विभाग मुख्य विषय OR दिनांक OR शब्दानुसार
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
101 30-10-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या मुंबई मुख्यपीठ व औरंगाबाद नागपूर आणि पुणे येथील खंडपीठांच्या कार्यालयातील 71 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत
102 25-10-2012 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई राज्यात टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याबाबत - 2012-13
103 23-10-2012 नवीन (अवर्गीकृत) भाडेपट्टयाने व कब्जेहक्काने प्रदान शासकीय जमिनीबाबतचे नियम 49 अन्वये नमूद नमूना-18 मधील प्रमाणपत्र संबंधित जागेतील इमारत / सिमा भिंत येथील दर्शनी भागात लावण्याबाबत.
104 23-10-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत मे. एसब्रेनसिस्टम अँड सॉफ्टवेअरप्रा. लि.कंपनीचे रेट कॉंट्रॅक्टDIT/File-10/4076मधून डेस्कटॉपलॅपटॉप प्रिंटर पुरवठा करण्या मधून निलंबन
105 23-10-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत मे. सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. कंपनीचे रेट कॉंट्रॅक्टDIT/File-10/4076मधून निलंबन
106 22-10-2012 नवीन (अवर्गीकृत) संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे बळकटीकरण व ग्रामसभेला जोडणे तसेच वनक्षेत्रात असलेल्या गड-किल्यांचे जतन करणे
107 18-10-2012 जमीन व महसूल महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई येथील मुख्यपीठ तसेच औरंगाबाद व नागपूर खंडपीठ येथील न्यायिक प्रवर्गातील सदस्य पदावर नियुक्ती करण्याबाबत
108 21-09-2012 नवीन (अवर्गीकृत) महसूल व वन विभागांतर्गत महसूल उपकक्षातील कार्यासनांची पुनरर्चना.
109 21-09-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई- गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राज्य शासनाने निवडलेल्या संस्था
110 14-09-2012 नवीन (अवर्गीकृत) सन २०१२-१३ चालू वित्तीय वर्षात राज्यात उघडण्यात आलेल्या चार डेपो व जनावरांच्या छावण्याकरिता एकूण रु.१५०.०० कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिममधून वितरीत करणेबाबत
111 13-09-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६. अनागरी भागातील वैयक्तीक निवासी वापराखालील इमारतीमधील वाणिज्य वापरास अकृषिक परवानगी घेण्यामधून सूट.
112 10-09-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकीय जमीन,शासकीय “इमारतीसाठी राखीव भूमिखंड सूची” तयार करण्यासाठी महसूली अधिकारी यांना निर्देश देण्याबाबत…….
113 10-09-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत ई-डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत सेतू महाराष्ट्र सोसायटीस सहाय्यक अनुदान मंजूर करणेबाबत
114 01-09-2012 नवीन (अवर्गीकृत) औरंगाबाद विभाग- वर्ष 2011-12 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी कापूस, सोयाबीन व धान उत्पादक बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी औरंगाबाद विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना रु.150 कोटी इतके अर्थसहाय्य देण्याबाबत
115 29-08-2012 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई राज्यात १२३ तालुक्यांत दुष्काळी परीस्थीती जाहीर करण्याबाबत
116 24-08-2012 नवीन (अवर्गीकृत) मंगलवेढा तालुका, जिल्हा सोलापूर येथे दुष्काळी परीस्थीती जाहीर करण्याबाबत
117 23-08-2012 नवीन (अवर्गीकृत) राज्यात १२२ तालुक्यांत दुष्काळी परीस्थीती जाहीर करण्याबाबत
118 23-08-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र वनसेवा गट-अ (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील सहाय्यक वनसंरक्षकांची दिनांक ०१.०१.१९९७ ते ३१.१२.१९९८ या कालावधीत अंतिम जेष्ठता सूची
119 22-08-2012 नवीन (अवर्गीकृत) राज्यात १२२ तालुक्यांत दुष्काळी परीस्थीती जाहीर करण्याबाबत
120 22-08-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2012-13 या वित्तीय वर्षातील पाणी टंचाई निवारण कार्यक्रमासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांकरिता रु.50 कोटी निधी पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करण्याबाबत...
121 21-08-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत MSWAN प्रकल्पांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांची समस्तर जोडणी (Horizontal Connectivity) करिता सेतू महाराष्ट्र सोसायटीस सहायक अनुदान मंजूर करणेबाबत
122 17-08-2012 नवीन (अवर्गीकृत) परिविक्षाधीन तहसिलदार पदावर नियुक्ती - कोकण विभागश्री.विरधवल खाडे
123 17-08-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग केरोसीन केंद्र शासनाकडून केरोसिनवर देण्यात येणारे अनुदान प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याच्या योजनेची अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीस समिती स्थापन करणेबाबत.
124 17-08-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सेवार्थ व आधार क्रमांकाशी संलग्न बायोमेट्रिक हजेरी प्रणालीकरिता मुलभूत मार्गदर्शक बाबी
125 13-08-2012 नवीन (अवर्गीकृत) नाशिक विभागवर्ष २०११-१२ मध्ये झालेल्या नुकसानी पोटी कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ७८.७१ कोटी अर्थ सहाय्य देण्याबाबत.
126 09-08-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील मंडळे महामंडळे प्राधिकरणे स्थानिक संस्था इत्यांदीसाठी नॅशनल इन्फॅारमेटीक सेंटरच्या (NIC) ई - ऑफिस प्रणालीचा वापर
127 06-08-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासकीय कामकाजासाठी नॅशनल इन्फोरमेटिक सेंटरच्या ई -ऑफिस प्रणालीचा वापर
128 23-07-2012 नवीन (अवर्गीकृत) १०० कोटी वृक्षलागवडीचे उद्धिष्ट साध्य करणे
129 19-07-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम-प्रकल्प व्यवस्थापन कक्षाकरिता संगणक व अनुषंगिक साहित्य खरेदी व निधी उपलब्ध करुन देणेबाबत.
130 19-07-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हवेली व मुळशी तालुक्यातील वाढीव अभिलेखांचे स्कॅनिंग व मेटा डेटा एन्ट्री कामासाठी सुधारीत दरास मान्यता देण्याबाबत.
131 19-07-2012 नवीन (अवर्गीकृत) इनाम/वतन जमीनमंत्रालय इमारतीला दिनांक 21 जून, 2012 रोजी लागलेल्या आगीमध्ये नष्ट झालेल्या नस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठीचे प्रस्ताव/कागदपत्रे शासनास सादर करणेबाबत.
132 10-07-2012 नवीन (अवर्गीकृत) सयुंक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना / ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस / स्वयंपाक गॅस पुरवठा, दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्ष लागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन
133 09-07-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकीय जमीन,मंत्रालयाला दिनांक 21 जून, 2012 रोजी लागलेल्या आगीमध्ये नष्ट झालेल्या नस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठीचे प्रस्ताव/कागदपत्रे पुन्हा शासनास सादर करणेबाबत.
134 24-06-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत मंत्रालय स्तरावर नागरिकांनी केलेल्या अर्जाची पुनर्बांधणी करणेबाबत स्पष्टीकरण
135 19-06-2012 नवीन (अवर्गीकृत) १०० कोटी वृक्षलागवडीचे उदिष्ट साध्य करणे
136 14-06-2012 नवीन (अवर्गीकृत) नागपूर विभागातील खरीप हंगाम २०११-१२ मधील सोयाबीन व धान उत्पादक शेतकर्यांना प्रथम टप्प्यात रु ११०.३४२० कोटी इतके अर्थसाहाय देण्याबाबत
137 11-06-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम 2011 मध्ये अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकांबाबत.
138 11-06-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग संगणकीकरण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकरीता ग्रुप एस.एम.एस. सुविधा कार्यान्वित करण्याबाबत.
139 07-06-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकीय जमीन काब्जेहाकाने अथवा भाडेपट्ट्याने वितरण केल्याबाबत दोन वेगळ्या नोंदवह्या ठेव्णेय्बाबत
140 06-06-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ऑन लाईन फेरफार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी संगणक व अनुषंगिक साहित्य मे. सी.एम.एस. इन्फोसिस्टिम्स प्रा.लि.यांच्याकडून खरेदी करण्यास व निधी वितरीत करण्यास मंजूरी.
141 01-06-2012 नवीन (अवर्गीकृत) बदली-सन 2012 मधील कोकण विभागातील उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील अधिका-यांच्‍या सर्वसाधारण बदल्‍या
142 31-05-2012 नवीन (अवर्गीकृत) बदली-सन 2012 मधील औरंगाबाद विभागातील उ‍पजिल्‍हाधिकारी संवर्गातील अधिका-यांच्‍या सर्वसाधारण बदल्‍या
143 31-05-2012 नवीन (अवर्गीकृत) बदली-सन 2012 मधील नाशिक विभागातील उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील अधिका-यांच्‍या सर्वसाधारण बदल्‍या
144 31-05-2012 नवीन (अवर्गीकृत) बदली-सन 2012 मधील नागपूर विभागातील उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील अधिका-यांच्‍या सर्वसाधारण बदल्‍या
145 31-05-2012 नवीन (अवर्गीकृत) बदली-सन 2012 मधील अमरावती विभागातील उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील अधिका-यांच्‍या सर्वसाधारण बदल्‍या
146 31-05-2012 नवीन (अवर्गीकृत) बदली-सन 2012 मधील पुणे विभागातील उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील अधिका-यांच्‍या सर्वसाधारण बदल्‍या
147 31-05-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत ता. मुळशी जि. पुणे येथील जमिनीचा पुनर्मोजणीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यास मंजूरी देण्याबाबत.
148 31-05-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत ता. मुळशी जि. पुणे येथील जमिनीचा पुनर्मोजणीचा पथदर्शी प्रकल्प - सॅटेलाईट इमेज घेण्यासाठी येणा-या ,खर्चास व निधी वितरणास मंजूरी
149 31-05-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36-अ व महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 मध्ये असलेली मुदत 30 वर्षासाठी पूर्वलक्षी प्रभावाने वाढवून देण्याबाबत.
150 25-05-2012 नवीन (अवर्गीकृत) राज्‍यातील टंचाई परिस्थितीबाबत पूरक उपाययोजना