[Ctrl+G for Marathi/English]
Sr. Upload File Information Upload By File
201

महाराष्ट्रातील सेतू सोसायटीद्वारा वितरीत करण्यात येणाऱ्या सेवांच्या दरामध्ये सुसंगती आणण्याबाबत.

202

सन २०१६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्तींचे जयंती/पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.

203

अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पदे निश्चित करणेबाबत.

204

25 डिसेंबर रोजी श्री.अटल बिहारी बाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन (Good Governance Day) साजरा करण्याबाबत.

205

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन वाहतूकीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याबाबत.

206

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबतच्या कामांचे संनियंत्रण करण्यासाठी समन्वय समिती गठित करणे.

207

मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने नुकताच हिंदू वारसा कायद्‍याबाबत दिलेला निर्णय

208

दत्तक कायदा

209

चारा छावणी बाबत माहिती

210

वित्तीय मान्यता - गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2015-16

211

पिक पाहणी केस .बाबत

212

महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची माहीती. महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना मिळावी जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया माहीतीचा ऊपयोग होईल व महाराष्ट्रातील तलाठी यांची माहीती कधीही आपनास पाहता येईल किंवा डाऊनलोड करता येईल या करिता 'महाराष्ट्रातील तलाठी" हृया संकेत स्थळाच्या खालील लिंक चा वापर करुन आपली संपुर्ण माहीती भरा. धन्यवाद.....! http://talathiinmaharashtra.blogspot.in #आपली माहीती फार्म मध्ये भरण्यासाठी येथे क्लिक करा.# #फार्म मध्ये भरलेली तलाठी यांची माहीती येथे पहा.#

213

७ वा वेतन आयोग अह्वाल

214

पीक पैसेवारी पध्दतीबाबत सर्वसमावेशक शासन निर्णय.

215

Woman's Right in fathers property

216

दैंनीक कामकाजा साठी आवश्यक असनारे विवीध प्रकारचे android मोबाईल app डाऊनलोड कराण्यासाठी http://talathiinmaharashtra.blogspot.in ह्या लिंक चा वापर करावा.... महसुल विभागाविषयी व ईतर महत्वाच्या शासन निर्णयासाठी 'महाराष्ट्र शासन निर्णय सुविधा" हे app अवश्य वापरा.

217

स्थायीकरण- उपजिल्हाधिकारी ..सन 2002-2003 या कालावधीतील रिक्त झालेल्या कायम पदावर ज्येष्ठतेनुसार स्थायीकरण करणेबाबत.

218

एक चांगला शासन निर्णय : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामध्ये विविध शुभ कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांना पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके देण्याबाबत

219

एक चांगला शासन निर्णय : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था येथे मान्यवर व्यक्ती आणि अधिकारी यांच्या भेटी किंवा समारंभाच्यावेळी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी पुस्तक देऊन करण्याबाबत.

220

लेखापरिक्षा आक्षेप आणि लोकलेखा समितीच्या शिफारशींवर करावयाच्या समयबध्द कार्यवाही-संदर्भात महसूल व वन विभागामध्ये वन उप विभागात उपसचिव / सहसचिव यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्याबाबत.