अभिप्राय
अभिप्राय | नांव व ई मेल आयडी |
---|---|
Congratulations for the great invention and best of luck..... | Ahillya Gathal |
मला माझ्या तहसील ची प्रेक्षणीय स्थळे टाकायची आहे .पण इथे add कुठे करू ? | लीना falke |
हि कल्पना खरच खूप उत्तम आहे कि महसुल यंत्राने ची किवा त्यातील संघटनेची वेब साइत आहे. ह्या द्वारे अनेक लोकांना आपल्या समस्या मांडता येतील . तसेच इथे खूप शासन निर्णय इतक बाबत सुधा खूप माहिती मिळते. खुप चं मला आवडला. | रवींद्र व मांजरमकर |
शासकीय व्हेब लिंक सर्व जिल्हांच्या official web ला लिक दिल्यास फायदा होईल कृपया विचार व्हावा | संजय गायकवाड |
This is good informational Website, I hope very helpful the government employees and also the citizen. | Arun Suryawanshi; DIO, Latur |
this is excellent! | Radhakrishna Muli,Dy.Dir.(Inf.Latur) |
श्री.डॉ. नाईक सर,
यांना सप्रेम नमस्कार आपण बनवलेलं महसूल फेसबुक अतिशय सुंदर आहे.भविष्यात मह्सुलचा प्रतेक कर्मचारी यात सामील असेल.यात आणखी नवनवीन कल्पना सूचनेस आपणास यश येवो. (अकिल शेख, लिपिक तहसील भुदरगड ) |
अकिल शेख |
अप्रतिम वेबसाईट | लीना falke |
Fantastic and informative website ! Kindly accept our Congratulations and Best Wishes !
Dr Mahesh Chandurkar GS , Sales Tax Officers Assocn |
Mahesh Chandurkar |
Nice Improvement | संजय शिंदे ,जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर |
To, Mr.Dr.Vikas Naik & team, This site Amazing.....From- Akil haikh Clark,Thasil Bhudrgad) | Akil Shaikh |
Its really very fantastic and democratic
project |
priyajamblepatil |
अप्रतिम असे संकेतस्तल तयार केले बद्दल नाईक सरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
आता हे संकेतस्तल समृद्ध करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया. धन्यवाद. |
राजू नंदकर |
*** कृतज्ञता ***
An excellent creation by Dr. Vikas Naik, this will be the Stage for any revenue matter for Revenue Brothers As well to common man. Especially this will help Farmers to get free consultancy from Revenue Expert. Thanks from heart to Vikas Naik. |
dubepatil Shridhar |
डॉ. नाईक सर
वैयक्तिक संपर्क या सदरातील profile editable नाही . ती कृपया editable करावी म्हणजे आधीच सदस्य असलेल्याना माहिती दुरुस्त करता येईल. किंवा अन्य प्रकारे ती माहिती दुरुस्त करता येत असल्यास त्याबाबत मार्ग-दर्शन करावे धन्यवाद....... |
रविंद्र धुरजड |
महाराष्ट्र सिव्हील सर्व्हिस ही वेबसाईट जनतेच्या सोयीकरता अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे (महसुल विभाग ) खुप आभार-----आ----भा----र----- | श्री हराळे सतिश व्यंकटराव |
अमरावती व नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून नोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे .
प्रतिसाद हळूहळू वाढेल अशी आशा |
रवींद्रधुरजड |
डॉ.विकास,
महसूल विभागाचे हे संकेतस्थळ अतिशय सुंदर झालेले आहे. याचा उपयोग निश्चीतपणे महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व जनतेस होणार आहे .आपण व आपल्या सहकारयांनी केलेल्या कामाबददल शतश: धन्यवाद !!!!! |
संजय शिंदे ,जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर |
अभिनंदन | गोविंद ganpatjoshi |
आपली वेबसाईट आज रोजी पाहीली ती अत्यंत छान आहे. आमच्या भावी कार्यकालासाठी ती फारच उपयुक्त ठरेल.
धन्यवाद सर. |
Neeta naragude |
अभिप्राय | नांव व ई मेल आयडी |