Sr. अभिप्राय नांव व ई मेल आयडी
51 Nice Improvement
52 To, Mr.Dr.Vikas Naik & team, This site Amazing.....From- Akil haikh Clark,Thasil Bhudrgad)
53 Its really very fantastic and democratic
project
54 अप्रतिम असे संकेतस्तल तयार केले बद्दल नाईक सरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
आता हे संकेतस्तल समृद्ध करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया.
धन्यवाद.
55 *** कृतज्ञता ***
An excellent creation by Dr. Vikas Naik, this will be the Stage for any revenue matter for Revenue Brothers As well to common man. Especially this will help Farmers to get free consultancy from Revenue Expert. Thanks from heart to Vikas Naik.
56 डॉ. नाईक सर
वैयक्तिक संपर्क या सदरातील profile editable नाही . ती कृपया editable करावी म्हणजे आधीच सदस्य असलेल्याना माहिती दुरुस्त करता येईल. किंवा अन्य प्रकारे ती माहिती दुरुस्त करता येत असल्यास त्याबाबत मार्ग-दर्शन करावे
धन्यवाद.......
57 महाराष्ट्र सिव्हील सर्व्हिस ही वेबसाईट जनतेच्या सोयीकरता अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे (महसुल विभाग ) खुप आभार-----आ----भा----र-----
58 अमरावती व नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून नोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे .
प्रतिसाद हळूहळू वाढेल अशी आशा
59 डॉ.विकास,
महसूल विभागाचे हे संकेतस्थळ अतिशय सुंदर झालेले आहे. याचा उपयोग निश्चीतपणे महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व जनतेस होणार आहे .आपण व आपल्या सहकारयांनी केलेल्या कामाबददल शतश: धन्यवाद !!!!!
60 अभिनंदन
61 आपली वेबसाईट आज रोजी पाहीली ती अत्‍यंत छान आहे. आमच्‍या भावी कार्यकालासाठी ती फारच उपयुक्‍त ठरेल.
धन्‍यवाद सर.
62 Really user friendly web
63 अत्‍यंत छान वेबसाईट बनवली आहे. ती आंम्‍हा सर्वांना पुढील कालावधीसाठी फारच उपयुकत आहे. धन्‍यवाद सर.
64 या संकेत स्‍थळाद्वारे महसूल कर्मचारी तसेच इतर नागरिकांना महसूली कामाविषयक अनमोल अशी माहिती मिळणार आहे. महसूल कर्मचारी यांनी आवर्जून या संकेतस्‍थळावरुन कायद्याचे ज्ञान प्राप्‍त करुन घ्‍यावे.
65 the web side is developed with new thoughts and idea in this internet period. pl add all govt department rules,r3gulation and practices for further reference to officer as well as public--------- with regards
66 very user friendly.
67 कांही माहिती upload करावयाची आहे काय ? कारण काहि माहिती दिसत नाही उदा फाईलस/ फोटो
महसूल विषयक माहिती व कायदे एकाच संकेत स्‍थळावर एवढया मोठया प्रमाणात प्रथमच मिळत आहे. त्‍याबध्‍दल धन्‍यवाद व आपणास शुभेच्‍छा...
68 आपण निर्मीत केलेल्‍या वेबसाईट मुळे सर्व सामान्‍य कर्मचारी तथा नागरीकां साठी उपयुक्‍त ठरणारी आहे.
करीता धन्‍यवाद व पुढिल उपक्रमास आपणास हार्दीक शुभेच्‍छा.
69 Abhinandan sir..sarv mahsul adhikaryana hakkach vyaspith uplabd karun dilya baddal
70 नमस्‍कार सर,
अभिनंदन साईट वरती खुप चांगली माहिती अपलोड करण्‍यात आलेली आहे त्‍या बद्दल आपले खुप खुप अभिनंदन छान वाटले साईटला भेट दिल्‍यानंतर
धन्‍यवाद सर
71 मा.डॉ.विकासजी नाईक साहेब
महसूल विभागाच्या या संकेतस्थळच्या अभिनव कल्पनेस हार्दिक शुभेच्छा......आपण सुरु केलेले हे संकेतस्थळ अतिशय सुंदर आहे. आपण यावर उपलब्ध करून दिलेली माहितीमुळे सर्वसामान्यांना मोलाची मदत होणार आहे. सर्वसामान्यांना महसूल विभागाची जास्तीतजास्त माहिती उपलब्ध करून द्यावी..यातील रिक्त असलेली माहितीही आपण तात्काळ संकलित करून आमच्यासाठी उपलब्ध करून द्याल....
व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा........
धन्यवाद

किशोर साळुंके
वैजापूर
72 महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना अत्यंत महत्वपूर्ण व आपलेसे वाटणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बदल मी आपला मनपुर्वक आभारी आहे .
धन्यवाद !
73 या सुंदर निर्मिती साठी हार्दिक अभिनंदन

74 प्रिय विकास नाईक साहेब

"महसूल अधिकाऱ्यांचे maharashtracivilservice.org हे उत्कृष्ठ संकेतस्थळ विकसित करून दिनांक ६ जून रोजी म्हणजेच मृग नक्षत्र सुरु होतांना उद्घाटन करून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे व राज्याच्या प्रशासनाचा महसूल विभाग कणा असल्याचे आपण पुन्हा एकदा सिद्ध केले त्याबद्दल आपले व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. हे. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली माहिती महत्प्रयासाने आपण संकलित केली असून ती आपणासच नव्हे तर राज्यातील सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपयुक्त ठरेल. आमचे मार्गदर्शक आदरणीय शेखर गायकवाड व प्रल्हाद कचरे यांचे ब्लॉग स्पॉट यापूर्वी मार्गदर्शक ठरताच होते. मात्र आपण या सर्व ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी एकत्रित खुले केले आहे.आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. "

आपला

सुधाकर देशमुख
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना.
तथा
विशेष कार्याधिकारी (दक्षता)
पुणे महानगरपालिका
75 खुपच छान,प्रशासकिय दुष्ट्या काम करताना उपयोगी ,व काम करताना येणा-या अडचणी सोडवण्यासाठी,सर्वच अनुभवी अन कर्तुत्ववान अधिकारी यांचे मार्गदर्शनाचा उपयोग करुन घेण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे.