Sr. अभिप्राय नांव व ई मेल आयडी
76 अतिशय सुंदर वेबसाईट
77 सुंदर बदल
78 आदरणाीय सर,
ही वेबसाईड ओपन केल्यामुळे महसुल विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या तर्फे आपले हार्दिक अभिनंदन...!
सर एक विनंती होती की या मध्ये महसुल विभागातील लघुटंकलेखक/लघुलेखक/स्वीय सहायक यांचा समावेश करावयाचा राहीला आहे.कृपया त्यांचा देखील यामध्ये समावेश करावा ही आग्रहाची नम्र विनंती.
79 प्रथमत: आपल्याला धन्यवाद लोकांना चांगले व यथोचित (कायदेशिर)मार्गदर्शन करतात त्याबद्दल .
आपन विचारलेल्या प्रश्नाला दिलेले उत्तर फारच समर्पक वाटते परंतू आपन म्हणता त्याप्रमाणे महसुल कर्मचारी सामान्य जनतेला सहकार्य करत नाही.(काही सन्मानिय अपवाद आहेत.)
80 माझी जमिन महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी संपादीत झाली आहे. मला पुर्नवसनाची जमीन देण्यात आली होती परंतु काहि कारणास्तव सदर जमिन मला मिळाली नाही. आता मला पुर्नवसनाची जमीन मिळण्यासाठी काय करावे लागेल.
81 मी तलाठी असून मला आपण जोइन करून घ्याव हि विनंती
82 एखाद्या प्रश्ना चे उत्तलर माहीत असेल व ते द्यायचे असेल ते कसे नोंदवावे त्याेची पध्द ती काय आहे
83 Sir मेम्बर होण्यासाठी काय करावे कृपया मेल करण्यास विनंती ahe
84 अत्‍यंत छान वेबसाईट बनवली आहे. ती आंम्‍हा सर्वांना पुढील कालावधीसाठी फारच उपयुकत आहे.
85 niece
86 नोंदणी सर्व शासकीय कर्मचा-यांकरीता उपलब्‍ध करावी ही विनंती
87 thank, to guide proper time !
88 Very nice webside.keep updates,Thanks to all team.
89 महत्वाच्या घडामोडी या सदरातील दिलेल्या बातम्यांची तारीख समजत नाही.
90 Very sincere efforts taken by you sir
91 the best
92 very very good ngo or khas karke hamare doest/sir Mr.Dr.Vikas Nike sir ko best of luck
93 amhala 1 changli margadarshak website uplabdha karun dile baddal abhari ahet.
94 it's very good website for public seva plz just see my website www.school2000.co.uk if you can do extra advance technology we can support
with best reg
Suresh Jadhav
+91 9321408055
95 THANKS FOR THIS WEBSITE
96 website atishy mahitipurn aAHE97 Website is good, there should be cell no updated,likend wihte social site
Rajesh Bobade
Reporter of THe Hitavada
Nagpur Edition
Gurukunj Mozari Dist-Amravati
98 It is very useful site thanks sir
99 YA suvidha mule samanya jantache prashna lavkar samajtil va tya varti upay karne sope jail. ani lokshai majbut hoil sir aple janta che vatine abhair aahe.
100 खुप चांगली साईट आहे यात फक्त Download Link उपलब्ध करुन द्यावी आणि Chat Optation उपलब्ध करुन द्यावे हया साईट माझया तर्फे खुप खुप शुभेच्छा