[Ctrl+G for Marathi/English]
Sr. Upload File Information Upload By File
141

वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या शासनासंबंधीच्या बातम्यांवरील खुलाशाप्रकरणी करावयाची कार्यवाही.

142

जिल्हाधिकारी यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करणेबाबत..

143

सीमाक्षेत्रा बाहेरील ग्राहकांना गॅस वितरकांकडून गॅस सिलिंडर घरपोच पुरविण्यासाठी वाहतुकीचे दर वाढविण्याबाबत जिल्हयाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्याबाबत.

144

नागपूर विभागात अतिवृष्टी/गारपीट/अवेळी पाऊस इत्यादीमुळे पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्ती/ पुनर्बांधणीसाठी निधी वितरीत करणेबाबत.

145

निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी यांचे पदोन्नती आदेश १६ .०३.२०१६.

146

सन 2015-16 च्या खरीप व रब्बी हंगामात हंगामी पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत.

147

सन 2015-16 च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.

148

सन 2015-16 च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.

149

राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत लाभ मंजूर करताना शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self - Declaration) व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self - Attested Copies) स्वीकारण्याबाबत.

150

शासन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांच्या परिवीक्षाधीन कालावधिबाबत.

151

वर्ष 2013 (ऑक्टोबर ते डिसेंबर) अतिवृष्टी/पूर यामुळे शेतीपिके/फळपिकाचे 50 पेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितीरत करण्याबाबत.....

152

अनुसूचित जमाती व इतर परंपरागत रहिवाशी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 प्रमाणपत्राबाबत.

153

टंचाई परिस्थितीत टँकर्सचे अधिकार तहसीलदार यांना प्रदान करणेबाबत.

154

राज्यातील केरोसिन घाऊक वितरकांच्या सुधारित कमिशनबाबत.

155

शासकीय जमिनी संस्था/व्यक्तींना विविध प्रयोजनार्थ अकृषिक वापराकरीता प्रदान करतावेळी त्या जमिनीचे मुल्यांकन निश्चित करताना अवलंबावयाच्या कार्यपध्दतीबाबत

156

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत.

157

मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करणेबाबत

158

राज्यात माहे एप्रिल, मे व जून, 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेती/फळ पिकांचे झालेल्या नुकसानीकरिता आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करण्याबाबत

159

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 वेतननिश्चितीसंबंधी सूचना...

160

बिगर राज्य नागरी सेवेतून (Non-SCS) भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या शिफारशीसाठी पात्रता निकष (Benchmark Criteria) विहित करण्याबाबत.