विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
251 04-11-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत वन विभागातील संगणकीकरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी अभिहस्तांकित करणेबाबत
252 04-11-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत Transfer of funds for computerization in Forest Department.
253 01-11-2011 नवीन (अवर्गीकृत) कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत
254 01-11-2011 नवीन (अवर्गीकृत) कांदळवनाच्या (Mangroves) क्षेत्राच्या व्यवस्थापन व संवर्धनासाठी व मा. उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता आवश्यक असणा-या 37 अधिकारी/कर्मचा-यांची पदे निर्माण करणेबाबत.
255 01-11-2011 नवीन (अवर्गीकृत) सुरक्षित क्षेत्रांचे (Protected Area) संरक्षणाकरीता वन रक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण करण्याबाबत.
256 30-10-2011 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र राज्याबाहेरुन या राज्यात स्थलांतर होणारे व तत्सम दुग्धव्यावसायिक लोकांच्या पाळीव जनावरांचे वन क्षेत्रातील अवैध चराईवर निर्बंध करणेबाबत.
257 25-10-2011 नवीन (अवर्गीकृत) 100 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करणे
258 24-10-2011 नवीन (अवर्गीकृत) वनक्षेत्र व संरक्षित क्षेत्राचे निसर्ग पर्यटन कामाची अंमलबजावणी करणेबाबत
259 13-10-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ग्रामीण भागात पुरविण्यात येणा-या वित्तीय सुविधा अनुदान इत्यादी महा-ई-सेवा केंद्र मार्फत अदा करणे बाबत.
260 12-10-2011 नवीन (अवर्गीकृत) मा. लोक न्यायालयासमोर तडजोडीसाठी ठेवण्यात येणा-या भूसंदर्भामध्ये मुल्यांकनाबाबतची कार्यकक्षा ठरविण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करणे आणि जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचे अधिकारात वाढ करणेबाबत.
261 11-10-2011 नवीन (अवर्गीकृत) राज्यात भूमि अभिलेखांचे संगणकीकरण करणे व महसूल प्रशासन बळकट करणे आणि भूमि अभिलेखांचे अदयावतीकरण करणे या योजना व राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत खरेदी समिती गठीत करण्याबाबत
262 10-10-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सेतु सुविधा जमा होणार्या निधीचा विनियोग करण्याबाबत
263 05-10-2011 नवीन (अवर्गीकृत) संयुक्‍त वन व्‍यवस्थापन समितीचे बळकटीकरण व ग्रामसभेला जोडणे तसेच वनक्षेत्रात असलेल्‍या गड-किल्‍ल्‍यांचे जतन करणे
264 05-10-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत महिन्याचा पहिला शनिवार हा "टेक सेटरडे" म्हणून साजरा करणे
265 03-10-2011 नवीन (अवर्गीकृत) परवानाधारक भूमापकाकडून मोजणी करुन घेण्याबाबत.
266 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत) वन विभागातील वनीकरण, कार्य आयोजना मधील तांत्रीक व प्रशासकीय अधिकाराबाबतच्‍या वित्‍तीय शक्‍ती प्रदान करणे
267 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत) क्षेत्रीय स्‍तरावरील वन अधिका-यांना प्रदान करावयाचे वित्‍तीय अधिकार- वन उपज अपेक्षित किमंती ठरविणे, वन उपज विक्री करणे, महसूल व परतावा प्रकरणे इ. संदर्भातील वित्‍तीय शक्‍तीमध्‍ये सुधारणा करणे.
268 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत) वन विभागातील स्‍थापत्‍य कामासाठी प्रशासकीय तसेच तांत्रीक मान्‍यता मंजूर करण्‍याबाबतचे वित्‍तीय अधिकार प्रदान करण्‍याबाबत
269 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत) वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978, भाग-पहिला, उप विभाग-1 ते 5 मधील सर्व विभागांना समान असलेल्‍या वित्‍तीय अधिकारामध्‍ये वन भिभागाच्‍या संदर्भात सुधारणा.
270 30-09-2011 नवीन (अवर्गीकृत) विभागीय आयुक्‍त व जिल्‍हाधिकारी यांच्‍या मंत्रालयातील उपस्थितीबाबत
271 29-09-2011 नवीन (अवर्गीकृत) गतिमान प्रशासनासाठी क्षेत्रिय वन अधिका-यांना प्रशासकीयरित्या सबल करण्याबाबत.
272 28-09-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-गव्हर्नन्समध्ये प्रशासकीय सुधारणा सूचविण्यासाठी मंत्रिमंडळ उप समिती स्थापन करण्याबाबत.
273 23-09-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत महाराष्ट्र शासनाचे ई-प्रशासन धोरण
274 18-08-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत वाहतूक संप
275 01-08-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत
276 29-07-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पांतर्गत सेतु महाराष्ट्र सोसायटीस सहाय्यक अनुदान मंजुर करणेबाबत
277 22-07-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अर्थसहाय्यित पामतेल वितरीत करणेबाबत
278 21-07-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्प राबविण्यासाठी सेतु महाराष्ट्र सोसायटीला अनुदान मंजूर करणे
279 19-07-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग विविध कंट्रोल आदेश केरोसीन, पेट्रोल, डिझेल व इतर पेट्रोलियम पदार्थाची भेसळ रोक्षण्‍यासाठी धाडी तपासणीसाठी विशेष धडक मोहीम सुधारीत आदेश
280 05-07-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई- गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्याशासनाने निवडलेल्या संस्था
281 07-06-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई- गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्याशासनाने निवडलेल्या संस्था
282 01-06-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई- गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्याशासनाने निवडलेल्या संस्था
283 24-05-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्प राबविण्यासाठी सेतु महाराष्ट्र सोसायटीला अनुदान मंजूर करणे
284 24-05-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत रु.5 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पासाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी कार्यपध्द्ती संबंधी
285 18-05-2011 दंड / न्यायिक कामकाज कायदा व सुव्यवस्था फौजदारी खटल्यानतील सिध्दा‍पराध प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता समितीची स्थापना
286 18-05-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पांतर्गत शासनाकडून नागरीकांना पुरविण्यात येणा-या सेवांकरीता प्रमाणित करण्यात आलेल्या फॉर्म्सचे नमुने अन्य जिल्ह्यात वापरण्याबाबत
287 13-05-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत युआयडी (आधार)विषयक रिपलीकेशन तयार करण्यासाठी तंत्रज्ञान /विज्ञान संस्थां / महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा.
288 07-05-2011 दंड / न्यायिक कामकाज सर्व साधारण मालवहू वाहनांमधून होणारी जनावरांची वाहतूक
289 30-04-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग साखर माहे मे 2011 करिती नियंत्रीत साखरेचे नियमित नियतनाबाबत
290 30-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्प राबविण्यासाठी सेतु महाराष्ट्र सोसायटीला अनुदान मंजूर करणे
291 29-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासनाकडून नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवा बद्दल आकारण्यात येणा-या शुल्काचे वाटपाबाबत
292 29-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत कार्यमुल्यांकाआधारीत प्रोत्साहन योजना
293 11-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत तालुका/प्रभाग स्तरावर आधार प्रकल्प राबविण्यात सहभागी असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहन देणेबाबत
294 07-04-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासनाच्या तसेच विभागाच्या संकेतस्थळांवरील माहिती अदययावत करण्याबाबत.
295 31-03-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग विविध कंट्रोल आदेश सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत वितरीत करण्‍यात येत असलेल्‍या जीवनावश्‍यक वस्‍तूच्‍या किंमती स्थिर ठेवण्‍याबाबत
296 29-03-2011 करमणूक तिकिटे विषयी इंडियन प्रिमियर यलीग (आयपीएल) द्वारे होणा-या क्रीकेट सामन्यांकरिता संगणकीकृत तिकीट विक्रीस मान्यिता देण्याबाबत
297 22-03-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सेतु महाराष्ट्र अंतर्गत तात्पुरत्या स्वरुंपात कंत्राटी पध्दतीने तांत्रिक मनुष्यबळं उपलब्ध करुंन घेण्यासाठी मे. नेलिटो व मास्टेक या संस्थेबरोबर मे.महाऑनलाईन या संस्थेस समाविष्ठ करण्याबाबत
298 07-03-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना व त्‍याअंतर्गत येणा-या इतर विशेष घटक योजना, तसेच शालेय पोषण योजना या योजनांच्‍या 3 वर्षावरील प्रलंबित देयकांबाबत़
299 05-03-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत नाशिक विभागाकरीता महा ई सेवा केंद्र स्थापित करण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी
300 05-03-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार नोंदणी केंद्राच्या पर्यवेक्षकाला पडताळणी कर्ता म्हणून घोषित करण्याबाबत