विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
401 07-03-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देणेबाबत
402 07-03-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप सैन्य दलीतील सेवारत अधिकारी/सैनिक यांची संबंधित महसूल विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर त्यांच्या सूट्टीच्या कालावधीत निर्णय घेण्याबाबत
403 01-03-2006 जात प्रमाणपत्रे जात वैधता राज्य मागासवर्ग आयोगाने शसनास सादर केलेल्‍या अहवाल क्रमांक 13 ते 16 नुसार राज्याच्या इतर मागासवर्ग, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये नव्याने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत
404 22-02-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमीन प्रदान केलेल्याा खाज्री रुग्‍णालयाने केलेल्याय शर्तभंगाबाबत करावयाची कार्यवाही
405 01-02-2006 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात अदिवासी / नक्षलग्रस्त भागासाठी विशेष कृती कार्यक्रम – वरिष्ठ वेतनश्रेणी व प्रोत्साहन भत्ता भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांना अनुज्ञेय करणेबाबत.
406 10-01-2006 लेखा सर्वसाधारण तरतुदी संगणकसंच व प्रिंटर्स सेवासंधारण परिरक्षण व देखभाल करार
407 06-01-2006 लेखा प्रवास भत्ता संयुक्तक बदली अनूदानासंबंधी सुधारणा
408 28-11-2005 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या संवर्गातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांच्या विनिर्दिष्ट पदांना संलग्न असलेल्या‍ विशेष भत्याबाबत
409 08-11-2005 लेखा महागाई भत्ता निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ
410 28-10-2005 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती अनुसूचित जाती, विमूक्त जाती, भटक्या जमाती, हतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना द्यावयाच्या जाती प्रमाणपत्रे देण्याच्या कार्यपध्दतीबाबत
411 07-10-2005 जमीन व महसूल सीमा चिन्हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ,1966 मधील कलम 106 व कलम 134 अन्व ये दिलेल्या निकालाविरुध्दचे अपिलीय प्राधिकरी
412 05-10-2005 जात प्रमाणपत्रे मागासवर्गीय यादी राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक 17 नूसार राज्याच्या इतर मागासवर्ग, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये नव्यायने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत
413 01-10-2005 लेखा घर बांधणी अग्रिम राज्यय शासकिय / जिल्हा् परिषद कर्मचा-यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना मुजूर करण्यां त आलेल्या घरबांधणी कर्जाच्या / व्याजाच्या‍ वसुली बाबत
414 20-09-2005 दंड / न्यायिक कामकाज अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३७ रद्द झाले असल्याबाबत
415 03-09-2005 दंड / न्यायिक कामकाज फौजदारी दंड संहिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील प्रकरण आठ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करताना अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शक सूचना
416 23-08-2005 लेखा सर्वसाधारण तरतुदी पुरग्रस्त शासकिय/निमशसकीय व जिल्हा् परिषद, अधिकारी/कर्मचा-यांना 3 महिन्यांचे अग्रिम वेतन बिनव्याजी देण्याबाबत
417 05-08-2005 लेखा महागाई भत्ता निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ
418 18-07-2005 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती माना समाजाच्या व्यलक्तींना जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत
419 14-07-2005 लेखा महागाई भत्ता राज्या शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 जुलै 2005 पासून महागाई भत्तात वाढ मंजूर करण्याबाबत
420 05-07-2005 लेखा भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधीमधून अग्रिम मंजूर करताना/रक्क्म काढून घेण्यास मंजूरी देताना मूळ वेतनाच्या 50% इतके महागाई वेतन विलीन करुन अग्रिमाची/रक्कमेची परिगणणा करण्याबाबत
421 28-06-2005 लेखा आकस्मिक खर्च महाराष्ट्र अ‍सकस्मिक खर्च नियम -१९६५ यातील परिशिष्ट – एक मधील विवरणपञ–दोण मध्ये नव्या‍ने सूधारणा करण्याबाबत
422 14-06-2005 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी यांना नवीन साहित्य देताना अनूसरावयाच्या कार्यध्दतीबाबत
423 10-06-2005 जमीन व महसूल जमीन महसूल वसुली भूमी अभिलेख अद्यावत करणेत त्यावरुन जमीन महसूल मागणी निश्चित करणे
424 03-06-2005 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्या मधून ना-परतावा रक्कम मंजूर केल्याबनंतर त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपञ सादर करण्यायबाबत
425 25-05-2005 जमीन व महसूल २ महसूल अधिकारी कार्यपद्धती महाराष्ट्र शासन
426 07-05-2005 जात प्रमाणपत्रे मागासवर्गीय यादी भटक्या जमातीमध्ये नव्याने समविष्ट केलेल्या जातींना सवलती देण्याबाबत
427 03-05-2005 जमीन व महसूल खार जमीन व मत्स्य संवर्धन निमखा-या पाण्यावर मत्योल उत्पादन करण्याकसाठी शासकीय खाजण जमिनी भाडेपट्टयाने देण्यासाठी देण्यात आलेले अधिकार महाराष्ट्र जमिन महसूल (शासकीय जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील नियम ५० च्याअधी असल्याबाबत
428 24-03-2005 लेखा महागाई भत्ता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 एप्रिल 2005 पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करण्याबाबत
429 18-03-2005 लेखा जमा खर्च ताळमेळ जमा व खर्च यांचा ताळमेळ विहित मूदतीत पूर्ण करणे
430 07-03-2005 दंड / न्यायिक कामकाज कायदा व सुव्यवस्था यात्रा, उत्‍सव इत्या‍दी प्रसंग घेण्यात घ्यावयाची दक्षाता
431 15-02-2005 जमीन व महसूल सहकारी संस्था सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमिनी देण्या च्यात संबंधातील धोरण
432 15-02-2005 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप सहकारी ग्रहनिर्माण संस्थांना जमीन देण्यासंबंधातील धोरणे
433 02-02-2005 दंड / न्यायिक कामकाज मानवी हक्क आयोग व दंडाधिकारीय चौकशी राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांचा पुतळा यभारण्यास परवागी देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहीत करण्यारबाबत
434 01-02-2005 लेखा भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधीतील वर्गणीची रक्कम नियत वयोमाना नूसार सेवा निवृत्ती लगत पूर्वीच्या शेवटच्या‍ 3 महिन्यात न भरणेबाबत
435 01-02-2005 लेखा वैद्यकीय जीवनदायी आरेग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णा्लयांना मान्यता देण्याबाबत
436 06-01-2005 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात भा.प्र.से. अधिका-यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या गट विमा योजनेच्या रकमेची अनुसुची (Schedule) तसेच चालनांच्या प्रती पाठविण्याबाबत
437 16-12-2004 जमीन व महसूल वन जमीन Violation of section 2 of the forest (conservation ) act ,1980 following the order passed by collectors under section 6 & 22A of Maharashtra private forests (Acquisition) Act,1975 and approval form Govt. Of India prior to issue of such order by Collectors
438 01-12-2004 लेखा भविष्य निर्वाह निधी महालेखापाल (लेख व अनूज्ञेयता) -1 मुंबई-व महालेखापाल (लेख व अनुज्ञेयता)-2 ,नागपूर यांच्या कार्यालयात बसविण्यात आलेल्या आय.व्हीव.आर.एस. यंञणेचा लाभ घेण्यासंबंधी
439 20-11-2004 दंड / न्यायिक कामकाज पुतळा उभारणी अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत
440 28-10-2004 लेखा अर्थ संकल्प Budget तरतुदी कोषागाराकडे दुबार मागणी देयके सादर होण्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
441 28-10-2004 लेखा कोषागार देयके कोषागाराकडे दुबार मागणी देयके सादर होण्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
442 24-10-2004 जमीन व महसूल सहकारी संस्था सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमीन देण्यासंबंधातील धोरण
443 05-10-2004 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप मुंबई महामार्ग अधिनियम १९५५ च्या- तरतूदी अन्वबये महामार्ग प्राधिकारी यांची नेमणूक करण्याचकरीत रस्त्यावरून च्या मालकी हक्काबाबतचे १/१२ उतारे व नाकाशे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय अधिका-यांना देण्यालबाबत संबंधित जिल्हांधिकारी/तहसिलदार यांना शासन रस्याच वरुन निर्देश देणेबाबत
444 09-09-2004 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती अनुसूचित जातीच्या व्यवक्तींना जातीची प्रमाणपत्रे देण्याबाबत
445 26-08-2004 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप कृषी उत्पान्न बाजार समित्यां ना शासकीय जमिनी प्रदान करण्याच्या संबंधातील धोरण
446 23-08-2004 जमीन व महसूल संगणकीकरण संगणकीकृत 7/12 उतारा वितरत करताना आकारावयाच्या फीबाबत
447 23-08-2004 जमीन व महसूल संगणकीकरण संगणकीकृत 7/12 उतारा वितरत करताना आकारावयाच्या फीबाबत
448 23-08-2004 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप जमीन – कोंकण विभाग – शासकिय जमिनीच्या वितरणाबाबत सादर करावयाच्या प्रस्तारवासंदर्भात मार्गदर्शक सूचना
449 16-08-2004 लेखा अतिकालिक भत्ता Over Time शासकीय वाहन चालकांना देण्यात येणा-या अतिकालिक भत्यामध्ये वाढ करणे
450 10-08-2004 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात अखिल भारतीय सेवा (गट विमा) नियम,१९८१ मध्ये केंद्र शासनाने सूचविल्याप्रमाणे लेखांकन कार्यपध्दती मध्ये बदल करण्याबाबत.