विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
151 24-05-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 1976 पूर्वीच्‍या पाटबंधारे प्रकल्‍प बाधित व्‍यक्‍तींचे पुनर्वसन नवीन/ विस्‍तारीत गावठाणात पुरवावयाच्‍या नागरी सुविधांच्‍या कामास प्रशासकीय/ वित्‍तीय मान्‍यता व निधी मागणीबाबत..
152 23-05-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या शासकीय सेवांच्या दरांचे सुसुत्रीकरण
153 17-05-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2011-12 मधील फळ पिकांच्‍या नुकसानीसाठी बाधित शेतक-यांना वाटप करावयाच्‍या मदतीसाठी मार्गदर्शक सूचना
154 16-05-2012 नवीन (अवर्गीकृत) राज्‍यातील टंचाई परिस्थितीबाबत पूरक उपाययोजना
155 16-05-2012 नवीन (अवर्गीकृत) जात, राष्‍ट्रीयत्‍व व अधिवास तसेच इतर दाखले वितरण शिबीर अभियान राबविण्‍याबाबत
156 16-05-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2012-13 या चालू वित्तीय वर्षामध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांना सांगली जिल्ह्याकरीता चारा डेपोसाठी रु.2.50 कोटी व नाशिक यांना अहमदनगर जिल्ह्याकरीता रु.5.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत...
157 16-05-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग एल पी जी गॅस कनेक्शन माहितीच्या आधारे केरोसिन निर्धारित करण्याची विशेष मोहिम
158 15-05-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2011-12 मधील नुकसानीसाठी मदत -- फळपिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीसाठी नैसर्गिक आपत्‍तीअंतर्गत तातडीने मदत उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत...
159 15-05-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत लेव्ही तांदूळाच्या प्रापणाच्या किमती निश्चित करणे -2011-12
160 09-05-2012 नवीन (अवर्गीकृत) 2245, नैसर्गिक आपत्ती निवारण सहाय्य (योजनेतर)/या मुख्य लेखाशीर्षाखाली नव्याने तयार करण्यात आलेल्या उपलेखाशीर्षामधून खर्च करण्याची अनुज्ञेयता...
161 06-05-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2012-13 या वित्तीय वर्षातील पाणी टंचाई निवारण कार्यक्रमासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांकरिता रुपये 2034.82 लक्ष इतका निधी पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्याबाबत
162 05-05-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2012-13 या चालू वित्तीय वर्षामध्ये विभागीय आयुक्त पुणे यांना सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयासाठी व विभागीय आयुक्त नाशिक यांना अहमदनगर जिल्हयाकरिता चारा डेपो व जनरावरांचे छावण्यासाठी रुपये 17.00 कोटी निधी वितरित करण्याबाबत.
163 02-05-2012 नवीन (अवर्गीकृत) टंचाई कालावधीत नळ पाणीपुरवठयांची विशेष दुरुस्ती व उपसा सिंचन योजनांतून पेयजल स्त्रोतांचा भरणा करण्यासाठी या योजनांची विद्युत देयके अदा करण्याबाबत.
164 02-05-2012 नवीन (अवर्गीकृत) जनावरांच्या छावण्यातील गुरांसाठीच्या प्रतिदिन खर्च मर्यादेत वाढ करण्याबाबत.
165 29-04-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत आधार प्रकल्पाकरिता कुटुंबाची व्याख्या निश्चित करण्यासाठी उपसमिती गठित करणे
166 23-04-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकीय जमीन - विविध प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमीन प्रकरणी शर्तभंग टाळण्यासाठी नोंदवहया अद्ययावत ठेवण्याबाबत.
167 23-04-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यास सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्य शासनाने निवडलेल्या संस्था
168 20-04-2012 नवीन (अवर्गीकृत) भूमि अभिलेख विभागातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.
169 18-04-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सन 2012-2013 रब्बी पणन हंगामात आधारभूत किंमत योजनेखाली गहू खरेदी
170 17-04-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग केरोसीन माहे एप्रिल,2012 साठी जिल्हानिहाय रॉकेलचे वाटप
171 16-04-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम,2011 मध्ये अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकांबाबत
172 11-04-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकीय जमिन - महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम-1971 मधील तरतूदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबतची अधिसूचना असाधारण राजपत्रात प्रसिध्द करण्याबाबत.
173 10-04-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-प्रशासन अंमलबजावणीबाबत
174 09-04-2012 नवीन (अवर्गीकृत) टंचाई कालावधीत नळ पाणी पुरवठ्यांची विशेष दुरुस्‍ती व उपसा जलसिंचन योजनांतून पेयजल स्‍त्रोतांचा भरणा करण्‍यासाठी या योजनांची विद्युत देयके अदा करण्‍याबाबत
175 09-04-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य उपलब्धतेच्या हमीकरिता सुधारित वितरण पध्दत राबविण्याबाबत
176 07-04-2012 नवीन (अवर्गीकृत) सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करण्याकरीता महत्वाकांक्षी योजना म्हणून " सुवर्ण जयंती राजस्व अभियान " या नावाने सन 2012-2012 या आर्थिक वर्षात विस्तारित स्वरुपात राबविणेबाबत.
177 03-04-2012 नवीन (अवर्गीकृत) कृषी गणना महसूल खात्यातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यावर सोपविलेली कामे व जबाबदा-या
178 02-04-2012 नवीन (अवर्गीकृत) जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील विषयांचे वाटप
179 01-04-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36-अ नुसार आदिवासींच्या जमिनी हस्तांतरणास परवानगी देण्याबाबत.
180 31-03-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2011-12 कालावधीतील राज्‍यातील टंचाई परिस्थितीबाबत विविध उपाययोजना याबाबतचे एकत्रित शासन आदेश
181 31-03-2012 नवीन (अवर्गीकृत) महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवासाठी लागणारी प्रपत्रे, कालमर्यादा व शुल्क यांचे प्रमाणीकरण व नियमन करणे.
182 30-03-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम मे. विद्या ऑनलाईन प्रा.लि. यांनी केलेल्या अभिलेखांचे स्कॅनिंगच्या कामाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.
183 30-03-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम,2011 मध्ये अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकांबाबत
184 29-03-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम स्टेट डाटा सेंटरसाठी निधी वर्ग करण्यासाठी वितरीत करण्याबाबत
185 26-03-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2011-12 रब्‍बी हंगामातील 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी अंतिम पैसेवारी आलेल्‍या गावांना टंचाई निवारण उपाययोजना लागू करण्‍याबाबत
186 21-03-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण प्रणालिकेकरिता लागणाऱ्या संगणकासाठी लागणारा निधी अभिहस्तांकित करणेबाबत
187 21-03-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत मा. मुख्यमंत्री यांच्याकडे ई मेल व्दारे येणा-या तक्रारी निवेदने इ. सर्व संबंधीत सचिवांना पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्याबाबत
188 20-03-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राबविण्याकरिता "प्रकल्प व्यवस्थापन संस्था"स्थापन करण्याबाबत
189 19-03-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत राज्यातील गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीच्या मनमानी कारभाराविरुध्द कारवाई करणेबाबत
190 17-03-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका, खंड-4 मधील गाव नमुना नं-1 (क) मध्ये सुधारणा करणेबाबत.
191 16-03-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम- भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी,औरंगाबाद येथे एनएलआरएमपी सेलसाठी आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यास मंजूरी.
192 14-03-2012 नवीन (अवर्गीकृत) स्‍थापत्‍य कामाच्‍या निविदा बकधकारात वाढ
193 09-03-2012 नवीन (अवर्गीकृत) भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्र, संग्रणक कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्स रुम यामध्ये पायभूत सुविधा तयार करण्यासाठी येणा-या खर्चास मान्यता देणेबाबत.
194 09-03-2012 नवीन (अवर्गीकृत) केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या मिहान व अन्य विशेष आर्थिक विकासकांना घटकांना आर्थिक सवलती ...बिगरशेती करातून सूट देणेबाबत
195 09-03-2012 नवीन (अवर्गीकृत) भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, औरंगाबाद करिता प्रशिक्षण कक्षाचे विद्युतीकरण व वातानुकुलन, संगणक कक्षाचे विद्युतीकरण व वातानुकुलन, व्हिडीओ कॉन्फरन्स रुम व वसतीगृहातील एक्झॉट फॅन तसेच जनरेटर यांच्या खर्चास मान्यता देणेबाबत.
196 07-03-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-मोजणी आज्ञावी विकसनाकरीता नॅशनल इन्फोर्मेटीक्स सेंटर सर्विसेस इंक, दिल्ली यांना निधी मंजूर करणेबाबत.
197 07-03-2012 नवीन (अवर्गीकृत) क्षेत्रिय स्‍तरावरील वनअधिका'यांना प्रदान करावयाचे वित्‍तीय अधिकार बांबू घटकाच्‍या धारणा किंमती व निविदा मंजूरीचे अधिकार प्रदान करणेबाबत...
198 03-03-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकीय जमीन-आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाच्या व्याजाच्या दराबाबत व भाडेपट्टयाने दयावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्टयाच्या दराबाबत.
199 03-03-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकीय जमीन - विविध प्रयोजनासाठी शासकीय जमीन कब्जेहक्काने अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या प्रकरणी शर्तभंग टाळण्यासाठी नोंदवहया अद्ययावत ठेवण्याबाबत व तपासणी पथक नेमण्याबबात.
200 03-03-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2011-2012 च्‍या रब्‍बी हंगामातील 50 पैसे वा त्‍यापेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्‍या गावांना टंचाई निवारण उपायययोजना लागू करण्‍याबाबत...