अभिप्राय
अभिप्राय | नांव व ई मेल आयडी |
---|---|
आपली हि आश्वस्त जनसेवा मला मनापासून आवडली. आपली हि वेब साईट सर्व प्रकारच्या माहितीने समृद्ध आहे. अपडेट असल्याने खूप माहिती मिळत आहे. धन्यवाद | अरुण दशरथ बेलेकर |
श्री किरण पानबुडे साहेब,आपल्याला खूप खूप धन्यवाद.माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल.सर,आजही समाजात डिग्री पर्यंत शिक्षण घेतलेले लोकं आहेत परंतू त्याना शेती,जमिन,जागा सारख्या प्रश्नांचे कायदयाचे ज्ञान नाही.आपली ही वेबसाइट खूप *आधार*आहे,धन्यवाद. | रामेश्वर काष्टे |
आपले मत/अभिप्राय खूप छान माहिती मिळते. | satishdegloorkar |
Site khupach chaglyaprakare aayojit keli geli aahe.Sarva mahodya yanna khup khup shubhechha....
|
Sachin T.Javale |
आपली वेबसाईट खूपच छान व उपयुक्त आहे. आपले अभिनंदन. एक विनंती. आपल्या वेबसाईटवर "शोधा" चा पर्याय दिल्यास खूप फायदा होईल . संबधित व्यक्ती त्याच्या प्रश्नांशी संबंधित उत्तरे शोधू शकेल.
|
विजय मिन्गल |
आपल्या संकेतस्थळाला २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा......यामुळे अधिकाधिक नवीन माहिती प्राप्त झाल्याने वेळ व पैसा यांची बचत होत आहे...धन्यवाद...
|
गणेश शिंदे |
धन्यवाद सर....
त्वरित प्रतिसाद मिळाल्याबद्दल .. ओपन स्पेस व अमेनिटि प्लॉट विकता येत नाही हि बाब स्पष्ट केल्याबद्दल .. अमेनिटि प्लॉट वर बांधकाम नियंत्रणाबाबत माहिती मिळावी . . तुमचा उपक्रम खूपच चांगला आहे ..धन्यवाद व शुभेछ्या |
जयंत शं. मुथा |
Thank for lots of information. | prashant raut |
अतिशय ततपर असा प्रतिसाद.आभार व सदैव अभिनंदन.... | मोइन रामभाऊ मायंडे |
जनतेला आपल्याकडून खूप माहिती मिळू शकेल परंतु आपल्या कडून या साईट चा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे. | थोरात yogesh |
Thanks sir .kharch he jntecha mahitisathi khup chan aahe v aapn mahiti dili tyabdl aabhari aahot | narshing |
सर
सर्व सामान्य माणसांना यामुळे प्रशासनाविषयी एक आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली अद्यावत WEBSITE बनवल्याबद्दल व अपच्या प्रश्नांची उत्तरे दिल्या बदल आपले व आपल्यासोबत असलेल्या सर्व अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन........! |
राहुल सावंत |
आदरणीय ,नाईक सर,आपले खुप२ धन्यवाद ,ही webside चालू झाल्याने महसूलविषयक उपयुक्त माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचत आहे.त्यामुळे सर्वांच्या वेळेची व पैशाची बचत होत आहे.....धन्यवाद. | गणेश शिंदे |
प्रथमत: आपल्याला धन्यवाद लोकांना चांगले व यथोचित (कायदेशिर)मार्गदर्शन करतात त्याबद्दल .
आपन विचारलेल्या प्रश्नाला दिलेले उत्तर फारच समर्पक वाटते परंतू आपन म्हणता त्याप्रमाणे महसुल कर्मचारी सामान्य जनतेला सहकार्य करत नाही.(काही सन्मानिय अपवाद आहेत.) |
विजयसिंग भास्करराव देशमुख |
नमस्कार,
आपण हे संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल प्रथमत; आपले मनपूर्वक अभिनंदन !!!! महोदय, मा.तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्य शासकीय-निमशासकीय कार्यालयातील गैरहजर अधिकारी व कर्मचा-याच्या गैरहजेरीचा पंचनामा करण्याचा अधिकार आहे का ? असल्यास कोणत्या नियमाने ? गैरहजर अधिकारी वा कर्मचा-याविरुद्ध ते कोणती कारवाई प्रस्तावित करू शकतात, कृपया याची माहिती द्यावी हि विनंती.... पुन्हा एकदा आपले अभिनंदन धन्यवाद . |
किशोर साळुंके |
आपली वेब पाहून खूप छान वाटले पण मला काही प्रश्न विचारायची आहेत तर मी काय करू | ज्ञानेश्वर बबन काकडे |
आदरणीय सर ,
स्वयं प्रेरणेने केलेले हे काम अतिशय चांगले आहे . सर्व सामान्य माणसांना यामुळे प्रशासनाविषयी एक आपुलकी निर्माण होण्यास मदत होणार आहे . आपणास हार्दिक शुभेछ्या तसेच धन्यवाद . |
Sagar Sonawane |
महाराष्ट्राला क्रमांक १ चे राज्य करण्यासाठी प्रशासनास सर्व प्रकारची मदत करण्याची इच्छा आहे. | मिलिंद सुतार |
साहेब... आपल्या महसूल विभागास दर-या निमित्त खूप खूप शुभेच्छा... | श्री. माजरेकर गणेश सुभाष |
महाराष्ट्र सिविल सेर्विसिस ह्या द्वारे माहिती देण्याचा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. ह्या पोर्टल मुळे बरीचशी माहिती सामान्य माणसांसाठी उपयोगी येते.
हा उपक्रम राबवलेल्या बद्दल खरोखर मनापासून आभार. |
निलेश फेगडे |
अभिप्राय | नांव व ई मेल आयडी |