[Ctrl+G for Marathi/English]
Sr. Upload File Information Upload By File
181

सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणेबाबत......

182

पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक.

183

दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट व नक्षलवादी कारवाया इत्यादी मानव निर्मित आपत्तीमुळे झालेल्या मालमत्ता नुकसानीबाबत आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीचे सुधारित निकष व दर.

184

पंचायत राज संस्थाना जमिन महसूल व तद्नुषंगिक अनुदाने वितरीत करण्याची सुधारीत कार्यपध्दती.

185

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य संख्येत वाढ करणेबाबत .

186

दुष्काळ निवारण समिती गठीत करणेबाबत.

187

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत लोकसेवा, आवश्यक कागदपत्रे, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करण्याबाबत...

188

नागरी क्षेत्रात स्मारके उभारण्यास परवानगी देण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

189

सचिवांनी/जिल्हा पालक सचिवांनी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक महिन्याच्या पहिला शुक्रवार व शनिवार आणि तिसरा शुक्रवार व शनिवार या दिवशी क्षेत्रीय स्तरावर भेट देण्याबाबत.....

190

खरीप-2015 मधील बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

191

शासकीय सेवकांच्या विभागीय चौकशा व निलंबनासंदर्भातील माहिती संगणकीय आज्ञावलीव्दारे उपलब्ध करणेबाबत .

192

pik paisewari

193

अपील पुनर्निरीक्षण अर्जांबाबत

194

नझुल बाबत सुधारित धोरण

195

सचिव व पालक सचिव क्षेत्रीय भेटी शासन निर्णय

196

औरंगाबाद जिल्हयातील औरंगाबाद तालुक्यात अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत...

197

वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितास नुकसान भरपाई देण्याबाबत...

198

माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गंत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत.

199

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत...

200

महाराष्ट्रातील सेतू सोसायटीद्वारा वितरीत करण्यात येणाऱ्या सेवांच्या दरामध्ये सुसंगती आणण्याबाबत.