अभिप्राय

अभिप्राय नांव व ई मेल आयडी
सर आपण महसूल कर्मचारी यांच्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्‍याबददल खुप खुप आभारी
धन्यवाद सर

विजय इंगोले
vv_rt@rediffmail.com

सर आपण महसूल अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले ते खरोखर प्रसंश्यासपद आहे व राहणार. तसेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लवकर भेटल्यास आभारी राहील धन्यवाद सर

अमोल चव्हाण
amolchavhan234@gmail.com

32 ग ची नोंद झाल्यानंतर कुळ जमीन मालक झाले परंतू जमीन न्यायाधिकरणाने सदरील कुळाला कमी करुन परत जमीन मालकाचे नाव ७/१२ ला लावले आज रोजी कुळाच्या ताब्यात जमीन आहे तर तहसिलदार कुळाचे नाव ७/१२ ला लावण्याचे आदेश देऊ शकेल का?

महादेव प्रकाश दाने
mahadeodane444@gmail.com

Sir,I want guidance on my problem..as Im now Naib Tahsildar From 01-6-2010 & completed probation.Now I selected as Tahsildar. ofcourse i dnt want to bear aattachments in probation again.I passed dept.exam,yashda Foundation n six months attachment....what r the provisions to curtail probation....???

kailashchndra waghmare
kchandra2006@gmail.com

Sir,
Scope of Log In may not be restricted to Revenue Deptt. only. Acess may be allowed to all Maharashtra state Govt. Employees. It will very helpful to all state govt. employees also.

Jikare M A
dilab.osd@gmail.com

Very Good

Wagh Tukaram Shivaji
waghtukaram@rediffmail.com

Hon.Sir,
So great work of you
just awesome
great grand salute to you

Sanjay Sonawane
sonsanjay@indiatimes.com

Respected Sir,
We are a group of newly selected bunch of Deputy Collectors in the State Services Exam 2012. Plz induct us as members of the forum. Soon we will be joining the service. It would be helpful for us to get acquainted with the department.

Thanking You,

Regards
Sachin Ghagare

सचिन घागरे
sachinghagare@gmail.com

मी आपल्या या website चा नियमित वाचक आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून पहिले तर त्यांच्या अनेक समस्या तुमच्या दृष्टीकोनातून खूप सोप्या असतात पण आम्हाला वेळेवर मार्गदर्शन मिळत नसल्याने दलालांचा मार्ग नाईलाजाने निवडावा लागतो. हे लोक ज्या गोष्टी सहज आणि सोप्या आहेत त्या सुद्धा अतिशय कठीण करून जनतेसमोर ठेवतात. आणि खूप चांगले काम करणारे खूप सारे अधिकारी असूनपण त्यांची बदनामी होत असते. तुमचे काम चांगले आहे पण अजून तुम्हाला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. आज तुमच्यातील श्री पाणबुडे.जाधव,डूबेपाटील,वाझिरे ई.मोजकी मंडळी सोडली तर इतरांची उदासीनताच दिसून येते. मीलोकांची कामे घेवून अनेक कार्यालयात जातो,तुमच्या विभागाविषयी अपवाद सोडले तर जनसामान्यात खूप आशा आणि आदर आहे. तुमचा उपक्रम चांगला आहे पण तो परिपूर्ण होईल तेंव्हा तुमचा विभाग अजून आदरणीय होईल.

गणेश जाधव
ganeshjadhav@gmail.com

चालू घडामाडी कळतात. कायदे,शासन निर्णय यांचा एकाच व्‍यासपीठावरुन अभ्‍यास करता येतो.

ममता तांबे
mamatambe@gmail.com

लॉगिन आयडी व पासवर्ड टाकल्यावर ही साइन इन होत नाहीये......कृपया ही समस्या लवकरात लवकर दूर करावी.. ही विनंती

kishor
kishorsalunke2828@gmail.com

please iincrease upload data size .

leena falke
leenafalkedhange@gmail.com

If any registered company buy land for commercial purpose,but if this land doesnot come under industrial zone.Is it required for farmers proof to buy land.what provision is given in MLRC 1966 & mumabai kulwhaivat adhiniyam 1948.

santosh vishwanath kamble
santoshkamble2197@gmail.com

युझर नेम व पासवर्ड अचूक टाकल्यावर सुधा लॉगीन होत नाही

akil shaikh
dokayliti9494@gmail.com

font of chapter cases (new sahitya) is not readable.

leena falke
leenafalkedhange@gmail.com

अविनाश धाकाने सरांना वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक सुभेस्चा

राजू सीताराम नंदकर उपविभागीय अधिकारी परतूर
rsnandkar@gmail.com

अद्यावत WEBSITE बनवल्याबद्दल आपले व आपल्यासोबत असलेल्या सर्व अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन........!

शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या व इतर नागरिकासाठी खूपच उपयुक्त wesite आहे.

प्रशांत डोंगरे
dba.treasury@gmail.com

www.maharashtracivilservice.org is a very user-friendly website.Salute to Dr.Vikas Naik Sir & all our officers for the efforts taken to make this website a success.

G Shridhar
shridhar22@gmail.com

फाइल आपलोड करताना अडचण येत आहे.1एमबी पेक्षा जास्त साइजची फाइल कशी आपलोड कराची?

rajabhau kadam
rajabhaukadam77@gmail.com

sir this is very useful website for new & old revenue servant and also for general people

prakash band
prakashband123@gmail.com

अभिप्राय नांव व ई मेल आयडी

This page was generated in 0.09 seconds.

आपला अभिप्राय

आपण आपला अभिप्राय येथे सादर करू शकता

आपलं नांव *
आपला ईमेल आयडी*
आपला अभिप्राय*
What is the total of *