मला संगणकीकरण व तत्संबधीच्या कामामध्ये आवड असून विभागीय आयुक्त कार्यालयात मला त्या संबधीचे काम देण्यात आले. वेबसाईट तयार करणे, सॉफटवेअर तयार करण्याचे कौशल्य मी संपादन केले असून त्याचा कार्यालयीन कामकाजासाठी वापर करतो. वरीष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामूळेच मला हे सर्व शक्य झाले आहे. मा. मुख्यमंत्रीयांच्या हस्ते २६ फेब्रुवारी २०१३ रोजी मला या बाबत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाला असून त्यामुळे आधीक चांगले काम करण्यासाठी शबासकीची थाप मिळाली आहे. धन्यावाद