ज्ञान केंद्र - नवीन साहित्य (Recent Additions)
Upload by Administrator | 14-10-2024
Upload by Administrator | 14-10-2024
Upload by Administrator | 11-10-2024
जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
आपल्याला प्रशासन, महसूल विभाग, जमीन विषयक बाबी या विषयी कोणतीही माहिती हवी असेल तर येथे विचारा !
बातम्या
News by Administrator | 02-10-2023
News by Administrator | 04-08-2023
News by Administrator | 29-07-2023
News by MCS Officer | 11-06-2023
News by Administrator | 03-06-2023
News by Administrator | 01-05-2023
आमच्या विषयी
भुमिका – मित्र हो,
आपले हे संकेतस्थळ निर्माण व विकसीत करण्यामागची भुमिका विस्तारीत संक्षेपाने (!) सांगणे आवश्यक आहे. कारण इतर कोणतेही संकेतस्थळ व आपले हे संकेतस्थळ यात एक महत्वाचा व मुलभूत फरक आहे. इतर कोणतेही संकेतस्थळ एखादी व्यक्तील/समुह निर्माण व विकसीत करतो आणि इतर सर्व व्यक्तीय त्या संकेतस्थळाला भेट देतात; फार तर Feedback देतात. एवढाच त्यांचा त्या त्या संकेतस्थळाशी संबंध असतो. परंतू, आपल्या या संकेतस्थतळाची सुरुवात जरी येथून झालेली असली तरी सुद्धा संकेतस्थळाची सुरुवात/वापर सुरु झाल्यानंतर ते कोणा एकाची निर्मीती न राहता आपल्या प्रत्येकाची निर्मीती ठरणार आहे,.....आणखी-Read More
संस्थापक अध्यक्षांचे मनोगत
प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारत देशात असणारी जमीन महसूल पध्दती , जमीनीशी संबंधीत कायदे यांचे महत्व मोठे असल्याने महसूल शाखा ही राज्य, शासनाचे महत्वाचे अंग आहे. त्यामुळे महसूल शाखेला राज्या प्रशासनाचा कणा असे मानले जाते. राज्य शासनाने राज्यभरात वेगवेगळया यंत्रणाच्या माध्यमातून विविध सेवा देण्याचे काम सुरू केले असले तरी गाव पातळीवर व जिल्हा पातळीवर महसूल यंत्रणा हीच शासनाचे प्रतिनिधीत्व करते. राज्यात नायब तहसीलदार, तहासीलदार,उपजिल्हाधिकारी,अप्परजिल्हाधिकारी या महसूल अधिका-यांकरिता राज्य नागरी सेवेची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये राज्य- लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या तसेच पदोन्नतीने उक्त संवर्गात आलेल्या अधिका-यांचा समावेश होतो. आजपावेतो राज्य लोकसेवा अयोगाकडून घेतल्या जाण-या स्पर्धा परिक्षमध्ये उच्चा गुणवत्ता प्राप्त करणारे विद्यार्थी राज्य.....आणखी-Read More