[Ctrl+G for Marathi/English]
Sr. Upload File Information Upload By File
121

मृत्यू पत्र बाबत माहिती

122

सन 2015-16 च्या रब्बी हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.

123

शेतकरी आत्महत्या प्रकरणी उणे प्राधिकार पत्रावर रक्कम काढण्यासाठी कॅशफ्लो वितरीत करण्याबाबत.

124

दि.1 जुलै, 2015 ते दि.31 जानेवारी, 2016 या कालावधीतील nivrutti vetan / कु टुुंब दनवृदिवेतनावरील महागाई वाढीची थकबाकी िेण्याबाबत.

125

सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याांिा निवृनत्तवेतिनवषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी maharashtra nagari सेवा (निवृनत्तवेति) niyam , 1982 र्धील niyam 59 तसेच नियर् 118 ते 125 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालि करणेबाबत..

126

राजीव गाांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतगगत औरांगाबाद व अमरावती ववभागातील सवग व नागपूर ववभागातील वधा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त वजल्हयाांतील शुभ्र वशधापविकाधारक शेतकरी कु टुांबाांना लाभ देण्याबाबत

127

महाराष्ट्र दिन 2016 पत्र.

128

शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणेबाबत.

129

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जुलै 2015 ते दि. 31 जानेवारी, 2016 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.

130

राज्य सेवा परीक्षेद्वारे शिफारसपात्र उमेदवारांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणास रुजू होण्यासाठी द्यावयाच्या मुदतवाढीचे निकष.

131

नागपूर विभाग महसूल प्रशासनातील लेखाशीर्ष “2053- विल्हा प्रशासन” या अंतगषत क्षेविय अविका-यांना िाहनांची अनुज्ञेयता दशषविणा-या आढाव्यास मंिुर करण्याबाबत.....

132

मागेल त्याला शेततळे योजनेअंतगगत अजग करण्यास मुदतवाढ देण्याबाबत....

133

सन 2015-16 च्या खरीप हंगामातील अंततम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दोन अतततरक्त सवलती जाहीर करण्याबाबत.

134

महाराष्ट्र राज्यातील वक्फ मालमत्ाांच्या वाव नमुना नां.7/12 च्या उताऱ्यावर तसेच नावरी भावातील वक्फ ममळकतींच्या अमिकार अमभलेखाांमध्ये के वळ सांबांमित वक्फ सांस्थेच्या नावाची नोंद घेणेआमण इतर हक् क सदरी “वक्फ प्रमतबांमित सत्ा प्रकार” अशी नोंद घेण्याबाबत सववसमावेशक सूचना.

135

136

शासनातर्फे न्यायालयामध्ये असमर्थनीय व अनावश्यक प्रकरणे दाखल न करण्याबाबत...

137

ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविणेकामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डॅटा कार्ड वापरासाठी प्रती डॅटा कार्ड दरमहा रक्कम रूपये 750/-या प्रमाणे एप्रिल 2015 ते फेब्रुवारी 2016 या कालावधीचे शुल्क अदा करणेकामी प्रतिपुर्ति रक्कम वितरीत करणेबाबत.

138

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत.

139

सन 2015-16 या वर्षासाठी महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता या बाबींसाठी माहे जुलै, 2015 च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेला निधी वितरीत करणेबाबत..

140

वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या शासनासंबंधीच्या बातम्यांवरील खुलाशाप्रकरणी करावयाची कार्यवाही.