविषयक अनमोल अशी माहिती मिळणार आहे. महसूल कर्मचारी यांनी आवर्जून या संकेतस्‍थळावरुन कायद्याचे ज्ञान प्राप्‍त करुन घ्‍यावे.

महेश प्रभाकरराव वाकडे
maheshpwakde@gmail.com

the web side is developed with new thoughts and idea in this internet period. pl add all govt department rules,r3gulation and practices for further reference to officer as well as public--------- with regards

sathe sayaji ramarao
sayajisathe@gmail.com

very user friendly.

shilpa karmarkar
shilpakarmarkar@gmail.com

कांही माहिती upload करावयाची आहे काय ? कारण काहि माहिती दिसत नाही उदा फाईलस/ फोटो
महसूल विषयक माहिती व कायदे एकाच संकेत स्‍थळावर एवढया मोठया प्रमाणात प्रथमच मिळत आहे. त्‍याबध्‍दल धन्‍यवाद व आपणास शुभेच्‍छा...

sagunashelke
sagunashelke9@gmail.com

आपण निर्मीत केलेल्‍या वेबसाईट मुळे सर्व सामान्‍य कर्मचारी तथा नागरीकां साठी उपयुक्‍त ठरणारी आहे.
करीता धन्‍यवाद व पुढिल उपक्रमास आपणास हार्दीक शुभेच्‍छा.

गजानन पोतदार, नांदेड
gajananvpotdar@gmail.com

Abhinandan sir..sarv mahsul adhikaryana hakkach vyaspith uplabd karun dilya baddal

soham wayal
Sohampwayal@gmail.com

नमस्‍कार सर,
अभिनंदन साईट वरती खुप चांगली माहिती अपलोड करण्‍यात आलेली आहे त्‍या बद्दल आपले खुप खुप अभिनंदन छान वाटले साईटला भेट दिल्‍यानंतर
धन्‍यवाद सर

सुर्यवंशी गौतम
gautambiloli@gmail.com

मा.डॉ.विकासजी नाईक साहेब
महसूल विभागाच्या या संकेतस्थळच्या अभिनव कल्पनेस हार्दिक शुभेच्छा......आपण सुरु केलेले हे संकेतस्थळ अतिशय सुंदर आहे. आपण यावर उपलब्ध करून दिलेली माहितीमुळे सर्वसामान्यांना मोलाची मदत होणार आहे. सर्वसामान्यांना महसूल विभागाची जास्तीतजास्त माहिती उपलब्ध करून द्यावी..यातील रिक्त असलेली माहितीही आपण तात्काळ संकलित करून आमच्यासाठी उपलब्ध करून द्याल....
व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा........
धन्यवाद

किशोर साळुंके
वैजापूर

Kishore Salunke
kishorsalunke2828@gmail.com

महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना अत्यंत महत्वपूर्ण व आपलेसे वाटणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बदल मी आपला मनपुर्वक आभारी आहे .
धन्यवाद !

विनोद राजकुमार थोरवे
thorvevinod80@gmail.com

या सुंदर निर्मिती साठी हार्दिक अभिनंदन

रामदास जगताप उप जिल्हधिकारी, पुणे
ramdasjagtap@yahoo.com

प्रिय विकास नाईक साहेब

"महसूल अधिकाऱ्यांचे maharashtracivilservice.org हे उत्कृष्ठ संकेतस्थळ विकसित करून दिनांक ६ जून रोजी म्हणजेच मृग नक्षत्र सुरु होतांना उद्घाटन करून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे व राज्याच्या प्रशासनाचा महसूल विभाग कणा असल्याचे आपण पुन्हा एकदा सिद्ध केले त्याबद्दल आपले व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. हे. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली माहिती महत्प्रयासाने आपण संकलित केली असून ती आपणासच नव्हे तर राज्यातील सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपयुक्त ठरेल. आमचे मार्गदर्शक आदरणीय शेखर गायकवाड व प्रल्हाद कचरे यांचे ब्लॉग स्पॉट यापूर्वी मार्गदर्शक ठरताच होते. मात्र आपण या सर्व ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी एकत्रित खुले केले आहे.आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. "

आपला

सुधाकर देशमुख
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना.
तथा
विशेष कार्याधिकारी (दक्षता)
पुणे महानगरपालिका

सुधाकर देशमुख, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना.
sudhakardeshmukh1@gmail.com

नमस्कार सर्व टीमला
प्रथमतः सर्वांचे खूप खूप आभार
तुम्ही वेबसाईट सुरू करून महसुली प्रश्नाचे तुमचे कडून निराकरण केले जाते जनतेचे प्रश्न सोडवून खूप मोठा आधार देताय मोफत सल्ला देताय.जनतेचे व्यासपीठ हक्काचे. अशीच माहिती देत चला. सर्व टीमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद...

Mahesh Maske
maheshmaske86@gmail.com

खुपच छान,प्रशासकिय दुष्ट्या काम करताना उपयोगी ,व काम करताना येणा-या अडचणी सोडवण्यासाठी,सर्वच अनुभवी अन कर्तुत्ववान अधिकारी यांचे मार्गदर्शनाचा उपयोग करुन घेण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे.

फापाळे मंगेश अशोक
talathidhamangaonpat@rediffmail.com

खूप छान वेब आहे खुप प्रश्नांची उत्तरे याठिकाणी मिळतात

jaysing
jaybanne@gmail.com

अतिशय सुंदर वेबसाईट

युवराज मांढरे
yuvamandhare@gmail.com

सुंदर बदल

संजय शिंदे
rdcsangli@gmail.com

आदरणाीय सर,
ही वेबसाईड ओपन केल्यामुळे महसुल विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या तर्फे आपले हार्दिक अभिनंदन...!
सर एक विनंती होती की या मध्ये महसुल विभागातील लघुटंकलेखक/लघुलेखक/स्वीय सहायक यांचा समावेश करावयाचा राहीला आहे.कृपया त्यांचा देखील यामध्ये समावेश करावा ही आग्रहाची नम्र विनंती.

Ganesh Belage
belageganesh1612@gmail.com

प्रथमत: आपल्याला धन्यवाद लोकांना चांगले व यथोचित (कायदेशिर)मार्गदर्शन करतात त्याबद्दल .
आपन विचारलेल्या प्रश्नाला दिलेले उत्तर फारच समर्पक वाटते परंतू आपन म्हणता त्याप्रमाणे महसुल कर्मचारी सामान्य जनतेला सहकार्य करत नाही.(काही सन्मानिय अपवाद आहेत.)

विजयसिंग भास्करराव देशमुख
vijaysingdeshmukh@gmail.com

अभिप्राय नांव व ई मेल आयडी

This page was generated in 0.01 seconds.

आपला अभिप्राय

आपण आपला अभिप्राय येथे सादर करू शकता

आपलं नांव *
आपला ईमेल आयडी*
आपला अभिप्राय*
What is the total of *

श्री.पी.के. ठुबे

अपर जिल्हाधिकारी

श्री.सी.के. सोनवणे

नायब तहसीलदार

प्रकाश के ठुबे

सर्वसाधारण

श्री. ए. आर. व्यास

नायब तहसीलदार

श्रीमती.पी.एस. जैतू

उप जिल्हाधिकारी

श्री.एन.डी. गांगुर्डे

नायब तहसीलदार

श्री.महेश आव्हाड

उप जिल्हाधिकारी

डॉ.संजय गरकल

तहसीलदार

श्री.अजय घोळवे

नायब तहसीलदार

आव्हाड महेश विश्वास

अपर जिल्हाधिकारी