विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
1 19-06-2013 लेखा सेवा निवृत्ती विषयक लाभ निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडण्यास मान्यता देणेबाबत.
2 15-06-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग गोदाम गोदाम दुरूस्तीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सन 2013-14 (गोदाम दुरूस्तीची 19 कामे)
3 10-06-2013 नवीन (अवर्गीकृत) भूमी अभिलेखाचे स्कॅनिंग करणेबाबतच्या राज्याच्या निविदा प्रसिध्द करणेबाबत.
4 06-06-2013 नवीन (अवर्गीकृत) सन 2013-2014 या आर्थिक वर्षाकरीता करमणूक शुल्क वसुलीचे विभागवार उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत
5 05-06-2013 नवीन (अवर्गीकृत) महसूल सज्जांवरील तलाठयांच्या मुख्यालयी कार्यालयीन वापराकरीता घेतलेल्या खाजगी जागांच्या भाडयांच्या रक्कमेत वाढ करुन नवीन भाडे मंजुर करणेबाबत.
6 04-06-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग साखर माहे जून व जुलै 2013 करीता नियंत्रित साखरेचे नियमित नियतनाबाबत
7 25-04-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत विभागीय /जिल्हा/ तालुका आस्थापनेवरील अस्थायी पुरवठा पदे पुढे चालू ठेवण्याबाबत...
8 17-04-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार त्यांनी नियुक्त केलेल्या गोदाम कर्मचाऱ्यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
9 17-04-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार त्यांनी नियुक्त केलेल्या गोदाम कर्मचाऱ्यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
10 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा-2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदावर नियुक्ती -कोकण विभाग
11 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदांवर नियुक्ती - नागपूर विभाग
12 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवामुख्यपरीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदांवरनियुक्ती -नाशिकविभाग
13 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्यपरीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदांवरनियुक्ती-पुणे विभाग
14 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदारपदांवरनियुक्ती-अमरावतीविभाग
15 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदांवर नियुक्ती - औरंगाबाद विभाग
16 05-04-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत साखर कारखाना ते नॉमिनीच्या गोदामापर्यंत नियंत्रित साखरेची तसेच दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारकांना वितरीत होणा-या साखरेची वाहतूक करण्यासाठी वाहतूक कंत्राट निश्चित करण्याबाबत.
17 02-04-2013 आस्थापना पदांना मुदतवाढ विभागीय व जिल्हा स्तरावरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत
18 26-03-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग साखर नियंत्रीत साखरेच्या लेख्यानुसार देय होणाऱ्या भावफरकाच्या रकमेचे 100 टकके प्रदान जिल्हास्तरावरुन करणेबाबत...
19 25-03-2013 नवीन (अवर्गीकृत) दि. 10 ते 12 डिसेंबर, 2012 या कालावधीत आयोजित सिंगापूर फिल्म फेस्टीवल या करमणूकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्क माफी देण्याबाबत
20 25-03-2013 नवीन (अवर्गीकृत) दि.3 सप्टेंबर 2012 रोजी आयोजित मिजवान सोनेट इन फॅब्रिक या करमणूकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्क माफी देण्याबाबत
21 25-03-2013 नवीन (अवर्गीकृत) दि. 12 ते 14 मार्च, 2013 या कालावधीत आयोजित फिक्की फ्रेम्स या करमणूकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्क माफी देण्याबाबत
22 20-03-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सार्वजनिक ठिकाणी आधार नोंदणी केंद्राची उभारणी करण्याबाबत
23 12-03-2013 नवीन (अवर्गीकृत) वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण
24 12-03-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत विद्यार्थी इंटर्नशिप कार्यक्रम सेतू सोसायटीसोबत राबविणेबाबत
25 07-03-2013 नवीन (अवर्गीकृत) सेट टॉप बॉक्स अनिवार्य झालेल्या क्षेत्रात करमणूक शुल्क भरणा करण्याची जबाबदारी मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांच्यावर निश्चित करण्याबाबत
26 05-03-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासकीय कामकाजासाठी नॅशनल इन्फॉरमेटीक्स सेंटरच्या ई ऑफिस प्रणालीचा वापर करणे
27 04-03-2013 नवीन (अवर्गीकृत) वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून समावेशन काढून घेऊन आस्थापना पूर्वीप्रमाणेच वन विभागाकडे ठेवण्याबाबत
28 28-02-2013 नवीन (अवर्गीकृत) ग्रामपंचायत व अ, ब व क वर्ग नगरपालिका क्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांना करमणूक शुल्क माफी तसेच राज्यातील सर्व चित्रपटगृहांना अतिरिक्त सेवा शुल्क आकारणीबाबत अंमलबजावणी संदर्भात कार्यपध्दतीबाबत
29 28-02-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत १८ जिल्ह्यांतील बिपीएल व एएवाय लाभा लाभार्थ्यासाठी माहे मार्च ,२०१३ करिता ज्वारीचे मासिक नियतन व गव्हाचे सुधारित मासिक नियतन.
30 26-02-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका दुष्काळी भागातून स्थलांतरीत होणा-या कुटुंबांना शिधापत्रिका व शिधावस्तु देण्याबाबत
31 21-02-2013 आस्थापना प्रतिनियुक्ती प्रतिनियुक्तीवर असलेल्या अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना मुदतपुर्व प्रत्यावर्तीत करण्यात येत असल्याबाबत.
32 18-02-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग दक्षता समिती दक्षता समित्यांच्या व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठका लोकशाही दिनी घेणे, अशा बैठकांना प्रसिध्दी देणे, बैठकीद्वारे जनतेच्या तक्रारींचे निवारण करणेबाबत.
33 16-02-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अन्नधान्य वितरण प्रणालिकेकरिता लागणा-या संगणकासाठी लागणारा निधी अभिहस्तांकित करणेबाबत
34 06-02-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत डाटा एन्ट्री करताना मराठी पर्यायाला प्राधान्य देणेबाबत.
35 04-02-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत संगणक अहर्ता परिक्षेबाबत
36 01-02-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका शिधापत्रिकांना लावावयाच्या पुरकपत्रिकेच्या किंमतीमध्ये वाढ करणेबाबत
37 31-01-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत उच्च न्यायालय,मुंबई येथील कार्यालयात सेंट्रलाईज्ड फाईलिंग सिस्टीम लागू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत .
38 24-01-2013 नवीन (अवर्गीकृत) शुद्धिपत्रक
39 23-01-2013 नवीन (अवर्गीकृत) अधिकार अभिलेखातील नोंदी करण्याच्या कार्यापद्धतिचे संगणकीकरण इ-फेरफार तथा ऑनलाईन म्युटेशन कार्यक्रम राज्यात सुरु करणे
40 22-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग गोदाम नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत शासकीय गोदाम बांधकामास निधी उपलब्ध करुन देणेबाबत
41 22-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग गोदाम गोदाम दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत (गोदाम दुरुस्तीची 11 कामे) सन 2012-13
42 21-01-2013 नवीन (अवर्गीकृत) ई महाभूमि कार्यक्रमांतर्गत ई फेरफार व ई चावडी या घटकांची अंमलबजावणी करण्यासाठी कनेक्टिव्हिटीकरीता निधी वितरीत करणेबाबत
43 21-01-2013 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई राज्यात टंचाईसदृश्य परिस्थिoती जाहीर करणेबाबत 2013
44 19-01-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत रु. 10 लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत
45 18-01-2013 नवीन (अवर्गीकृत) ग्रामीणांच्या सहभागातुन वन व्यवस्थापन
46 17-01-2013 नवीन (अवर्गीकृत) शुध्दीपत्रक - जमीन - मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा बृहन्मुंबईतील शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्टयाचे नुतनीकरण करण्यासंबंधीचे सुधारित धोरण विहित करण्याबाबत
47 17-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील शिधावाटप परिमंडळ कार्यालयांच्या कार्यक्षेत्राची विधानसभा मतदारसंघ निहाय फेररचना करण्याबाबत
48 15-01-2013 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई छावणीतील जनावरांसाठीच्या अटी शर्ती सुधारीत करण्याबाबत
49 10-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत भविष्यात न्यायालयीन निर्णयामुळे वा अन्य कारणामुळे अपरिहार्य परिस्थितीत वाहतुकीसंदर्भातील निविदा प्रक्रिया स्थगित झाल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत (भाग -4)
50 10-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग धान्य वाहतूक करार वाहतूक कंत्राटे संपुष्टात आलेल्या जिल्हयातील पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित वाहनांद्वारे चालू ठेवलेल्या अन्नधान्य वाहतूकीस मान्यता देण्याबाबत (भाग 3)