अहवाल व पुस्तके

अ.क्र. मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
21 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके . एक्सह्‍युमेशन-फौ.प्र.सं., कलम १७६(३) कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


22 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके मृत्युपत्राबाबतचे प्रश्‍न कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


23 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके मृत्युपत्र कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


24 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके महसूल -तक्रार नोंदीविषयक कामकाज कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


25 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके प्रतीकात्‍मक वाटप कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


26 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके हिंदू वारसा कायदे कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


27 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके आभुषणांची ओळख परेड कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


28 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके अनधिकृत कब्‍जेदाराला काढून टाकणे कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


29 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके परागंदा असणार्‍या व्‍यक्‍तीची वारस नोंद कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


30 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके तालुका सब-जेल कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


31 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके 94. पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


32 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके 93. कुळवहिवाट कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


33 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके 92. नोंद-आदेश यांसाठी प्रलंबित काळ कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


34 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके 91. लिस पेन्डन्स कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


35 डॉ संजय कुंडेटकर यांचे लेख/पुस्तके वहिवाटीबाबत तसेच अधिकार अभिलेखातील नोंदीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचा एक उत्कृष्ठ आणि सर्वच महसूल अधिकार्यांना उपयोगी असा इंग्रजी भाषेतील निकालाचा स्वैर अनुवाद, मराठी भाषेत करून देत आहे. कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


36 डॉ संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा. यांनी 'महसुल संबंधीत व्‍याख्‍या' या पुस्‍तकाचेे लेखन केले आहे. यात विविध कायद्याखालील एकुण 204 व्‍याख्‍या , कायदा व कलमांचा उल्‍लेख कलेला अााहे. कामराज बसवंन्‍ना चौधरी
तलाठी


37 महसुल कर्मचारी, अधिकारी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पुस्तक कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


38 चारा छावणी हे पुस्तक प्रांत ,तहसीलदार व छावणी चालक यांचेसाठी उपयुक्त आहे ..राजू नंदकर ,उपजिल्हाधिकारी श्री.राजू सिताराम नंदकर
उप जिल्हाधिकारी


39 मी लिहिलेल्या` 'महसूली कामकाज पुस्तिका' या पुस्तकातील अनुक्रमणिका माहितीसाठी.
हे पुस्तक 28 जुन 2015 रोजी प्रकाशित होत आहे.
डॉ. संजय कुंडेटकर
कुंडेटकर संजय नरेंद्र
उप जिल्हाधिकारी


40 महसुल विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक
काल काही कारणास्तव राज्यातील विभाग निहाय तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयांची संख्या आवश्यक होती. त्यासाठी मंत्रालयातील महसुल विभागात संपर्क साधला असता त्यांचे कडे उपविभागीय अधिकारी यांची एकून संख्या 182 मिळाली. मात्र त्यांनी तहसिलदारांच्या बाबतीत त्यांनी 642 एकूण पद संख्या सांगीतली. आणि विभाग निहाय तहसिल कार्यालयांची संख्या विभागीय आयुक्तांकडून घेण्याचा सल्लाही दिला. शेवटी विभागीय आयुक्त कार्यालयांना फोन करुन व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वेब साईट ला भेट देउन हि संख्या मिळवली. या दरम्यान शासनाच्या संकेतस्थाळावर कार्यक्रम अंदाज पत्रकाची माहीती मिळाली. त्यातही ही माह्ती आहे. ती अद्यावत नसली तरी उपयुक्त आहे. ती शेअर करत आहे.
श्री. महेश शेवाळे
उप जिल्हाधिकारी


अ.क्र. मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.