आपल्याला प्रशासन, महसूल विभाग, जमीन विषयक बाबी या विषयी कोणतीही माहिती हवी असेल तर येथे विचारा !
[ मराठी / इंग्रजी निवडीसाठी Ctrl + G दाबा ]
भुमिका – मित्र हो,
आपले हे संकेतस्थळ निर्माण व विकसीत करण्यामागची भुमिका विस्तारीत संक्षेपाने (!) सांगणे आवश्यक आहे. कारण इतर कोणतेही संकेतस्थळ व आपले हे संकेतस्थळ यात एक महत्वाचा व मुलभूत फरक आहे. इतर कोणतेही संकेतस्थळ एखादी व्यक्तील/समुह निर्माण व विकसीत करतो आणि इतर सर्व व्यक्तीय त्या संकेतस्थळाला भेट देतात; फार तर Feedback देतात. एवढाच त्यांचा त्या त्या संकेतस्थळाशी संबंध असतो. परंतू, आपल्या या संकेतस्थतळाची सुरुवात जरी येथून झालेली असली तरी सुद्धा संकेतस्थळाची सुरुवात/वापर सुरु झाल्यानंतर ते कोणा एकाची निर्मीती न राहता.....आणखी
प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारत देशात असणारी जमीन महसूल पध्दती , जमीनीशी संबंधीत कायदे यांचे महत्व मोठे असल्याने महसूल शाखा ही राज्य, शासनाचे महत्वाचे अंग आहे. त्यामुळे महसूल शाखेला राज्या प्रशासनाचा कणा असे मानले जाते. राज्य शासनाने राज्यभरात वेगवेगळया यंत्रणाच्या माध्यमातून विविध सेवा देण्याचे काम सुरू केले असले तरी गाव पातळीवर व जिल्हा पातळीवर महसूल यंत्रणा.....आणखी

दिलीप शिंदे
अपर जिल्हाधिकारी
dilipshindedc@yahoo.co.in

प्रकाश ठुबे
भाप्रसे
prakashthube@gmail.com

शेखर गायकवाड
भाप्रसे
shekhargaikwad@yahoo.com