DISCLAIMER

हे संकेतस्थळ महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती एकत्रित स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या व त्या अनुषंगाने कार्यालयीन कामात सुलभता आणण्याच्या उद्देशाने केलेला प्रयत्न आहे . हे संकेतस्थळ परिपूर्ण व आदर्श करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी संकलन व वर्गीकरण मर्यादा आणि विषय व्याप्ती यामुळे या प्रयत्नातील अपूर्णता व सदोषता नाकारता येणार नाही . या संकेतस्थळावरील माहिती व याद्वारे पुरविण्यात येणारी माहिती हि विविध स्त्रोतातून आहे तशी संकलित करून त्याची पूर्ण अचूकता व सत्यता न पडताळता केवळ अतिरिक्त माहिती तात्काळ उपलब्ध असावी या हेतूने येथे उपलब्ध ठेवण्यात आली आहे . म्हणून या संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीचा कोणत्याही न्यायिक वा अर्धन्यायिक बाबीसाठी उपयोग करता येणार नाही.

Maharashtracivilservice.org