[Ctrl+G for Marathi/English]
Sr. Upload File Information Upload By File
161

सन 2015-16 च्या टंचाई कालावधीसाठी पाणी टंचाई निवारणार्थ टँकर भरण्याकरिता केलेल्या व्यवस्थेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

162

राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत

163

कौटुबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या कायदयानुसार महिलांचे घरगुती छळापासून संरक्षण करण्याबाबत.

164

शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी नोंदवही ठेवणे, भेटीची वेळ दर्शविणारा फलक लावणे इ.बाबत मार्गदर्शक सूचना.

165

संसदेच्या विविध समित्या, लोकलेखा समिती, आश्वासन समिती, अंदाज समिती इ. समितीमध्ये तसेच विविध राष्ट्रीय आयोग/ राज्य आयोग इत्यादीमध्ये मा.मुख्य सचिवांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत.

166

जलस्वराज्य -2 कार्यक्रम - 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टंचाईग्रस्त गावे/ वाड्यांसाठी पाऊस पाणी साठवण व्यवस्था निर्माण करणेबाबत

167

DCPSकपातीचे वार्षिक विवरण (R3-Report)शोधण्याची पध्दती. १ नोंव्हे २००५ नंतर शासकिय सेवेत रुजु झालेल्या कर्मचारी / अधिकारी यांना अंशदायी निवृत्ती योजना DCPS लागु केली आहे त्या नुसार आपले मासीक पगारातुन दरमाह १०% रक्कम कपात करण्यात येते व तेवढीच रक्कम शासन जमा करत असते. त्या कपाती नुसार सन २००७-२००८ पासुन ते सन २०१४-२०१५ पर्यंतचे वार्षिक विवरण ( Form R3-Report)आपले सेवार्थ खातेवर देण्यात आले आहे. ते सर्व विवरण पाहुन missing amount बद्यल प्रस्ताव सादर करुन हि रक्कम आपले खात्यात जमा करुन घ्यावी लागेल.खालिल लिंक चा वापर करुन आपन आपले R3report पाहु शकता व missing amount शोधुन ते आपले DCPS खात्यात जमा करु शकाल.

168

7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र -मोहसिन शेख

169

हक्क नोंदणी - एक परिचय

170

माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 मधील तरतूदींच्या अंमल बजावणीबाबत.

171

हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2015-16 (आंबिया बहार व गारपीट ) या योजनेतील केळी या फळांसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेगाचा वारा या हवामान धोक्यामुळे होणारे नुकसान ठरवण्यासाठी पंचनामा कार्यपध्दती निश्चित करण्याबाबद.

172

विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या क्षेत्रात स्थित असलेल्या जमिनीच्या अकृषिक वापरासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42 व 44 खालील परवानगीची आवश्यकता नसणे व त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्टता, कार्यपध्दती व जबाबदारी निश्चित करण्याबाबत....

173

आवेष्टीत स्वरुपाच्या वस्तूंची अतिरिक्त दराने होत असलेल्या विक्रीस प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून लोकसहभागातून दक्षता समिती गठीत करण्याबाबत....

174

महाराष्ट्र विधानमंडळाच्या आजी / माजी सदस्यांच्या निधनाबाबतची माहिती त्वरीत कळविण्याबाबत.

175

सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत.

176

भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित स्थानिक पातळीवर समाजाभिमुख व सामाजिक सद्भावना निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबत

177

प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत

178

लोकसेवा हक्क अधिनियामांतर्गत अधिसूचित सेवा ऑनलाईन करण्यांसदर्भात सूचना.

179

राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची स्मारके उभारण्याबाबतचे धोरण

180

महसुल कर्मचारी, अधिकारी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पुस्तक