विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
351 28-06-2007 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती विमूक्त जाती, भटक्या जमातीचा अूसूचित जाती/अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीस मूदतवाढ देण्याबाबत
352 04-06-2007 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमिनीमधून गॅस कंपनाच्या पाईपलाईन टाकण्याजची परवानगी देण्याबाबत
353 01-06-2007 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप स्वायतंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी शसकीय जमीन देण्याेबाबत
354 25-05-2007 जमीन व महसूल सहकारी संस्था सर्वसमावेशक आदेश
355 15-05-2007 लेखा अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्पं वितरण प्रणली कार्यान्वित करण्याबाबत
356 07-05-2007 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी काझी/नायब काझी यांना ओळख म्हणून ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र तसेच काझी या पदाचा शिक्का देण्यांबाबत
357 10-04-2007 लेखा महागाई भत्ता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 एप्रिल, 2007 पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करण्याबाबत
358 09-03-2007 जमीन व महसूल शेतजमिनीवरील अतिक्रमणे शासकीय पड/गायरान जमिनीकरीता शेतीसाठी झालेली अक्रिमणे नियमानूकूल करणेबाबत
359 03-03-2007 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय मोकळया जागा / मैदाने तसेच शसकीय / निमशसकीय संस्था् / महामंडळे व खजगी संस्थांना देण्या/त आलेल्या शासकीय जमिनीतील मोकळया जागा विविध तात्पूरत्या प्रयोजनाकरीता भाडयाने देण्यांबाबतचे धारेण -
360 23-02-2007 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमिनीचा वापर मंजूर प्रयोजनाव्यतिरिक्त इतर प्रयोजनाकरीता करताना शसनाची पूर्व परवानगी घेण्याबाबत
361 23-02-2007 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शसकीय जमीन प्रदान आदेशातील अटी व शर्तीचा भंग होतो आहे किंवा कसे याची पडताळणी करण्या्साठी तपासणी पथक नियूक्त करणेबाबत
362 08-02-2007 लेखा वैद्यकीय जिल्हा परिशदांनी आपल्या स्वता:च्या निधीतून कॅन्सर,हृरय रोग व किडनी अशा दुर्धर सरोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देण्याकरीता तरतुदीची मर्यादा वाढविणेबाबत
363 06-02-2007 जमीन व महसूल शिक्षण कर: व्यापारी प्रयोजन सुपारी या पिकास महाराष्ट्र शिक्षण अणि रोजगार हमी (उपकर) अधिनियम 1962 अन्वाये लावण्यात आलेल्या शिक्षण उपकरातून सूट देणेबाबत
364 15-01-2007 लेखा गट विमा योजना राज्य् शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या‍ लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते
365 12-01-2007 लेखा सेवा निवृत्ती विषयक लाभ नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना स्पयष्टीकरण
366 04-01-2007 लेखा प्रवास भत्ता नागपूर येथे विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी जाणा-या कर्मचा-यांना दैनिक भत्ता मंजुर करण्याबाबत
367 03-01-2007 जात प्रमाणपत्रे जात वैधता शासनाच्या/ शसनमान्य विद्यपीठात भारतीय प्रशासन सेवेच्या स्पर्धा परिक्षेसाठी विद्ययार्थ्यांना प्रशिक्षण देणा-या संस्थांमध्ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी अनूसूचित जमाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत
368 15-12-2006 लेखा वैद्यकीय जिल्हा परीषदांनी आपल्या स्वत:च्या‍ निधीतून आर्थिक मदत देण्याकरीता हृदयरोग, किडनी व कॅन्सार या दुर्धर आजारामध्ये इतर सर्व प्रकारच्या कॅन्सिर सरोगाचा समावेश करणेबाबत
369 11-12-2006 लेखा प्रवास भत्ता तरतुदीत सुधारणा आणि स्परष्टीकरण
370 06-12-2006 लेखा प्रवास सवलत शासकीय कर्मचारी स्वग्राम रजा प्रवास सवलत/रजा प्रवास सवलती अंतर्गत विमान प्रवास
371 04-12-2006 दंड / न्यायिक कामकाज कारागृहे महिला बंदी व त्यांच्या 6 वर्षाच्या मुलांना कारागृहात सुविधा उपलब्ध करणेबाबत
372 02-12-2006 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई शासन निर्णय
373 01-12-2006 जात प्रमाणपत्रे मागासवर्गीय यादी महाराष्ट्रतील हतर मागासवर्गाच्या यादीत सूधरणा
374 30-11-2006 लेखा जमा खर्च ताळमेळ खर्चमेळाचे काम वेळेवर पूर्ण करण्याबाबत
375 16-11-2006 दंड / न्यायिक कामकाज मृत्युपूर्व जबानी ओळखपरेड बाबत मा. उच्च न्यायालयाने निर्गमित केलेल्या नियमावलींचे अनुपालन करणेबाबत
376 10-11-2006 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी पदवर करण्यात आलेल्या नियुक्त्या व रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्याबाबत
377 08-11-2006 जमीन व महसूल संगणकीकरण शसकीय कामकाजाच्या संगणकीकरणासाठी सल्ला देण्याकरीता ‘ तज्ञ मंडळ ‘ स्था‍पन करणेबाबत
378 31-10-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमिनी भाडेपट्टयाचे/कब्जेुहक्काने देताना अथवा भाडेपट्टयाचे नुतनाकरण करतांना करावयाचा करानामा दस्ती मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ नुसार निष्पा‍दित करणे बंधानकारक करणेबाबत
379 20-10-2006 जात प्रमाणपत्रे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती गट (क्रिमीलेअर) वगळून अरक्षणचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत
380 16-10-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासनाकडे विविध प्रयोजनाकरीता शासकीय जमिन मंजूरीच्या प्रकरणात आवश्यक माहितीबाबत
381 09-10-2006 जमीन व महसूल खार जमीन व मत्स्य संवर्धन महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेरवाट लावणे)
382 07-10-2006 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती माना समाजाच्या व्यक्तींना जामीतचे प्रमाणपत्र देण्याबाबत
383 06-10-2006 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती माना समाजाच्या व्यक्तींना जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रे देण्याबाबत
384 04-10-2006 लेखा महागाई भत्ता निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ
385 04-10-2006 लेखा महागाई भत्ता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 सप्टेंबर, 2026 पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करण्याबाबत
386 30-09-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमीनीचे शिघ्र सिध्दगणकानूसार मुल्यांकन
387 18-09-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप आठवडे बाजारासाठी वापरण्यात येणा-या जमिनीस अकृषिक करातून माफी देण्या बाबत
388 03-08-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासनाने भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनींची नोंदवही अद्यावत करणेबाबत
389 30-06-2006 जात प्रमाणपत्रे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशष मागास प्रवर्गांना लागू करण्यात आलेल्या प्रगत व उन्नत गटाचे तत्वा‍च्या (नॉन क्रिमिलेअर) अनुषंगाने जाती दाखले देण्याचे नमून्या‍त बदल करणेबाबत
390 28-06-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमिनी वितरीत करताना त्या जमिनीची इतर शासकीय कार्यालयांसाठी अवश्यकता तपासण्याकरीता अनूसरावयाची कार्यपध्दिती
391 20-06-2006 लेखा स्वग्राम प्रवास सवलत सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना शासनाच्या वतीने न्यायालयीन / विभागीय चौकशीच्या कामासाठी कराव्या‍ लागणा-या प्रवासासाठी प्रवासभत्ता , दैनिक भत्ता, सवलतीच्या दराने विश्रामगृह व कागदपञ उपलब्ध करुण देणे इत्यादी सोयी देण्याबाबत
392 15-06-2006 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती भटक्या जमातीतील लोहार या जातीच्या व्यरक्तींना प्रमाणपत्रे देणेबाबत व त्या प्रमाणपत्रची तपासणी करणेबाबत
393 05-06-2006 जात प्रमाणपत्रे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र प्रगत व उन्न त गटाचे तत्व (नॉन क्रीमिलअर) अनुसूचित जाती व्यामिरिक्त, विमूक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाना लागू करतांना प्रमाणपत्राच्या नमून्यातील बदल
394 03-06-2006 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात अ.भा.से. अधिका-यांना असणा-या रजा प्रवास सवलतीच्या तरतुदीबाबत
395 01-06-2006 लेखा वैद्यकीय ऋषिकेश मिडिकल फौंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर चे श्री समर्थ सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, नाशिक या खजगी संस्थेस राज्य शसकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याच्या दृष्टीने शासन मान्यता देण्यांबाबत
396 29-05-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमीन विविध प्रयोजनासाठी कब्जेहक्का्ने अथवा भाडेपट्टयाने देताना तसेच शासकीय जमिनीच्या मुल्यांकनाची सूधारित कार्यपध्दती लागू करणेबाबत – शिघ्रसिध्दगणक लागु करणे
397 06-05-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप सैनिकी शाळा उभारण्यासाठी देण्यात येणा-या 30 एकर शसकीय जमिन मंजूर करण्या्ची कार्यवाही विहित मूदतीत पूर्ण करणेबाबत
398 06-05-2006 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप सैनिकांच्यात जमिनीबाबतची महसूली प्रकरणे त्यांच्यास रजेच्या कालावधीत प्राधान्याने निकाली काढण्याबाबत
399 03-04-2006 जमीन व महसूल खार जमीन व मत्स्य संवर्धन जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय समित्या स्थापन करण्यांबाबत
400 20-03-2006 जात प्रमाणपत्रे मागासवर्गीय यादी राज्यव मागासवर्ग आयोगाने शसनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक 13 ते 16 नुसार राज्या‍च्या इतर मागासवर्ग, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये नव्याने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत