विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
301 24-02-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्प राबविण्यासाठी सेतु महाराष्ट्र सोसायटीला अनुदान मंजूर करणे
302 01-02-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत महाराष्ट्रमधील ई-डिस्ट्रीक प्रकल्पाखालील देण्यात येणा-या सेवांबाबत कार्यपध्दती
303 28-01-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून प्राप्य होणा-या निधीचा विनियोग करण्याची कार्यप्ध्दती
304 20-01-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत केंद्रशासनाच्या अपंग व्यक्ती सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
305 10-01-2011 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम तंटामुक्त गावास पुरस्कार देण्यासाठी कमी पडणारा रु. 56,30,00,000/- इतक निधी मंजूर करण्याबाबत
306 29-10-2010 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सेतु सुविधा केंद्रामध्ये जमा होणा-या निधीचा विनियोग करण्याबाबत
307 31-10-2009 दंड / न्यायिक कामकाज शस्त्र परवाने शासन जमा/जप्त झालेल्या अग्निशास्त्रंची किंमत ठरविण्यासाठी समितीचे गठन
308 12-10-2009 लेखा महागाई भत्ता निवृत्तिवेतनधारकांना महागाई वाढ देणे
309 09-07-2009 करमणूक तिकिटे विषयी संगणीकृत तिकीटांची विक्री करण्या स सहभाग घेण-या चित्रपटगृह मालकाकडून पुरविण्यात येणा-या संगणकाच्या दर्जाबाबत
310 23-06-2009 जमीन व महसूल संगणकीकरण महा ई-सेवा केंद्रांमार्फत भूमि अभिलेखांचे अद्यावतीकरण
311 27-02-2009 जात प्रमाणपत्रे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या इतर मागासवर्गीय जाती मधील उन्नत आणि प्रगत व्याक्ती/गट (क्रिकीलेअर) वगळून अरक्षणचे फायदे देण्यासाठी उत्पान्नाच्या निकषात सुधारणा व उत्पान्नात मर्यादेत वाढ
312 23-01-2009 दंड / न्यायिक कामकाज हॉटेल परवाना हॉटेल परवाना तहकूब / रद्द करणे संबंधातील कारवाई करताना मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणेबाबत
313 13-01-2009 जात प्रमाणपत्रे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट ( क्रिमीलेअर) वगळून आरक्षणचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत
314 04-12-2008 जमीन व महसूल शेतजमिनीवरील अतिक्रमणे शासकीय पड/गायरान जमिनीकरीता शेतीसाठी झालेली अतिक्रमणे नियमानूकूल करणेबाबत विशेष मोहीम
315 03-12-2008 जमीन व महसूल संगणकीकरण महाराष्ट्र राज्यातील सहा विभागीय क्षेत्रांत ई-सेवा केंद्र स्थिपित करण्यासाठी खाजगी संस्थां ची नियूक्ती करणेबाबत
316 03-10-2008 दंड / न्यायिक कामकाज बंदोबस्त ई. व्ही.व्हीव.आय.पी. बंदोबस्त सुरक्षा पासेस वितरण व्यावस्थेतबाबत
317 03-10-2008 दंड / न्यायिक कामकाज सर्व साधारण व्ही .व्ही .आय.पी.बांदोबस्त सुरक्षा पासेस वितरण व्यावस्थेबाबत
318 09-08-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम तंटामुक्ती गांव पुरस्कारासाठी पात्र गावांची यादी घोषित करणेबाबत
319 08-08-2008 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियूक्ती करण्याबाबत
320 05-08-2008 दंड / न्यायिक कामकाज अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती अनधिकृत वैद्ययकीय व्य्वसायास आळा घालण्याकरिता प्रभावी उपाययोजना करण्याबाबत
321 01-08-2008 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विधान मंडळ सदस्य, माजी विधान मंडळ सदस्य आण्णा भाऊ साठे पंरस्कार प्राप्ता व दलित मित्र पुरस्कांर प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिध्दा नियूक्ती करण्याबाबत
322 14-07-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम प्रतिध्दिसाठी वृत्तिपत्राच्या बातमीदारांना पुरस्कार याबाबत राज्यस्तरीय समितीचे गठण
323 09-07-2008 दंड / न्यायिक कामकाज अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रतिबंध समिती P.C. & P.N.D.T. कायद्याखली खाजगी वैद्यकिय व्यरवसायीक यांच्या खजगी सोनोग्राफी क्लिनीक यांच्या अहवालांचे विश्लेषण
324 03-07-2008 लेखा भविष्य निर्वाह निधी ठेव संलग्न विमा योजनेचे प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी नियंञक अधिकारी यांचेकडे सोपविण्यानबाबत
325 25-06-2008 लेखा भविष्य निर्वाह निधी वर्ग 4 कर्मचा-यांच्या वेतनातून मासिक कपाती केलेल्या रकमेचा हिशोब ठेवणेबाबत
326 16-05-2008 लेखा महागाई भत्ता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक 1 जानेवारी 2008 पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यायबाबत
327 14-05-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम अतिरिक्त जिल्हा मुल्युमापन समित्या स्थापन करणेबाबत
328 06-05-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम अंमलबजावणीमध्येग उत्कृउष्टृ कामगिरी करणा-या शासकीय अधिक-यांना सन्मानपत्र देवून गौरविणे
329 28-04-2008 लेखा अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्प वितरण प्रणली 2008-09
330 11-04-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम प्रसिध्दीसाठी वृत्तवपत्राच्या बातमीदारांना पुरस्कासर देण्याबाबत
331 11-04-2008 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम तंटामुक्ता गावांच्या मूल्यामापनासाठी मार्गदर्शक तत्वे
332 26-03-2008 लेखा चतुर्थ श्रेणी संदर्भात राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गामधील शिपाई कर्मचा-यांच्यात गणवेशाच्या शिलाई दरात व धूलाई भत्ता दरात सुधारणा करणेबाबत
333 19-03-2008 लेखा अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्प वितरण प्रणलीमधून सूट देणेबाबत
334 07-03-2008 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमाणकांत वाढ करण्याबाबत
335 15-02-2008 लेखा अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्प वितरण प्रणलीमधून प्रत्यवक्षनिधी वितरित करुन देयके पाहित करताना आलेल्या अडचणींमुळे अखर्चित राहिलेल्या निधी खर्च करण्यास परवानगी देणेबाबत
336 08-02-2008 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात In cases of members of All India services proceeding abroad on ex-India leave (excluding study leave)
337 24-01-2008 लेखा गट विमा योजना राज्यि शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्याय लाभ प्रदानाचे परिगणितय तक्ते
338 24-01-2008 लेखा जमा खर्च ताळमेळ शासकीय जमा व खर्चाच्या रकमांचा ताळमेळ घालण्याचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी नोडल अधिकारी नियूक्ती‍बाबत
339 15-01-2008 दंड / न्यायिक कामकाज विशेष कार्यकारी अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूका करण्याबाबत
340 09-01-2008 लेखा अर्थ संकल्प Budget तरतुदी अर्थसंकल्पक वितरण प्रणालीमधून प्रत्यसक्ष निधी वितरित करुन देयके पारित करताना आलेल्या अडचणींमूळे अखर्चित राहिलेला निधी खर्च करण्यास परवानगी देणेबाबत
341 04-01-2008 जमीन व महसूल संगणकीकरण राज्यात कॉमन सर्व्हीवस सेंटर्स (CSC) योजना राबविण्याबाबत
342 04-01-2008 जमीन व महसूल संगणकीकरण महाराष्ट्र स्टेट वाईड एरिया नेटवर्क (MSWAN) प्रकल्पं अंमलबजावणीबाबत
343 12-12-2007 लेखा सेवा निवृत्ती विषयक लाभ निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनासाठी बँकेत संयूक्त बचत खाते उघडण्यासाठी मान्यता देण्यातबाबत
344 07-11-2007 लेखा भविष्य निर्वाह निधी गट ‘ इ ‘ च्या कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीलेखे व्यवस्थित ठेवणेबाबत
345 03-09-2007 दंड / न्यायिक कामकाज महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम महात्मा गांधी तंटामुक्ता गाव मोहीम ग्रामपंचायत निवडणूक अचारसंहितेच्या कालावधीत सरपंच व उपसरपंच यांच्याग कर्तव्याबाबत
346 28-08-2007 लेखा अखिल भारतीय सेवे संदर्भात भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांनी नामनिर्देशनाचे विहित नमूने भरुन देण्याबाबत
347 22-08-2007 जात प्रमाणपत्रे प्रमाणपत्र कार्यपद्धती अनुसूचित जाती, विमुक्ती जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या दमेदवारांच्या जाती प्रमाणपत्र / दाव्याची तपासणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
348 09-07-2007 लेखा सेवा निवृत्ती विषयक लाभ नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी संचालक, लेख व कोषागारे संचालनालयाच्याअ अस्थापनेवर नवीन पदे निर्माण करण्याबाबत
349 06-07-2007 जमीन व महसूल शासकीय जमीन वाटप शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देणेबाबत
350 02-07-2007 जमीन व महसूल संगणकीकरण संगनकीकृत 7/12 उता-याच्या प्रतीची फी निश्चित करणे