[Ctrl+G for Marathi/English]
Sr. Upload File Information Upload By File
41

पोलीस पाटील

42

कोतवाल

43

वहिवाटीबाबत तसेच अधिकार अभिलेखातील नोंदीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचा एक उत्कृष्ठ आणि सर्वच महसूल अधिकार्यांना उपयोगी असा इंग्रजी भाषेतील निकालाचा स्वैर अनुवाद, मराठी भाषेत करून देत आहे.

44

डॉ संजय कुंडेटकर,सर उपजिल्‍हाधिकारी सातारा. यांनी 'महसुल संबंधीत व्‍याख्‍या' या पुस्‍तकाचेे लेखन केले आहे. यात विविध कायद्याखालील एकुण 204 व्‍याख्‍या , कायदा व कलमांचा उल्‍लेख कलेला अााहे.

45

शेतातील रस्‍ते व नकाशे महसुल विभागातील दैनिक कामकाजातील एक विषय म्‍हणजे शेतातील रस्‍ते या वर ब-याच प्रमाणात वाद व समस्‍या निर्माण होतात त्‍या वेळेस आपनास त्‍या गावातील नकाशा पहावा लागतो व त्‍या नकाश्‍या वरिल खुणां नुसार रस्‍त्‍याची लांबी रुंदी ठरवावी लागते. परंतु हृया खुणांची व त्‍यांच्‍या लांबी व रुंदी ची माहीती वेळेवर उपलब्‍ध होत नाही. त्‍या करिता नकाशातील रस्‍त्‍यांचे प्रकार,त्‍यांची रुदी व रस्‍ते दर्शविण्‍या करिता वापरावयाची चिन्‍हे इत्‍यादी बाबींचा तपशिलाची माहीती लेख महसुल कर्मचारी / अधिकारी व शेतकरी वर्ग यांचे साठी तयार केला आहे. खालील लिंक वर जावुन सदर लेख मिळवीता येईल. www.talathiinmaharashtra.in ---------------------- लेख कामराज ब चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ ckamraj@outlook.com --------------------- लेख वाचनानंतर अभिप्राय अवश्‍य द्या.

46

रस्ते प्रकरणे विषयक सादरीकरण: तहसीलदार श्री बबन काकडे

47

"महसूल प्रश्नोत्तरे"

48

लोकसेवकाच्या आदेशाची अवज्ञा

49

हक्कसोड पत्र आणि वारस नोंद

50

राज्यातील जिल्हा parishad , पंचायत samiti व ग्रामपंचायत nivadnuka राखीव प्रवगातुन ladhvanarya उमेदवारांनी vihit मुदतीत jat वैधता प्रमाणपत्र सादर न के ल्यास ऄपात्र करणेबाबत

51

महसूल प्रशासन अधिक लोकाधिमुख, कार्यक्षम,गधिमान व पारदशयक करणे र्ासाठी "महाराजस्व abhiyan " rabavinebabat

52

बेरार महसुल संहिता आणि बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल नुसार जमिनीची वर्गवारी 1) सेंट्रल प्रोव्‍हीनसेस अॅंड बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल भाग-1 नुसार वन जमिनीची वर्गवारी. ( भाग 3, प्रकरण -9 ) 2) बेरार जमिन महसुल संहिता भाग-1 प्रकरण 5 नुसार महसुल खात्‍याच्‍या व्‍यवस्‍थापनात असलेल्‍या जमिनीची वर्गवारी वरिल प्रमाणे जमिनीची वर्गवारी बेरार महसुल संहिता आणि बेरार फॉरेस्‍ट मॅन्‍युअल नुसार करण्‍यात आलेली आहे. या माहीती चा फायदा नक्‍कीच सर्व महसुल मध्‍ये काम करणा-या बंधु भगीनींना होईल. वरिल फाईल PDF स्‍वरुपात मिळवीण्‍यासाठी. www.talathiinmaharashtra.in ला अवश्‍य भेट द्या लेखः- कामराज बसवन्‍ना चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ 9011797779 ckamraj@outlook.com www.talathiinmaharashtra.in

53

महसूल कायद्यां विषयक नवीन संकेतस्थmळ www.mahasulmitra.info

54

शासकीय जमीन मागणी

55

तक्रार नोंद-अपील-पुनरीक्षण-पुनर्विलोकन

56

रस्ता मागणी आणि रस्ता अडविणे

57

मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली माहिती :वित्त विभाग ,संचालनालय ,लेखा व कोषागारे

58

राज्यात माहे जुलै ते ऑक्टोबर, 201५ या कालावधीत वादळी वारा, अवेळी पाऊस, अततवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेत जमीनीच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत.

59

“ई-फे रफार” प्रकलपाांतर्गत Edit Module वापरुन हस्तलिखित व संगणीकृत अधिकार अभिलेख (गाव . न. नां. 7/12) तंतोतंत जुळवणे बाबत.

60

वारस कायदे आणि मृत्यूपत्र