विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
501 17-02-2003 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई परिपत्रक
502 03-02-2003 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यांनंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाच्या दराबाबत भाडेपट्टयाने द्यावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्टयाच्या दराबाबत भारतीय स्टेट बॅंकेने ठरविलेल्या ‘ प्रईम लेन्डींनग रेट ‘ बाबत
503 28-01-2003 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय भूखंडाचे खाजगीकरणाच्या माध्यमातून विकास करण्या्साठी हस्तांतरण करणेबाबत
504 13-01-2003 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात महराष्ट्राराज्याच्या सेवा संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांच्या पदांना संलग्न असलेला विशेष वेतनात (विशेष भत्त्यात) दि.१ ऑगस्ट्,१९४७ पासून वाढ करण्याबाबत.
505 06-01-2003 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय/निमशसकीय जमिनींचे हस्तांशतरणाचे दस्त‍ ऐवज न नोंदविन्याबाबत भारतीय अधिनियम १९०८ व्स र २२-अ अंतर्गत प्रसिध्दद करण्या त आलेल्या अधिसूचनेबाबत स्पष्टीकरणे
506 04-01-2003 करमणूक करमणूक कर मुंबई करमणूक शुल्क (सूधरणा) अध्यादेश २००१ (सन २००१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २४) च्याब अंमलबजावणीसंबंधीचे सुधारीत प्रशासकीय आदेश
507 24-12-2002 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती छप्परबंद (मूस्लीम धर्मीयांसह) या व्यक्तींना जातीची प्रमाणपत्र देण्याबाबतच्या सूचना
508 19-12-2002 जमीन व महसूल वन जमीन महसुल व वन विभाग – अधिसूचना
509 12-12-2002 जमीन व महसूल २ नैसर्गिक आपत्ती राज्या त माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, 2002 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूर व गारपीट यामूळे पिकाचे नूसान झालेल्या शेतक-यांना मदत देणेबाबत
510 13-11-2002 लेखा भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधी लेख्याचे मेळ घेण्याबाबत
511 12-11-2002 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती ‘ वंजारी नि-हाळी (निराळी) व यलम,येलम,यल्ल‍म ’ या जातीची प्रमाणपत्रे देणे व पडताळणी करण्याबाबत
512 23-10-2002 दंड / न्यायिक कामकाज शस्त्र परवाने माजी सैनिकांना प्राथम्याने शस्त्र परवाने मंजूर करणेबाबत
513 17-10-2002 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप माजी सैनिकांच्या गृहनिर्माण संस्थांना जमिन देण्‍याची प्रकरणे निकाली काढण्याबाबत
514 07-10-2002 लेखा विशेष असाधारण रजा विशेष असाधारण रजा योजना
515 06-10-2002 लेखा प्रवास भत्ता तिकीटाचा क्रमांक, दिनांक इत्यादी तपशील सादर करण्याबाबत
516 18-09-2002 जमीन व महसूल तुकडे पडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्र
517 12-09-2002 दंड / न्यायिक कामकाज बंदोबस्त ई. मा. मुख्यममंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत
518 12-09-2002 दंड / न्यायिक कामकाज सर्व साधारण मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या विमानतळावरील सूरक्षा व्यवस्थेबाबत
519 05-09-2002 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप सहकारी औद्योगीक वसाहतींना आकारावयाच बिगरशेती कर कमी करणेबाबत
520 05-09-2002 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप सहकारी औद्योगीक वसाहतींना आकारावयाच बिगरशेती कर कमी करणेबाबत
521 04-09-2002 दंड / न्यायिक कामकाज मानवी हक्क आयोग व दंडाधिकारीय चौकशी पोलीस कोठडी/न्यायालयीन कोठडीत तसेच निरनिराळया शासकीय संस्थां यामध्ये मृत्यू पावलेल्या, बलात्कार झालेल्या प्रकरणाबाबतची माहिती पाठविणे
522 06-08-2002 जमीन व महसूल २ नैसर्गिक आपत्ती सन 2002 च्या खरीप हंगामातील दुष्कादळसदृश परिस्थितीमध्ये राज्यातील शेतक-यांना मदत देण्याबाबत
523 05-08-2002 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई दष्काळ सदृश परिस्थिाती जाहीर करणे
524 10-07-2002 जमीन व महसूल वन जमीन वन जिमनीच्या गाव नमुना नंबर 7/12 उता-यावर नोंदी घेताना घ्यवयाच्या सर्वसाधारण स्वयरुपाची दक्षता
525 06-07-2002 लेखा घर बांधणी अग्रिम घर बांधणी अग्रिम व्याज आकारणीबाबत सन 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च,2002 आणि 1 एप्रिल 2002 ते पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत
526 03-07-2002 जमीन व महसूल २ नैसर्गिक आपत्ती राज्यात मे जून, 2002 मध्ये अतिवृष्टी , पूर व गारपीट यामूळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत देण्याबाबत


527 30-06-2002 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप अंध अपांगांना निवासासाठी वाणिज्यिक / औद्योगिक प्रयोजनासाठी विनालिलावाने जमीनदेण्या संबंधातील धोरण
528 28-05-2002 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप मोटार वाहन विभागातील इमारतीत व त्याच्या आवारातील जागेचे वाटप करण्याबाबत
529 10-05-2002 जमीन व महसूल २ नैसर्गिक आपत्ती राज्या त मे जूलै ते ऑक्टोंबर, 2001 या कालावधीमध्ये अतिवृष्टीत, पूर व गारपीट यमूळे पिकाचे नूकसान झालेल्या शेतक-यांना मदत देणेबाबत
530 20-04-2002 जमीन व महसूल वन जमीन न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा त्वरीत निपटारा कराण्याबाबतची कार्यपध्दधती
531 17-04-2002 दंड / न्यायिक कामकाज शस्त्र परवाने माजी सैनिकांना प्राथम्यांने शस्त्र परवाने मंजूर करणेबाबत
532 14-04-2002 जात प्रमाणपत्रे जात वैधता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांच्या जाती प्रमाणपत्रांची तपासाणी करणेबाबत
533 04-04-2002 जमीन व महसूल अतिक्रमणे शासकीय जमिनीवर झालेली झोपडपट्टीची अक्रिमणे नियमानूकूल करणे व ते करताना बाजारमूल्य् / भूईभाडे व त्यायवरील व्यायज आकारणे
534 20-03-2002 दंड / न्यायिक कामकाज अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३७ नूसार व्या वसाय करण्यास अनुमती देताना अनुसरावयाची मार्गदर्शक तत्वे
535 11-03-2002 लेखा घर बांधणी अग्रिम वित्तीय संस्थांकडून घर बांधणीच्या प्रयोजनासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरिता सेवेची अट व सुधारित वेतनश्रेणी विचारात घेणेबाबत
536 11-03-2002 जात प्रमाणपत्रे जात वैधता विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यार व दक्षता पथकांसाठी नवीन पदे निर्माण करणेबाबत
537 11-03-2002 जमीन व महसूल खार जमीन व मत्स्य संवर्धन निमख-या पाण्यावर मत्योत्पादन करण्या साठी शासकीय खाजण जमिनी भाडेपट्टीने देण्यासाठी अधिकार प्रदान करणेबाबत
538 04-03-2002 लेखा महागाई भत्ता निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतन धारक यांना महागाई वाढीचे अतिप्रदान होण्या चे प्रसंग टाळण्यासाठी करावयाची सुधारित उपाययोजना
539 22-02-2002 लेखा सेवा निवृत्ती विषयक लाभ कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबबाबतची प्रकरणे त्वतरेने महालेखापाल कार्यालयाकडे पाठविणेबाबत
540 06-02-2002 लेखा अर्थ संकल्प Budget तरतुदी आर्थिक वर्षाच्या् अखेरीस खरेदीच्या प्रस्तावांबाबत करावयाची कार्यवाही
541 29-01-2002 जमीन व महसूल तुकडे पडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम पोटहिस्सा मोजणी कार्यवाही व पोटहिस्सा मोजणी फी वसूलीबाबत
542 22-01-2002 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, 1966 व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 अन्वये कब्जेहक्काने/ भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शसकीय जमिनीच्या शार्ती व अटींचा भंग झाल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी करावयाच्या कारवाईबाबत
543 13-01-2002 लेखा सेवा निवृत्ती विषयक लाभ निवृत्तिवेतनधारकांना महागाई वाढ देणे
544 13-01-2002 लेखा महागाई भत्ता निवृत्तिवेतनधारकांना महागाई वाढ देणे
545 29-11-2001 दंड / न्यायिक कामकाज स्फोटके फटाक्यांच्या उत्पादन व विक्री संबंधात परवाने देताना दक्षता घेण्याबाबत
546 29-11-2001 जमीन व महसूल वन जमीन भारतीय वन अधीनियम , 1927 च्या कलम 20 खाली राखीव वने घोषीत करणेबाबत
547 23-11-2001 जमीन व महसूल सहकारी संस्था शासनाने औद्योगिक तथा वाणिज्यिक प्रयोजनासाठी मंजूर केलेल्या जमिनीवरील इमारतीतील जागेची तसेच औद्योगिक व वाणिज्यर वापरातील जागेची/सदनिकांची विक्री / हस्तांतरण करणेबाबत
548 13-11-2001 जमीन व महसूल संगणकीकरण महाराष्ट्रात ‘ सेतू ‘ या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत
549 01-11-2001 दंड / न्यायिक कामकाज मानवी हक्क आयोग व दंडाधिकारीय चौकशी राज्य मानवी हक्क आयोगाचे विशष कार्य अधिकारी हे पदनांम बदलून सचिव करणेबाबत
550 01-11-2001 करमणूक तिकिटे विषयी चित्रपट तिकीटांच्या मंजूरीबाबतच्या प्रशासकीय कार्यपध्दतीत सूधारणा करण्या बाबत