विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
201 03-03-2012 नवीन (अवर्गीकृत) श्री.के. सुर्यकृष्णमूर्ती,उप जिल्हाधिकारी,संगांयो,मुंबबई उपनगर जिल्हा यांची उपसंचालक ,युनिक आयडेन्टीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती.
202 03-03-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकीय जमीन विविध प्रयोजनासाठी शासकीय जमीन मागणीचे प्रस्ताव सादर करताना जमिनीवी सद्य:स्थिती व नकाशा सोबत जोडण्याबाबत.
203 03-03-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सेतु सुविधा केंद्रामधील जमा निधीचा विभागीय आयुक्त कार्यालयासाठी विनियोग
204 01-03-2012 नवीन (अवर्गीकृत) भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी,औरंगाबाद येथे प्रशिक्षण केंद्र , संगणक कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्स रुम यामध्ये पायाभूत सुविधा तयार करणे यांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
205 24-02-2012 नवीन (अवर्गीकृत) इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) व्दारे होणा-या क्रिकेट सामन्यांकरिता इंटरनेटव्दारे तिकिट आरक्षण करुन संगणकाव्दारे तसेच प्रथम तिकिट केंद्रावर संगणकीकृत तिकीट विक्रीस मान्यता देण्याबाबत.
206 24-02-2012 नवीन (अवर्गीकृत) कोतवालांना गट ड (वर्ग-4) मधील शिपाई म्हणून पदोन्नतीससाठी राखीव कोटयात 10 % ऐवजी 25 % कोटा राखीव ठेवण्याबाबत.
207 23-02-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत धान्‍य उपलब्‍धतेच्‍या हमीकरीता सुधारित वितरण पध्‍दत राबविण्‍याबाबत
208 22-02-2012 नवीन (अवर्गीकृत) तहसिलदार संवर्गातील अधिका-यांना उपजिल्हाधिकारी पदावर तात्पुरती पदोन्नती.
209 21-02-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र ग्रामदान मंडळाला अनुदान देण्याबाबत.
210 13-02-2012 नवीन (अवर्गीकृत) मृत अधिकारी कर्मचाऱ्याच्या वारसास अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत लेखाशिर्श 2235 0338 ठेव सलग्न विमा योजना
211 08-02-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद येथे पायाभूत सोयी सुविधा करिता (गाईडलाईन्स,मॅन्युअल्स छपाई) निधी वितरित करण्याबाबत.
212 04-02-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत रहिवासाचा पुरावा म्‍हणून शिधापत्रिकांचा वापर न करणे
213 30-01-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत महिला व बाल विकास विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय / स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहातील बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी निधी अभिहस्तांकित करणेबाबत
214 25-01-2012 नवीन (अवर्गीकृत) सचिव, महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग या पदावर कार्यरत असताना भा.व.से अधिकां-याच्‍या PAR कार्य पध्‍दतीबाबत...
215 25-01-2012 नवीन (अवर्गीकृत) 2011-12 करिता कापूस, सोयाबीन, धान पीक उत्‍पादक शेतक-यांना अर्थसहाय देणेबाबत
216 25-01-2012 नवीन (अवर्गीकृत) दिनांक 19.6.2011 रोजी अकोट (जिल्‍हा अकोला) येथे झालेल्‍या जातीय दंगलीतील बाधित व्‍यक्‍तींना मदत देण्‍याबाबत (रुपये 4,49,000/-)
217 25-01-2012 नवीन (अवर्गीकृत) दिनांक 6.9.2011 रोजी नंदुरबार शहरात झालेल्‍या जातीय दंगलीतील बाधित व्‍यक्‍तींना मदत देण्‍याबाबत (रुपये 15,80,000/-)
218 25-01-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका निवडणूकीच्या आचारसंहिता काळात मुंबई शिधावाटप क्षेत्रामध्ये नवीन शिधापत्रिका वितरीत न करण्याबाबत
219 23-01-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत वन विभागातील संगणकीकरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी अभिहस्तांकित करणेबाबत
220 23-01-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत विधी व न्याय विभागाच्या अधिनस्त कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी निधी अभिहस्तांकित करणेबाबत
221 18-01-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2011 च्‍या खरीप हंगामात 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्‍या गावांमध्‍ये टंचाई परिस्थिती जाहीर करण्‍याबाबत
222 13-01-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP) अंतर्गत ता. मुळशी जि. पुणे येथील जमिनीचा पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्प राबविण्यास मंजूरी देणेबाबत.
223 10-01-2012 नवीन (अवर्गीकृत) भारतीय वनसेवेतील अधिका-यांना अध्‍ययन रजा मंजूरी - मार्गदर्शक सुचना
224 06-01-2012 नवीन (अवर्गीकृत) भारतीय वन सेवेतील अधिकां-याचे कार्यमुल्‍यांकन अहवाल प्रतिवेदन / पुनर्विलोकन / स्विकृती प्राधिकारी ठरविणे
225 06-01-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत ता. मुळशी जि. पुणे येथील जमिनीचा पुनर्मोजणीचा पथदर्शी प्रकल्प -सॅटेलाईट इमेज घेण्यासाठी येणा-या खर्चास व निधी वितरणास मंजूरी.
226 06-01-2012 नवीन (अवर्गीकृत) सन २०१२-१३ या चालू वित्तीय वर्षामध्ये विभागीय आयुक्त , नाशिक यांना नाशिक जिल्ह्याकरिता चारा छावण्यसाठी रु ३०.०० लाख इतका निधी वितरीत करण्याबाबत
227 06-01-2012 नवीन (अवर्गीकृत) सन २०१२-१३ या चालू वित्तीय वर्षामध्ये विभागिय आयुक्त , पुणे यांना पुणे जिल्ह्याकरिता चारा डेपोसाठी रु ३.०० कोटी निधी वितरीत करण्याबाबत
228 05-01-2012 नवीन (अवर्गीकृत) मुख्‍य वनसंरक्षक (मॅग्रोव्‍ह), मुंबई या पदाची निर्मितीची अधिसुचना
229 04-01-2012 नवीन (अवर्गीकृत) अकृषिक प्रकरणांची सर्व प्रकरणे अशी परवानगी दिल्यानंतर अकृषिक आकारणी संदर्भात त्वरित तहसीलदार यांचेकडे पाठविणेबाबत
230 04-01-2012 नवीन (अवर्गीकृत) मा. उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार महसूली अधिका-यांना निर्देश देण्याबाबत.
231 03-01-2012 नवीन (अवर्गीकृत) 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या खरीप गावातील चारा टंचाईबाबत करावयाची उपाययोजना (चारा डेपो व जनावरांच्या छावण्या उघडण्याबाबत)
232 02-01-2012 नवीन (अवर्गीकृत) विदर्भातील अनिर्बंधीत भुमिधारी (भोगवटादार वर्ग -2 ) शेतक-यांना भूमिस्वामी (भोगवटादार वर्ग-1) मध्ये परावर्तीत करण्याबाबत.
233 02-01-2012 नवीन (अवर्गीकृत) भाडेपटटयाने वा कब्‍जेहक्‍काने प्रदान केलेल्‍या शासकीय जमिनी कर्ज उभारण्‍यासाठी वित्‍तीय संस्‍थांकडे तारण ठेवण्‍यास, परवानगी देण्‍याबाबत
234 02-01-2012 नवीन (अवर्गीकृत) अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या 7/12 सदरी नोंद घेताना अनुसरावयाची कार्यपध्दती
235 28-12-2011 नवीन (अवर्गीकृत) नागपूर व अमरावती विभागातील नझुल/शासकीय जमिनीबाबत सुधारित धोरण
236 26-12-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग संगणकीकरण राष्‍ट्रीय ई;गर्व्‍हनन्‍स योजनेच्‍या (NeGP) मार्गदर्शक तत्‍वानुसार 'विभागीय प्रकल्‍प अंमलबजावणी समिती' मध्‍ये सुधारणा करुन 'राज्‍य प्रकल्‍प ई-मिशन पथक गठीत करण्‍याबाबत
237 13-12-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत युआयडी पिएमओ मधून एक्सेंचर संस्थेचे सल्लागारांना काढून टाकणे व एक्सेंचर संस्थेचे सल्लागार पॅनल मधून निलंबन
238 08-12-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासकीय / स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहातील बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करणेसाठी निधी अभिहास्तांकित करणेबाबत
239 03-12-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग दक्षता समिती दक्षता समितीच्‍या बैठका नियमितपणे आयोजित न करणा-या सदस्‍य स‍चीवांविरुध्‍द शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍याबाबत
240 02-12-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत Appointment of Introducer for Aadhaar Enrolment.
241 02-12-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत "आधार" प्रकल्पाच्या अम्बळबजावणीसाठी ओळख कर्त्यांची नियुक्ती करणेबाबत
242 30-11-2011 नवीन (अवर्गीकृत) कृषि गणना महसूल खात्यातील अधिकारी /कर्मचारी यांच्यावर सोपविलेली कामे व जबाबदा-या.
243 29-11-2011 नवीन (अवर्गीकृत) नागपूर जिल्हयातील गोरेवाडा येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंगहालय स्थापन करण्याबाबत.
244 29-11-2011 नवीन (अवर्गीकृत) नागपूर जिल्हयातील गोरेवाडा जंगलाचे व तेथील वन्य प्राण्यांचे संरक्षण करणेबाबत.
245 28-11-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग ग्राहक संरक्षण विभाग ग्राहक कल्याण महत्वाचे शासन निर्णय व विवरणपत्रे
246 21-11-2011 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम Concurrent Jurisdiction - ऑन लाईन म्युटेशन पथदर्शी प्रकल्प राबविण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.
247 17-11-2011 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थे संदर्भात प्राप्‍त तक्रारीची नोंद व त्‍यांचे निवारण यासाठी राज्‍यस्‍तरीय मदत केंद्र (विनाशुल्‍क) कार्यान्वित करणे तसेच त्‍याकरिता नवीन दुरध्‍वनी जोडणी मंजूर करणेबाबत
248 17-11-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत विधी व न्याय विभागाच्या अधिनस्त कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी निधी अभिहस्तांकित करणेबाबत.
249 16-11-2011 नवीन (अवर्गीकृत) "ई - चावडी" योजने अंतर्गत संगणकावरुन देण्यात येणा-या 7/12 उता-याच्या प्रतिवर आकारण्यात येणा-या फी बाबत
250 15-11-2011 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या अर्धा टक्का निधी ई- गव्हर्नन्साठी वापरण्याबाबत